सध्या जिवंत राहायचे तर हा चहा प्या..कफ पातळ होवून बाहेर, फुफ्फुस साफ, प्रतिकार शक्ती प्रचंड वाढेल..

नमस्कार मित्रांनो..

प्रत्येक भारतीयाची सुरुवात सकाळच्या चहा पासुन होत असते. कारण आपल्या देशात चहा प्रेमींची कमी नाही . पण आता काळ बदलला आहे, आता जे पदार्थ आपल्याला सं-सर्गापासून बचाव करण्यासाठी मदत करतात ते पदार्थ खाणे आवश्यक आहे. सध्या काळात आपण असा चहा बनवू शकतो की तो आपल्याला कोणत्याही प्रकारच्या सं-सर्गापासून बचाव करू शकतो.

तसेच हा चहा प्रचंड प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करतो. सध्याच्या या को-रोना काळामध्ये आपलं शरीर निरोगी व मजबुत असले पाहिजे. हा चहा आपल्याला निरोगी ठेवण्याचं काम करतो. श-रीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतो. तसेच हृदयाचे ठोके नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी मदत करतो व ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी मदत करतो.

घशाची खवखव तसेच छातीमध्ये जमा होणार कप यावर हा चहा खुप चांगला पर्याय आहे. हा चहा तयार करण्यासाठी 5 पदार्थ गरजेचे आहेत. त्यामध्ये पहिला लसुण कारण यामध्ये अनेक पोषक घटक असतात आणि हा पदार्थ कॅन्सरसारख्या मोठया आ-जारावर मात करू शकतो.

श-रीरातील वि षा री घटक बाहेर टाकण्यास मदत करतो. 2 लसणाच्या पाकळ्या 1 ग्लास पाण्यामध्ये उकळत ठेवायच्या आहेत आणि त्यामध्ये 1 लहान तुकडा आले मिक्स करावयाचे आहे. कारण आल्यामध्ये अँटीबक्टरीया गुण आहेत त्यामुळे सर्दी ,घशाची खवखव यामुळे दुर होते आणि यामध्ये हळद सुद्धा टाकायची आहे. हळदीला तर आ-रोग्य तत्वाचा भंडार बोलले जाते.

आ यु र्वे दा मध्ये अतिशय उपयुक्त या हळदीला मानले आहे. याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हळदीमध्ये खुप काही असे तत्वे आहेत की त्याने श रीरात ऑक्सिजनचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढते आणि श रीरातील वि षा री पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

चिमूटभर हळद या पाण्यामध्ये मिक्स करायची आहे.या तिन्हीचे मिश्रण उकळून घ्यायचे आहे. ते मिश्रण थंड झाल्यावर गाळणीच्या साहाय्याने कपामध्ये ओतून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये लिंबाचे 5 ते 6 थेंब मिक्स करायचे आहेत. कारण कोणत्याही पदार्थच्या तुलनेत लिंबामध्ये विटामिन C हे मोठ्या प्रमाणावर असते.

त्यानंतर यामध्ये नैसर्गिक औ-षध म्हणून ओळखले जाणारे मध मिक्स करून घ्या. चहाला चव येण्यासाठी हे मध उपयुक्त ठरेल. याचे जर रोज सेवन करत गेला तर तुमच्या श-रीरची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच तुमचे शरीर निरोगी व साफ होण्यास मदत करते. सगळे रोग नाहीसे होतील. प्रामुख्याने तुमची ऑक्सिजन पातळी वाढवन्यास मदत करेल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *