मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
शरीराच्या या भागांवर केस असणारे लोक हे अधिक कामवासनेने भरलेले असतात..तर या अंगावर जर केस असतील तर..

नमस्कार मित्रांनो..

आपल्याला माहित आहे की आपण ज्योतिष शास्त्राद्वारे एखाद्या व्यक्तीचा हात, स्वभाव किंवा त्याची ज न्म पत्रिका पाहून त्याची कुंडली जाणून घेत असतो आणि यावरून त्या व्यक्तीच्या भविष्यातील काही घटनांची नक्कीच आपल्याला पूर्व कल्पना मिळत असते.

परंतु आपणास हे माहित आहे का कि एखाद्या व्यक्तीच्या स्व भावाशी सं बं धित बर्‍याच गोष्टी या त्याच्या श रीराच्या उर्वरित भा गावरून, आकारावरून किंवा त्याच्या रंगाच्या आधारे ओळखल्या जाऊ शकतात, आणि या गोष्टीचे वर्णन समुद्रशास्त्रात अगदी सविस्तरपणे केले आहे.

त्यामुळे जर आपण समुद्रशास्त्रावर विश्वास ठेवत असाल तर एखाद्या व्यक्तीच्या अ वयवांवरून, त्याच्या रंगावरून, हालचालीवरून आणि आवाजाद्वारे आपण एखाद्याच्या स्वभावाबद्दल पूर्ण माहिती मिळवू शकतो. आपल्या श रीराच्या प्रत्येक भागात उ द्भवणारी विशेष चि न्हे आपल्याला त्या व्यक्तीच्या क्रि यांची जाणीव करून देत असतात.

अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्याला समुद्रशा स्त्राच्या सहाय्याने सांगणार आहोत की एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर कमी-अधिक के स असल्यास त्याचे गु ण आणि त्याचा स्व भाव कसा असतो. जर एखाद्या व्यक्तीच्या श रीरावर अधिक के स असतील जसे कि हातावर तसेच पायावर अशा व्यक्ती या मग तो पुरुष असो किंवा महिला अशा व्यक्ती या अधिक ला लसेने तसेच अधिक काम वा सनेने भरलेल्या असतात.

त्यांच्यासाठी हा आनंद म्हणजेच का मवा सना कधीही अधिक महत्वाची असते. तसेच असे व्यक्ती हे लै गि क दृष्ट्या हे अधिक मजबूत आणि ताकदवर असतात तसेच असे व्यक्ती आपल्या जोडीदाराला देखील अधिक खुश ठेवतात.

शिवाय असे व्यक्ती हे खुल्या विचारांचे असतात. तसेच ते त्याच्या आयुष्यात अधिक आनंदी आणि उ त्साहाने भरलेले असतात शिवाय अशा व्यक्ती या एक उ र्जेचा स्रो त असतात ते सदैव कोणत्याही कामाला तयार असतात. तसेच ते बोलण्यात देखील अधिक त ज्ज्ञ असतात, ते आपल्या संवादातुन अनेक लोकांना आ कर्षित करत असतात तसेच अशा व्यक्तीचे अधिक मित्र असतात.

छातीवर अधिक केस असणे:- समुद्रशास्त्रानुसार ज्या पुरुषांच्या छातीवर केस जास्त असतात ते अधिक भाग्यवान असतात. तर दुसरीकडे, ज्यांच्या छातीवर केस कमी असतात ते नशिबाच्या बाबतीत थोडेसे क मकु वत असतात. तसेच छातीवर जास्त केस असणाऱ्या पु रुषांची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

असे व्यक्ती हे स्वतःवर जास्त विश्वास ठेवत असतात आणि ते आपले ध्येय गाठण्यासाठी अहोरात्र मेहनत करत असतात शिवाय असे पुरुष हे श्रीमंत असतात तसेच आपण अशा व्यक्तीवर डोळे  झाकून विश्वास ठेवू शकतो. तसेच छातीवर केस असलेले पुरुष हे इतरांचा जास्त आदर करतात.

असे पुरुष हे नेहमी सत्याच्या मार्गाने चालणारे असतात आणि ते प्रामाणिक देखील असतात. तसेच अशा पुरुषांना जीवनात यश मिळतेच कारण हे पुरुष अतिशय मेहनती असतात तसेच ते सर्वांना सोबत घेऊन जातात तसेच या सवयींमुळे त्यांना समाजात मान आणि आदर देखील मिळतो. असे पुरुष पत्नीला खूप खुश ठेवतात. अशा पुरुषांचं आपल्या पत्नीवर खूप प्रेम असतं.

याविरुद्ध ज्या पुरुषांच्या छातीवर अगदीच कमी कसे असतात, अशा व्यक्ती या स्वार्थी स्वभावाच्या असतात. तसेच अशा लोकांमध्ये अजिबात विश्वास नसतो. हे लोक त्याच्या आयुष्यामध्ये आपल्या पत्नीसोबत कधीही विश्वासू राहू शकत नाहीत. तसेच त्यांच्या आयुष्यात बर्‍याच मुली येत असतात. तसेच असे लोक मुलींची फ सव णूक करण्यात माहीर असतात.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.