विधवा महिलेशी लग्न केल्याबद्दल स’रकार एवढी मोठी रक्कम बक्षीस देणार..जर ३० वय असणारी स्त्री विधवा..

असे म्हणतात की, पती व पत्नी यांचे वै-वाहिक जीवन एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन मानले जाते. पण पुढे दुर्दैवाने त्यांच्यापैकी एका व्यक्तीच्या मृत्यू मुळे हे पवित्र नातं संपुष्टात येते. त्यामुळे ज्या महिलेचा पती निधन पावला आहे व जिने पुन्हा लग्न केलेले नाही, अशी स्त्री म्हणजे विधवा मानली जाते.
या विधवा झालेल्या स्त्रियांना आपल्या जीवनाच्या प्रत्येक पायरीवर दुःख आणि त्रा स सहन करून संघर्ष करावा लागतो. आपल्या देशाने प्रगतीच्या दृष्टीने कितीही वेग वाढवला असला, तरीही स्त्रियांना पुरुषांइतका समान दर्जा व सन्मान मिळू शकलेला नाही. जर त्याच मध्ये जर एखादी स्त्री विधवा झाल्यास, समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लगेच बदलतो.
याशिवाय तिच्या सासरचे लोकही तिचा छळ करताना दिसतात. त्यामुळे या विधवा महिलांना समाजात पुन्हा ताठ मानेने जगता यावे, यासाठी तिचे लग्न केल्याबद्दल त्या लग्न करणाऱ्या व्यक्तीला स’रकारने 4 लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. विधवा महिलांना त्यांच्या जीवनात दुःख कमी करण्यासाठी तसेच त्यांना त्रा’सातून मुक्त करण्यासाठी मध्यप्रदेश स’रकारने एक चांगली कल्पना अंमलात आणली आहे.
या योजनेंतर्गत जो कोणी पुरुष विधवा महिलेशी लग्न करतो त्याला स’रकारचा पाठिंबा म्हणून स’रकारने दोन लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. याबरोबरच या योजनेच्या काही नियम व शर्ती देखील आहेत, जेणेकरून कोणीही त्याचा गैरफायदा घेऊ शकणार नाही.
यामध्ये विधवेचे वय किमान 30 वर्षे व त्या पुढे असायला हवे यानंतर विधवा महिलेशी लग्न करणार्या व्यक्ती हा अविवाहित असला पाहिजे. मध्य प्रदेश स’रकारने असे जाहीर केले आहे की, विधवा पुनर्विवाहासाठी ते दरवर्षी 20 कोटी रुपये पैसा खर्च करेल.
मध्यप्रदेश स’रकारला या त्याच्या निर्णयामुळे आशा वाटते की, या योजनेमुळे बरेच पुरुष आकर्षित होतील आणि तिची मागणी ऐकून एखाद्या विधवेच्या घराचा तोडगा काढतील. या योजनेंतर्गत, मध्य प्रदेश सरकार दरवर्षी 20 कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्यास तयार आहे.
विशेष म्हणजे जुन महिन्यामध्ये आपल्या सर्वोच्च न्यायालयाने विधवा पुनर्विवाह या गंभीर विषयांवर काही तरी उपाय करायला सांगितले होते. तसेच त्याना प्रोत्साहन देण्यासाठी काही योजना आखायला सांगितल्या होत्या. अशी ही योजना राबवणाऱ्या सरकारचे कौतुकच करावे लागेल, स्त्रियांचा मान, सन्मान, आदर करणारे सरकार नक्कीच आदर्श ठेवत आहे. विधवा स्त्रियांचा असा वैचारिक बदल करण्यासाठी स’रकारच्या योजनेला आपण साथ द्यायला हवी.