मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
रस्त्यावर पैसे मिळणे यामागील काय आहे रहस्य..पैसे उचलले तर काय होवू शकते..शुभ की अशुभ संकेत जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो..

तुम्हालाही कधी रस्त्यावर पैसे सापडले आहेत काय? रस्त्यावर दिसलेले पैसे तुम्ही उचलून आणलेत काय? रस्त्यावर पैसे सापडणे याचा अर्थ काय असतो हे तुम्हाला ठाऊक आहे काय. याचे रहस्य जाणून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. खूप लोकांचे पैसे हे चुकून कधी खिशातून, तर कधी पाकिटातून व्यवहार करताना खाली पडतात व त्यांना त्याचे त्याक्षणी भानही नसते.

काहीजण रस्त्यात पैसे सापडणे याला नशीबवान म्हणतात तर काहीजण पि-डा म्हणतात. परंतु रस्त्यावर पैसे सापडणे हा आपल्या पूर्वजांचा शुभ संकेत असतो व काही गोष्टींचा उलगडा त्यामुळे होतो. रस्तावर अनेक लोक चालत असतात, काहीजण त्यांच्या विचारात इतके गुं-ग असतात की त्यांना समजतही नाही की समोर आयते पैसे पडलेत.

रस्त्यावर पैसे सापडणे भाग्यशाली समजले जाते व जर आपल्याला खूप गर्दीत फक्त आपल्याला तर पैसे दिसले व आपल्याला मिळाले तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. याचा आध्यत्मिक त-र्क कधी लावलाय का तुम्ही? की गर्दीत सुद्धा तुम्हालाच ते पैसे का मिळाले?

पैसे मिळण्याचे कारण दोन तत्वावर असते एक म्हणजे ते पैसे चिल्लर आहेत की नोटा आहेत आणि दुसरे म्हणजे ज्यावेळी पैसे सापडले त्यावेळी आपल्या मनात काय विचार सुरू होते ? या दोन्ही गोष्टींचा थेट प्रभाव आपल्या पैसे सापडण्यावर असतो.

जर तुम्हाला एक, दोन, पाच रुपये नाणी स्वरूपात मिळाले असतील तर याचा अर्थ तुम्हाला नवीन काहीतरी दिशा भेटणार आहे. तुमचं आयुष्य एक नवीन वळण, नवनिर्मितीचे वळण घेणार आहे. हा एक शुभ संकेत मानला जातो. नाण्यांचा थेट पण अप्रत्यक्ष सं बं ध हा आपल्या पूर्वजांशी असतो. रस्त्यात नाणी सापडणे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मानला जातो.

रस्त्यावर नाणे सापडणे याचा अर्थ तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे व जे तुम्ही काम करता त्यामध्ये बदल होऊन त्याचा केंद्र तुम्ही बनणार आहात. नाणे सापडणे म्हणजे एक नवीन सुरुवात जी तुम्हाला इजा नवीन रस्त्यावर नवीन कार्यास हातभार लावेल.

आपल्याला रस्त्यात जर एखादी नोट सापडली तर आपल्याला सतर्क राहिले पाहिजे. आपल्या पूर्वजांचा हा शुभ संकेत असतो जो आपल्याला ब ळ क टी देतो, करत असलेले काम सावधगिरीने कर, पुढे चालत रहा व जेव्हा अडचण येईल तेव्हा आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहू असा आशीर्वाद मिळणे म्हणजेच आपल्याला एखादी नोट सापडणे.

रस्त्यावर जेव्हा पैसे सापडतात तेव्हा काहीजण ते लगेच खर्च करतात, काहीजण ते पैसे स्वतःजवळ कायमचे ठेवतात तर काहीजण धार्मिक स्थळी त्याचे दान करतात. परंतु पैसे सापडण्यामागे आपलं नशीब लपलेलं असतं हे जाणलं पाहिजे. तो संकेत आपण लक्षात घेतला पाहिजे.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी समुदाय फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा मराठी समुदायचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.