स’रकार आ’र्मी च्या लोकांना दा’रू का पुरवते..आ’र्मी जवानांना म द्य पा न करण्यास मनाई का नसते..यामागील खरे कारण जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो
दा’रूचे व्य स न कधीही चांगले नाही. आपल्या देशातील अनेक भागांत ही एक सामाजिक स म स्या म्हणून समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण दा’रू बंदीची मागणी देखील जोर धरते आहे. पण तुमच्या कधी लक्षात आले आहे का की, एवढं सर्व असून देखील भा-रतीय से-नेत कधीही दा-रूवर प्रतिबंध घालण्यात आलेला नाही.
म द्य पा न करणे हे तसे आ-रोग्याच्या दृष्टीने हा-निकारकच मानले जाते. डॉ-क्टर देखील म द्य पान न करण्याचा सल्ला देत असतात. कारण ती श-रीरासाठी अत्यंत नुकसानदायी असते. पण तरी देखील लोक दा’रू पितातच. कितीही काही झालं तरी दा’रू कोणी सोडत नाही.
तर त्याउलट ज-वानांना आणखी स्वस्त दरात ती दा’रू उपलब्ध करवून दिली जाते. याचा कधी विचार मनात आलाय का की काय कारण असणार ह्या मागे. नेहमी शिस्तबद्ध असलेल्या भा-रतीय सै न्या त दा’रूला जागा का दिली जाते. तर यामागे अनेक अशी कारणे आहेत ज्यामुळे असे करणे भाग पडते.
जवानांना विशेष लिमिट मध्ये दा’रू पुरवली जाते परंतु यासाठी अट ही असते की त्यांनी ड्युटी चोख करायला हवी जर त्यांनी लिमिट पाळले नाही तर त्यांची ड्युटी जाऊ शकते. खूप त-णावाच्या ठिकाणी मन व डोकं शांत व एकाग्र ठेऊन निर्णय घेण्यासाठी बि अ र दिली जाते.
ज्यामुळे शत्रूवर फोकस करून ते ल-ढू शकतील. तसेच यामागे एक परंपरा आहे जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आधीच्या काळी भा र ती य सै-निकांनी अनेक वर्षांपर्यंत ब्रि टी श रॉयल से’ने अं त र्ग त काम केले आहे. रॉयल से’नेत नेहेमीच दा’रू पिण्याची परंपरा राहिली आहे.
ब्रिटीश सै-निकांना आणि अधिकाऱ्यांना खाण्यापिण्याच्या इतर वस्तूंसोबतच एका निश्चित प्रमाणात दा’रू देखील दिली जायची. ब्रिटीश सेना जेव्हा भारतात आली, तेव्हा त्यात समाविष्ट झालेले भारतीय जवान देखील ती परंपरा पाळायला लागले. ब्रिटीश राज्य संपून देशाला स्वातंत्र्य मिळालं.
आपली स्वतःची भारतीय से-ना उभी झाली, पण ही परंपरा मात्र अशीच सुरु राहिली. ब्रिटीश गेल्यावर देखील त्यांची ही परंपरा से-नेने जोपासली आणि अधिकाऱ्यांच्या देखरेखीत एका निश्चित प्रमाणात दा’रू सै-निकांना दिली जाऊ लागली. से-नेत जुन्या परंपरांना खूप महत्व दिले जाते.
सेनेचे जवान अगदी शिस्तबद्ध रीतीने ह्या परंपरा निभावतात. याच परंपरांपैकी एक म्हणजे जेव्हा से-नेत कुठल्या नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती होते तेव्हा रेजिमेंटचे इतर जवान दा’रूचा एक प्याला घेऊन त्याचे स्वागत करतात. ज-वानांचं काम हे आपल्यासारखं नसतं,
म्हणजे सकाळी उठलं की मस्त एसी ऑफिसमध्ये बसून निवांत आरामात काम करणे, असं त्यांच जीवन नसतं. त्यांच जीवन हे अतिशय खडतर असतं, कारण त्यांना देशाच्या रक्षणासाठी कुठेही कश्याही परिस्थितीत आपली ड्युटी करावी लागते. हे जवान आपल्या घरापासून हजार किलोमीटर दूर सीमेवर राहतात.
जिथे कधीकधी कुठलीही सुविधा नसेल अश्या ठिकाणी त्यांना राहावं लागतं. कधीकधी शुन्याहून कमी तापमान असलेल्या ठिकाणी त्यांना पहारा द्यावा लागतो. अशा वेळी श-रीरात भरपूर ऊर्जा आणि उष्णता लागते जी बि अ र मधून मिळते त्यामुळे ज वा न त्यांची ड्युटी चोख करू शकतात.
तसेच यामागील मुख्य कारण जर कोणतं असेल तर ते म्हणजे ज-वानांना नेहमी त-णावापासून दूर ठेवणे, ज्यामुळे ते त्यांची ड्युटी चांगली, एकाग्र करतील. त्यामुळे ही अशी काही कारणे आहेत ज्यामुळे ज-वानांना दा’रू दिली जाते.