मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
रात्री झोपण्यापूर्वी करा याचे सेवन..तुम्ही तुमचा नंबरचा चष्मा फेकून द्याल, डोळ्याची दृष्टी चारपट वाढवण्याचा मार्ग..

नमस्कार मित्रांनो

आम्ही आज आपणास डोळ्यांची दृष्टी वाढवण्याचा साधा आणि सोपा उपाय सांगणार आहोत. हा उपाय फक्त आपणास आठवड्यातून तीनदा करायचा आहे आणि तुमचा कसलाही, कितीही मोठा नंबर असुद्या तो चष्मा गायब होणार आहे.

तुमची दृष्टी इतकी वाढेल की तुम्हाला कोणताही चष्मा वापरण्याची गरज लागणार नाही. फक्त हा उपाय तुम्हाला आठवड्यातून तीनदा करायचा आहे. हा उपाय कसा आहे, किती आणि काय काय पदार्थ आपणास यात वापरायचे आहेत ते आता जाणून घेवूयात.

मित्रांनो डोळा हा आपला महत्वाचा अवयव आहे. थोडासा जरी या नाजूक अवयवात बिघाड झाला तर आपल्याला मोठ्या स म स्या येवू लागतात. स्क्रीन वर काम करणे, सतत टीव्ही पाहणे, वाचन करणे, प्रवास करत असताना वाचन करणे,

तासनतास संगनकावर काम करणे, प्रदूषण, असंतुलित आहार यामुळे आपली दृष्टी कमजोर पडत चालली आहे. दृष्टी कमजोर झाल्यामुळे आपला चष्माचा नंबर देखील वाढत जातो. मित्रांनो आज आम्ही यावरच उपाय घेवून आलो आहोत.

हा उपाय करत असताना आपल्याला पहिला पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे काळी मिरी. आपण नेहमीच काळी मिरी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरतो. हा एक मसाल्याचा पदार्थ आहे.  यासाठी आपणास फक्त 4 ते 5 काळ्या मिऱ्या वापरायच्या आहेत.

या चार पाच काळ्या मिरीची पूड आपणास मि क्स र मधून करून घ्यायची आहे. आता दुसरा पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे बदाम. बदाम हे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते.

चार ते पाच बदाम आपणास रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. यानंतर रात्रभर भिजवलेल्या बदामाचे वरचे आवरण आपणास काढून टाकायचे आहे नंतर ते बदाम आपणास पांढऱ्या रंगाचे दिसू लागतील.

आता या अशा पांढऱ्या बदामाची आपणास पूड तयार करून घ्यायची आहे. आता एक ग्लास दुध उकळण्यासाठी ठेवायचे आहे. मंद आचेवर हे दुध गरम करावे. यानंतर त्यात दोन्ही पूड म्हणजे काळी मिरीचे पूड आणि बदामचे पूड हे दोन्ही त्या दुधामध्ये टाका.

यानंतर दुध उकळून घ्या. यानंतर हे दुध कोमट झाल्यानंतर आपल्याला ते प्यायचे आहे. यामध्ये आपण चव येण्यासाठी खडी साखरेचे काही तुकडे टाकले असतील तरी चालतील.

हे जे दुध आहे ते आपणास रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी सेवन करायचे आहे. मित्रांनो हा आठवड्यातून तीन ते चार वेळा करा. हा उपाय केल्यानंतर तुमच्या डोळ्याच्या चष्मा कितीही नंबरचा जरी असेल तो गायब झाल्याशिवाय राहणार नाही.

टीप:- इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी समुदाय या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.