मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
सोमवार 6 सप्टेंबर उद्या पिठोरी सोमवती अमावस्या या राशींचे भाग्य चमकणार पुढील ११ वर्षं राजयोग.. घर धनधान्याने भरून जाईल..

नमस्कार मित्रांनो, उद्या पिठोरी सोमवती अमावस्या या राशींची लागणार लॉटरी पुढील ११ वर्ष राजयोग. मित्रांनो हिं’दू ध’र्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावास्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या वर्षी येणारी पिठोरी अमावस्या ही विशेष महत्त्वपुर्ण मानली जाते. कारण ही अमावस्या सोमवारी येतं असुन विशेष म्हणजे हा श्रावणातील सोमवार आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटले जाते.

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी अमावस्या ही पिठोरी अमावस्या म्हणुन साजरी केली जाते. या वर्षी सोमवती पिठोरी अमावस्या ही ६ सप्टेंबर २०२१ रोजी येत आहे. उद्या श्रावण कृष्णपक्ष मघा नक्षत्र दिनांक ६ सप्टेंबर रोजी सोमवार सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून, उत्तर रात्री ६ वाजुन २२ मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे.

अमावस्येच्या समाप्तीनंतर श्रावण महिना समाप्त होणार असून भाद्रपद महिन्याची सुरुवात होणार आहे. पिठोरी अमावस्येचा सकारात्मक प्रभाव या काही खास राशींचा भाग्योदय घडवून आणणार आहे अमावस्येपासुन पुढे येणारा काळ राजयोगाचे दिवस घेऊन येण्याचे संकेत आहेत या विषयी जोतिष्यानुसार सविस्तर माहिती देण्यात आली आहे. १) मेष राशी :- मेष राशीच्या व्यक्तींवर पिठोरी आमवस्येचा,

अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार असून भगवान भोलेनाथांची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. आपल्या कामात वारंवार येणारे अपयश आता दूर होणार असून आपण करत असणाऱ्या कामांना आता यश प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. नवीन सुरु केलेले उद्योग व्यवसाय प्रगतीपथावर राहतील. आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहेत.

२) मिथुन राशी :- पिठोरी आमवस्येपासून पुढे येणारा काळ मिथुन राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. ग्रह नक्षत्राची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्याला लागणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. आपल्या धनसंपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. धनसंपत्ती पहिल्यापेक्षा जास्त वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.

३) कन्या राशी :- कन्या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहे. पिठोरी आमवस्येपासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. कार्य क्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. आपल्या जीवनात चालू असलेली पैशांची तंगी आता दूर होईल. करीयर विषयी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.

४) तुळ राशी :- तुळ राशींच्या व्यक्तीवर विशेष कृपा बरसणार असून पिठोरी आमवस्येपासून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येवू शकतात. उद्योग व्यवसाय निमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरणार आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थीक प्राप्ती समाधानीकारक असेल. परिवारासाठी पाहिलेले स्वप्न याकाळात पूर्ण करून दाखवू शकता.

५) कुंभ राशी :- पिठोरी आमवस्येचा सकारात्मक प्रभाव कुंभ राशीवर पडणार असून भगवान शंकराचे पाठबळ लाभणार आहे. याकाळात आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडू शकतात. उद्योग व्यवसायात आपण केलेले बदल लाभदायक ठरणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. ज्या कामांसाठी प्रयत्न करीत आहात ती कामे यशस्वीरित्या पूर्ण करून धाखवू शकता.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.