सकाळी उठल्यावर स्त्रीची ही 1 गोष्ट चुकूनही पाहू नका..नाहीतर भिकेला लागाल..- चाणक्यनीती

नमस्कार मित्रांनो..
चाणक्य नीती आपल्याला जीवन जगायला शिकवते, जीवनात अनेक गोष्टी साध्य करण्यासाठी आपण या नीतीचा वापर करू शकतो. अशा काही गोष्टी ज्या आपण करायला हव्यात व अशाही काही गोष्टी ज्या करायला नकोत असे अनेक उपदेश त्यांनी त्यांच्या नितीतून केले आहेत.
त्यामुळे तुम्ही चाणक्य नीतीचा जरून उपयोग करा. स्त्रियांच्या बाबतीत आपण नेहमीच सभ्यता बाळगली पाहिजे. त्यांचा आदर केला पाहिजे, तसेच अशाही काही गोष्टी चाणक्यांनी सांगीतल्या आहेत ज्या आपण पाळल्या तर जीवन आनंदी, सुखी होईल.
सकाळी लवकर उठून सर्व दिनक्रम ठरवून वेळेला महत्व देऊन जे लोक वागतात त्यांना यश हे हमखास लाभते. जर तुम्ही लवकर उठत नसाल तर तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाते, दारिद्र्य येते व सर्व गोष्टी उशिरा होतात, वेळ निघून जाते. ज्या घरातील स्त्रिया या उशिरा उठतात त्यांच्या घरावरती नेहमी गरिबीची छाया येते, नेहमी पैसा खर्च होतो व सतत आळशीपणा व वाद होतात.
आचार्य चाणक्य सांगतात की आपण उठल्यावर चारित्र्यहीन स्त्रीचे मुख पाहू नये, यामुळे तुमच्यात कामादीक भावना जागृत होतात व सर्वच स्त्रियांना तुम्ही दिवसभर त्याच नजरेने पाहू लागता त्यामुळे तुमचे काम भरकटते व लक्ष लागत नाही.
तसेच असत्य बोलणारी स्त्री किंवा पुरुष सकाळी उठल्यावर पाहू नका त्यामुळे तुमचा दिवस वाया जातो व तुमच्यावर नकारात्मक ऊर्जा प्रभाव पडतो. सकाळी उठल्यावर भांडण, वाद विवाद करणारे लोक पाहू नये असे केल्यास सगळा दिवस खराब जातो, जर तुमचं कोणतं महत्वाचं काम असेल तर त्यावरती पाणी फिरते म्हणजेच ते होत नाही व मन सतत अशांत राहते.
रिकामे पाकीट किंवा पर्स पाहिल्याने सकाळी सकाळी निराशा येते व काम करण्याचा उत्साह जातो, त्यामुळे तुम्ही स्वतःच अस्तित्व विसरून नकारात्मक विचार करत बसता म्हणून सकाळी उठल्यावर ते पाहू नये.
घरी फु-टलेला आरसा ठेऊ नये व त्या फु-टलेल्या आरशात कधीही चेहरा पाहू नये त्यामुळे तुमचं मन चलबिचल होते व जीवनात नकारात्मक गोष्टी आकर्षीत होतात. तसेच घरातील केर कचरा, कोळ्यांचे जाळे सकाळी उठल्यावर पाहू नये. घरातील कोळ्यांची जाळी वरचेवर काढून टाका कारण ज्या घरात ही कोळ्यांची जाळी असतात ती घरे नेहमी दरिद्री असतात. त्यामुळे घरात लक्ष्मी वास करत नाही.
असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी समुदाय फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.