शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली गुपचूप ठेवा ही एक वस्तू..सर्व नजरदोष, काळी जादू, रोग, शत्रूंचा नाश होईल आणि आपली सदैव प्रगती होत राहील..

मित्रांनो कधी कधी आपल्या जवळचेच लोक अगदी आपल्या घरातले लोक आपल्या वि’रु’द्ध कटकारस्थान करतात श’रीयं’त्र रचतात. नक्की त्यांना काय झालंय ते आपल्याबद्दल असे का वागत आहेत याचे कारण आपल्याला समजत नाही.
अनेकदा एखादा रो’ग आपल्याला होता, आपल्या घरातल्यांना होतो, आ’जार होतात त्यासाठी कितीही मेडिकल टेस्ट करा , मोठं मोठ्या डॉ क्टरला दाखवा मात्र या रोगाच निदान होत नाही. डॉ क्टर म्हणतात तुमच्या मनाचा रोग आहे.
मित्रांनो काही गोष्टी असतात काही जणांच्या बाबतीत अगदी चांगला चालेला बिजनेस, उद्योग, व्यवसाय खाट्यात जाऊ लागतो तो’ट्यात जाऊ लागतो. काही कारण नाही आहे मात्र घरात पैसाच टिकत नाही. वायफळ गोष्टीवर पैसा खर्च होऊ लागतो पण कारण मात्र सापडत नाही.
मित्रांनो जर तुमचा तंत्रमंत्र शास्त्रावर विश्वास असेल तर या पाठीमागचं कारण आपल्या आजूबाजूला अनेक चांगल्या तसेच दुष्ट शक्ती वावरत असतात आणि तुमच्या हातून चुकीची गोष्ट घडल्यामुळे दुष्ट शक्तीचा वावर तुमच्या घरात होऊ लागतो.
तर मित्रांनो या दुष्ट शक्तीच्या प्रभावाखाली येऊन आपल्याजवळचेच लोक आपल्याशी शत्रुत्व भा-वनेने वागू लागतात. अशावेळी या दुष्ट शक्तीपासून मुक्ती मिळवणे फार महत्त्वाचे असते आणि हे उपाय तुम्ही स्वतः करू शकता.
जी व्यक्ती तुमच्याशी शत्रुत्व भा-वनेने वागत आहे तिच्या बाबतीत हे उपाय करण्याची आवश्यकता नाही. मित्रांनो यासाठी आपण झोपताना एक वस्तू आपल्या उशीखाली ठेवून झोपायची आहे आणि हा उपाय आपण फक्त शनिवारी रात्री करायचा आहे.
मित्रांनो हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये किंवा तुमच जे अचेतन मन आहे अगदी झोपतानासुद्धा ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल किंवा अगदी जागेपणीसुद्धा तुम्हाला एक भास होईल की अमुक अमुक कारणामुळेच या सर्व गोष्टी घडत आहेत आणि मग त्याला अनुसरून आपण उपाय करणार आहोत.
मित्रांनो आपण रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उशीखाली एक काळा कपडा आणि त्या काळ्या कापड्यामध्ये मूठभर काळे उडीद टाकायचे आहे. हे काळे उडीद तुम्हाला कोणत्याही पूजेचा दुकानात किंवा किराणामालाच्या दुकानात सहज मिळतील.
या शनिवारी हा उपाय जर तुम्ही केला नाही तर पुढच्या शनिवारीसुद्धा करू शकता अगदी कोणत्याही शनिवारी हा उपाय करू शकता. मूठभर काळे उडीद टाकायचे आहे सोबतच नऊ शाबूत लवंग शाबूत म्हणजे कुठेही तु-टलेल्या फुटलेल्या नाही आहेत अशा नऊ शाबूत लवंग आपण त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत.
त्यानंतर या काळ्या कापडाची पुडी बांधायची आहे आणि नऊ वेळा ही पुडी आपल्या डोक्यावरून उतरवायची आहे. उतरवणे म्हणजे स्वतःच्या डो क्याव’रुन गोला आकारात दिशेने फिरवणे. ही पुढे नऊ वेळा फिरवायची आहे.
यानंतर आपल्या उशीखाली ठेवायची आहे आणि झोपून जायचे आहे. ही क्रिया रात्री करायची आहे. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा, आपली देवपूजा करा आणि त्यानंतर ही पुडी घेऊन जवळपासच्या कोणत्याही पिपंळाच्या वृक्षखाली आपण जायचे आहे आणि त्याठिकाणी ही पुडी ठेवायची आहे.
सर्व वृक्षामध्ये पिपंळाचे वृक्ष हे महान असते प्रत्येक्ष श्री विष्णू यांचा वास या वृक्षमध्ये होतो तर या पिपंळाच्या वृक्षांस मनोभावे हात जोडायचे आहे. तुम्हाला स्वप्नात ,अगदी सकाळी उठल्यानंतर जर काही जाणीव झाली किंवा तुमच्या अचेतन मनाने जर तुम्हाला काही सूचना दिलेला आहेत,
की तुमच्या या स’मस्येचे मूळ कारण हे हे आहे तर ही स’मस्या दूर करण्याची प्रार्थना आपण पिपंळाच्या वृक्षांस करायची आहे मित्रांनो अगदी साधा असा हा उपाय आहे नक्की करून पाहा.
टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.