मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती ५ सोपे आणि स्वस्त उपाय..आजपासूनच यांचा वापर करा..सर्दी, ताप होणारच नाही..

नमस्कार मित्रांनो..

सध्या को-रोनाचा उ द्रे क झाला आहे, त्यामुळे आपलं शरीर निरोगी असणे किती गरजेचे आहे हे सर्वांना समजले आहे. शरीर ब ळ क ट, तंदुरुस्त, निरोगी असणे ही सध्याची गरज आहे. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती जास्तीत जास्त कशी वाढेल व आपल्याला त्यामुळे इ न्फे क्श न होणार नाही याची नक्कीच काळजी घेतली पाहिजे.

त्यासाठी घरातील काही अशा टिप्स, असे काही घरगुती पदार्थ व उपाय ज्यांचा वापर करून तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच वाढवू शकता. घरातीलच काही असे पदार्थ जे तुम्ही रोजच्या आहारात समावेश करून नक्कीच तुमची इ म्यु नि टी वाढवू शकता.

थोडे जरी वातावरण बदल झाले तर लगेच आ-जारी पडणे, काम करताना थकवा येणे तसेच शरीर खूपच कमकुवत असणे याचे कारण एकच ते म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमजोर असणे. त्यामुळे स्वतःच स्वतःची काळजी घेतली पाहिजे व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या 5 पदार्थांचा समावेश रोजच्या आहारात करा.

आपल्या सर्वांच्या किचन मध्ये एक महत्वाचा घटक त्याकडे प्रथमोपचार म्हणून सुद्धा पाहिले जाते, जं तु नाशक, रोगप्रतिकारक म्हणून पाहिले जाते. हळद ही अत्यंत गुणकारी मानली जाते, तिचे आरोग्यासाठी असणारे अनेक फा-यदे आ-युर्वेदात सांगितले आहेत.

हळदीमधील घटक हे आपल्याला फं ग ल इ न्फे क्श न पासून वाचवतात. तसेच हळदीमध्ये कॅन्सरच्या पेशींना टक्कर द्यायची ताकद असते त्यामुळेच रोज रात्री दुध घेताना त्यामध्ये हळद टाकून प्यायल्यास तुमची इ म्यु नि टी नक्की वाढेल. रोजच्या चहात वापरले जाणारे आले हा दुसरा घटक. आल्यामध्ये श रीरातील वि-षाणूंना नष्ट करण्याची क्षमता असते. त्यामुळे तुम्ही आ-जारी पडण्यापासून वाचता.

तसेच तुम्ही जर रोजच्या चहात आले किंवा आल्याचा थोडा काढा करून घेतला तर नैसर्गिकरित्या तुमचे क्लो रे स्ट्रो ल कमी होते कारण आले नैसर्गिकरित्या तुमच्या हृदयातील रक्त पातळ बनवते. म्हणून आपण कफ, सर्दी झाल्यावर आल्याचा काढा किंवा चहा घेतो, त्यामुळे आ-जारपणाचा कालावधी कमी होतो.

यामध्ये जिंजरोल नावाचा घटक असतो जो आपली रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढवतो. झटपट इम्युनिटी वाढवणारा अजून एक पदार्थ आपल्याकडे आहे तो म्हणजे अश्वगंधा होय. एक ग्लास गरम दूध व त्यामध्ये अश्वगंधा टाकून झोपण्याआधी एक तास घेतल्यास तुमची इ म्यु नि टी लवकरच वाढलेली जाणवेल, ज्यांना दुधाची सवय नाही त्यांनी पाण्यातून घेतले तरी चालते.

गुळवेल ही एक आ-युर्वेदिक औ-षधातील महत्वपूर्ण गोष्ट आहे. गुळवेल या वनस्पतीला अमृतवेल असेही म्हणले जाते. ही वनस्पती आपल्याला आपलं रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करते. तसेच श रीरातील वि षा री पदार्थ बाहेर काढण्यासाठी देखील मदत करते.

गुळवेल वनस्पतींची पावडर तुम्ही एक चमचा घेऊन ती एक ग्लास कोमट पाण्यात टाका व रोज सकाळी उपाशी पोटी घ्या ज्यामुळे तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती काही कालावधीतच वाढलेली जाणवेल. आवळ्याचे महत्व खूप आहे कारण ज्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे आपण आ-जारी पडतो ते म्हणजे विटामिन सी.

जे आवळ्यामध्ये भरपूर असते तुम्ही रोज किमान एक तरी आवळा खा ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. आवळा तुम्ही पावडर घेऊन ज्यूस बनवून घेतला तरी चालतो किंवा त्याचे लोणचे बनवून खाल्ले तरी चालते. याव्यतिरिक्त रोज व्यायाम, चालणे, धावणे, स्वच्छ सकाळचा कोवळया उन्हात बसणे, पालेभाज्या, रसदार फळे यामुळे तुमची इ म्यु नि टी डबल होते.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.