नमस्कार मित्रांनो..
सध्याच्या काळात अनेक लोक असे आहेत जे आ रोग्याकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाहीत आणि यामुळे वेळेपूर्वीच यांना म्हातारपणाला सामोरे जावे लागते. म्हातारपणाचे आजार म्हणजे लवकर केस पांढरे होणे, श रीर कमजोर होणे, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे, पचनतंत्र बिघडणे, दृष्टी कमी होणे इ. सामान्यतः हे सर्व आजार वृद्धावस्थेमध्ये होतात, परंतु सध्या स्थिती वेगळीच आहे. तारुण्यातच अनेक तरुण या आजारांनी पि डी त आहेत.
अवेळी टक्कल प डणे, केस ग ळणे, केसांची वाढ नीट न होणे, केस लवकर पांढरे होणे, त्यासाठी वापरला जाणारा हेयर डाय आणि त्यातली के मिकल्स या अशा स मस्यांना माणूस सुद्धा तितकाच जवाबदार आहे. कारण केसांची योग्य काळजी न घेण किंवा त्यांना योग्य ते पोषण न मिळणं यामुळेच या स मस्या उद्भवतात.
पण तुम्हाला माहित आहे का कि, असे अवेळी केस का पांढरे होतात ते? तर ह्यामागे अनेक कारण असतात. अवेळी केस पांढरे होणे ह्यामागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत पण आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे आपली केस ग ळती कमी होणार आहेच शिवाय पांढरे केस सुद्धा काळे होण्यास आपल्याला मदत होणार आहे.
त्यासाठी आज आपण हा उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे आपले केस लांब, काळे भोर, तसेच मजबूत होणार आहेत. आणि त्यासाठी आपण एक विशिष्ट प्रकारचे तेल बनवणार आहोत आणि या तेलामुळे अनेक फा यदे आपल्याला होणार आहेत. जसे कि आपल्या टाळूवर नवीन केस यायला सुद्धा मदत होणार आहे.
चला तर मग हे तेल कसे बनवायचे तसेच ते किती वेळ आणि किती वेळा लागू करायचे ते जाणून घेऊया. तर हे तेल बनवण्यासाठी आपल्याला स्व यं पा क घरातीलच पदार्थ लागणार आहेत. यासाठी आपल्याला पाच वस्तू लागणार आहेत त्या म्हणजे खोबरेल तेल तीन चमचे, एरंड्याचे तेल पाच चमचे, तसेच पांढरा कांदा.
आता कांदा बारीक वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर लागणार आहे ते म्हणजे लसूणच्या चार-पाच पाकळ्या, या सुद्धा बारीक करून त्या मिश्रणामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर जो घटक लागणार आहे तो म्हणजे आवळा, या आवळ्याची सुद्धा बारीक पावडर करून घ्यायची आहे.
आता हे सर्व मिश्रण एक एकजीव करून बारीक आचेवर गरम करून घ्यायचे आहे, त्यानंतर मिश्रण गार झाल्यावर एका बाटलीत काढून घ्या आणि आठवड्यातून दोन-तीन वेळा हे तेल आपल्या टाळूवर रात्री झोपण्यापूर्वी लावायचे आहे आणि त्यानंतर चांगल्या प्रकारे दहा ते पंधरा मिनिटे मसाज करायचा आहे. जेणेकरून त्यामधील असणारे सर्व घटक आपल्या श रीरामध्ये उतरतील.
त्यानंतर सकाळी आंघोळ करताना शाम्पूच्या साहाय्याने आपले केस चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचे आहेत, आणि त्यानंतर थोड्या प्रमाणत आपल्या केसांवर खोबरेल तेल लागू करायचे आहे. जेणेकरून आपल्या केसांना पोषण मिळेल तसेच हा उपाय आपल्याला किमान तीन महिने तरी करायचा आहे.
तेव्हाच आपल्याला याचे परिणाम दिसून येणार आहेत शिवाय आपले कसे काळे भोर, मजबूत होणार आहेत आणि नवीन केस यायला सुद्धा आपल्याला या उपायांमुळे मदत होणार आहे. सध्याच्या तरुण मुलांमध्ये तर केस जाणून बुजून पांढरे करायचे किंवा वेगवेगळे कलर द्यायचे ही फॅशन झाली आहे.
जी अत्यंत हा-निकारक असून त्यांचे परीणाम खूप वाईट आहेत! कारण तरुण वयात केसांना योग्य ते पोषण न मिळता के मिकल्स चा भडिमार झाल्यामुळे सध्याच्या तरुण पिढीला ही त्रा-स भोगावे लागतात. आपलं रूप आपल्याच हातात असतं, त्यामुळे त्याची कशी काळजी घ्यायची आणि केसांची कशाप्रकारे निगा राखावी हे प्रत्येकाला मनावर घ्यायला पाहिजे, फॅशन किंवा ट्रें-ड चा विचार थोडा बाजूला ठेवून काय गुणकारी किंवा काय जास्त चांगलं आहे याकडे लक्ष देणं गरजेच आहे.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.