मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
श्री कृष्ण मालिकेतील बाल कृष्णा बनलेली मुलगी आता दिसते इतकी सुंदर आणि बो ल्ड..तिचे सध्याचे फोटो पाहून चकित व्हाल..

नमस्कार मित्रांनो..

भारतीय टीव्ही जगतात जरी अनेक बाल कलाकारांनी काम केले आहे, परंतु काही बाल कलाकार असे आहेत ज्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि आज ही ते प्रेक्षांकाच्या आठवणीत आहेत. या बाल कलाकारांनी केवळ त्यांच्या अभिनयानेच नव्हे तर त्यांच्या निरागसतेमुळे लोकांना वेड लावले होते.

आपल्याला बडे अछे लगे हैं या मालिकेचा पीहू आठवत असेलच. होय या छोट्याशा आणि प्रेमळ पिहूने आपल्या निरागसपणामुळे आपल्या सर्वांची मने जिंकली होती. अशीच आणखी एक मुलगी होती जी आपल्या सर्वांना तिच्या अभिनयाने भुरळ घालत होती. कलर्स टीव्हीवरील  जय श्री कृष्ण या मालिकेत एक छोटी मुलगी कृष्णा जीची चांगली भूमिका केली होती.

त्या मुलगीचा अभिनय पाहून असे वाटायचे की हो हेच खरोखर कृष्णाचे बालपण आहे. ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. आज आपण त्याच मुलीबद्दल बोलणार आहोत जिने या सिरीयलमध्ये श्रीकृष्णाजींच्या बालपणीची भूमिका साकारली होती. श्री कृष्णाची भूमिका साकारणारी या मुलीचे नाव धृती भाटिया आहे.

ही सीरियल केल्यानंतर धृती टीव्ही स्क्रीनवर फारच कमी दिसली. पण आज आम्ही तुम्हाला धृतीचं काही सध्याचे फोटोज दाखवणार आहोत ज्यात ती खूपच क्युट आणि सुंदर दिसत आहे. तिची हे नवीन फोटोज पाहून तुम्ही नक्कीच तिचे एक मोठे चाहते व्हाल. जय श्री कृष्णा या मालिकेशिवाय धृती काही मालिकांमध्ये देखील दिसली होती.

पण कृष्णाच्या रूपाने तिला जेवढे प्रेम आणि ओळख मिळाली तेवढे प्रेम इतर मालिकांमध्ये तिला फारसे मिळू शकली नाही. याशिवाय ती इस प्यार को क्या नाम दूं आणि माता की चौकी या मालिकांमध्ये ती दिसली. या मालिकांव्यतिरिक्त तिने काही जाहिराती व प्रमोशन कार्यक्रम देखील केले.

एकदा एका मुलाखती दरम्यान धृती म्हणाली की ती जय श्री कृष्णा मधील भूमिका आणि त्या कार्यक्रमाला कधीही विसरू शकत नाही. जेव्हा ती अचानक देव झाली तेव्हा तिला आठवते आणि लोक तिचा खूप आदर करत असत. ऑफ स्क्रीन असो किंवा स्क्रीनवर लोक तिला बाल गोपाळचा बाल अवतारच मानत असत.

मालिकेच्या युनिटमधील सर्व लोक तिला कन्हैयाच्या नावाने हाक मा र त असत आणि ती तिचे शू टिं ग गंमती पूर्ण वातावरणात करत असे. धृतीने सांगितले की जेव्हा ही मालिका सुरु झाली तेव्हा माझे वय खूप लहान होते. पण तरीही मला थोडेफार आठवते काही लोक भक्तीभावाने या मालिकेच्या सेटवर येत असत आणि मला खऱ्याखुऱ्या देवासारखे वागवत असत.

फेम आणि प्रसिद्धीशिवाय मला या मालिकेने फार पॉ जि टी वी टी दिली आहे. या मालिकेला आता 8 वर्ष पूर्ण झाली आहेत पण आजही मी इ स्कॉ न मंदीरात जाते. कायम तिथे जाऊन मी श्री कृष्णाचा आशिर्वाद घेते. या सर्व वर्षांत धृती आता मोठी झाली आहे आणि आता तिचे शिक्षण पूर्ण करीत आहे. ती तिच्या अभ्यासाचा आणि कामाचा समतोल राखत असते.

धृतीच्या नवीन फोटोंमध्ये तिची ओळख पटवणे कदाचित तुमच्यासाठी अवघड आहे परंतु या फोटोंमध्ये ती आजही तितकीच निरागस आणि सुंदर दिसत आहे. धृतीची काही नवीन फोटोज तुम्ही पाहू शकता.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.