मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
या महिलेला आता पाचव्यांदा लग्न करायचे आहे.. कारण तीला तरून पुरुष.. तिचा प्रियकर आहे २५ वर्षांनी लहान..

मित्रांनो प्रेम आंधळं असतं ही म्हण तुम्ही बऱ्याचदा ऐकली असेल. यातही बरेच सत्य आहे. जेव्हा एखाद्याला प्रेमाचा किडा चा’वला जातो, तेव्हा त्याला जा’त, ध’र्म, वय, रंग, स’मा’ज आणि नातेसं’बं’धही दिसत नाहीत. लोक काय म्हणतील याची त्यांना पर्वा नस्टे. त्यांना फक्त त्यांचे प्रेम मिळवायचे असते. आता मध्य प्रदेशातील भिंडचे हे प्रकरण घ्या.

येथे एक ४८ वर्षीय महिला २३ वर्षीय पुरुषाच्या प्रेमात पडली जो तिच्या पेक्षा २५ वर्षांनी लहान आहे. आता तिला त्याच्याशी पाचव्यांदा लग्न करायचे आहे. यासाठी ती आपल्या मुलींनाही सोडण्यास तयार आहे. मात्र, जेव्हा मुलींनी त्यावि’रो’धात मोर्चा उघडला आणि पो’लिस ठा’ण्यामध्ये पोहचले, तेव्हा हे प्रकरण पूर्णपणे उलटले.

तर मित्रांनो चला जाणून घेऊया नातेसं’बं’धांची ही अद्भुत प्रेमकथा.. खरं तर, शनिवारी दुपारी, भिंडच्या महिला पो’लिस डेस्कवर गोंधळ झाला जेव्हा पाच मुलींनी त्यांच्या आईचे पाचवे लग्न थांबवण्याची विनंती करून पो’लीस स्टे’शन गाठले. मुलींनी आईच्या नात्यांची लांबलचक यादी पोलिसांना सांगितली हे ऐकून स्वतः पो’लीसही आश्चर्यचकित झाले.

मुलींनी सांगितले की त्यांची ४८ वर्षांची आई मिथुन नावाच्या २३ वर्षीय तरुणाच्या प्रेमात पडली आहे. हे दोघेही गेल्या एक वर्षापासून लीव इन रि’लेश’नशिप मध्ये राहत आहेत. मुलींनी असे सांगितले की, त्यांच्या आईचे यापूर्वी चार वेळा लग्न झाले आहे. आता ती तिच्या २५ वर्षांच्या लहान प्रियकरासोबत पाचव्यांदा लग्न करणार आहे.

आता मुलींची मागणी आहे की, आईने पाचव्यांदा लग्न करू नये. ५ मुलींपैकी दोन मुलींचे लग्नही झाले आहे. अशा परिस्थितीत त्या मुलीनी त्यांच्या पतींनाही सोबत आणले होते. मुलींनी आईचा प्रियकर मिथुनवरही मा’रहा’णीचा आ’रो’प केला. त्या म्हणत होत्या की, आईचा प्रियकर त्यांना मा’रहा’ण करायचा, तो आम्हाला त्यांच्याबरोबर ठेवू इच्छित नाही,

आणि आम्हाला घराबाहेर काढण्यात आले. त्यामुळे ती तिच्या बहिणींसोबत राहायला गेली. मुलींचे म्हणणे ऐकून पो’लिसांनी त्या महिलेला आणि तिच्या प्रियकराला पो’लीस ठा’ण्यात बोलावले. इथे त्या दोघांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला गेला आहे. त्याचे समुपदेशनही घेण्यात आले. पण ती महिला तिच्या प्रियकराला सोडण्यास सहमत नव्हती.

महिलेने सांगितले की मुलगी खोटे बोलत आहे की तिचा प्रियकर तिला मा’रहा’ण करायचा. मात्र, त्याने कबूल केले की मिथुन आपल्या मुलींना आपल्यासोबत ठेवू इच्छित नाही. महिलेने सांगितले की तिला अजूनही मिथुनशी लग्न करायचे आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ती महिला तिच्या पूर्वीच्या चार पतींपैकी दोघांची नावेही पो’लिसांना सांगू शकली नाही.

असे सांगितले जात आहे की चार पैकी दोन पतींचा मृ’त्यू झाला होता. पो’लिसांनी महिलेचे सुमारे ७ तास समुपदेशन केले. मग ती स्त्री आणि तिचा प्रियकर एकमेकांपासून वि’भ’क्त होण्यास तयार झाले. स’माजा’तील ब’द’ना’मीच्या भी’तीने महिलेने हा निर्णय घेतला आहे. तिने आता आपल्या मुलींची काळजी घेण्याचे मान्य केले आहे.

या प्रकरणावर महिला पो’लीस ठा’ण्याच्या प्रभारी रत्ना जैन यांनी सांगितले की, समुपदेशनानंतर हे प्रकरण सोडवण्यात आले आहे. ती स्त्री आणि तिचा प्रियकर वेगळे होण्यास तयार आहेत. दोघांनीही पो’लिस ठा’ण्यात हा वा’द अर्ज दिला आहे. मित्रांनो अशा बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. पण हे प्रकरण खूपच विचित्र होते.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.