मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
सुनेने सासऱ्यासोबतच बनवले अनैतिक स-बंध..पती बाहेरगावी गेला असताना दोघे एकाच खोलीत..पुढे घेतला असा निर्णय..

नमस्कार मित्रांनो

विवाहानंतर स्त्री व पुरुष दोघांचे आयुष्य बदलते. त्यामुळे अनेक चढ उतार जीवनात येतात, ज्यांच्याकडे समजूतदारपणा असतो ते कितीही वाद झाला तरी समजून घेतात व नातं निभावून नेतात. त्यामुळे त्यांचं नातं तु ट त नाही तर पुन्हा फुलतं,

परंतु जगात अशाही घटना घडत आहेत जिथे एकीकडे विवाह करण्यासाठी वयाचे अंतर पाहिले जाते आणि दुसरीकडे वयाचे नाही तर मनाचे आणि स्वभावाचे अंतर पाहिले जाते. जेव्हा विवाह अयशस्वी होतो तेव्हा ती स्त्री पुन्हा पुनर्वसन करण्याचा विचार करते.

या दरम्यान, तिला असे वाटते की माझ्या आयुष्यातील जोडीदाराचे नाते पहिल्यापेक्षा फारसे चांगले नाही. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा बाईशी ओळख करून देणार आहोत जिने आपल्या नवविवाहित पतीला घ ट स्फो-ट दिल्यानंतर आपल्या 29 व्या वर्षी स्वताच्या सासर्‍याशी लग्न केले.

ही विचित्र घटना मध्यप्रदेशमधील सरलादेवीची आहे. येथे राहणारी 29 वर्षीय सरला हिचा नवरा भुवन याच्याशी घ ट स्फो-ट झाला होता. या घ ट स्फो-टा नंतर सरला तिच्या 60 वर्षांच्या सासरा जयंतीलाल यांच्याशी जवळची बनली. भुवनने राहते घर सोडले व तो शहरात गेला. पण सरला घ ट स्फो-ट घेवून देखील सासरच्या घरीच राहत होती.

यादरम्यान सरला आणि तिच्या सासर्याशी अधिक जवळ गेली आणि त्यांच्यात अ नै ति क स-बंध बनू लागले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सरलाचे वय 29 वर्षांचे असताना स्वताच्या सासऱ्यासोबत तिने दुसरे लग्न केले होते. या लग्नानंतर दोघांनाही मूल झाले.

असा सासरा ज्याने लग्नासाठी आपल्या सूनेचा प्रस्ताव ठेवला होता. सुरुवातीला सरलाने लग्न करण्यास नकार दिला, परंतु नंतर ती तयार झाली. ती सांगते की जेव्हा मी अडचणीत होते तेव्हा माझ्या सासऱ्यांनीच मला साथ दिली. मला भरपूर मदत केली व आधारही दिला. म्हणून मी त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सरलाच्या या निर्णयाने गावातल्या सर्वांनाच ध क्का बसला.

पहिल्या लग्नानंतर सरलाला एक मुलगीही होती. आता मुलगी तिच्या आईसमवेतच राहते. सरला तिच्या सासऱ्यापेक्षा २५ वर्षांनी लहान आहे, परंतु या दोघांमधील नातं, बंधन आश्चर्यकारक आहे. विशेष म्हणजे सरलाच्या माजी पतीने पुन्हा लग्न केले. हे दोन पती पत्नी आसपासच्या वेगवेगळ्या घरात राहतात. घ-ट स्फो-टा नंतरही दोघांमध्ये संभाषण सुरू आहे. त्यांच्या अंतःकरणात एकमेकांचा द्वेष नाही.

सरलाचे सासरे जेफ स्वत: ला खूप भाग्यवान समजतात की या वयात त्याला खूपच चांगला, प्रेमळ, निर्मळ स्वभावाचा सोबती मिळाला आहे. तो स्पष्ट करतो की सून मला माझ्या पहिल्या पत्नीची आठवण करून देते. अशी ही अनोखी लग्नाची गोष्ट जवळजवळ खूपच अचंबित करून सोडणारी  आहे.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.