हिंदू ध र्म आणि संस्कृतीमध्ये आपल्याला अनेक रुढी व परंपरा आढळतात. त्यातील सर्व गोष्टी या मानवाच्या विविध कार्याशी निगडित असतात. परंतु या गोष्टी आपल्या जीवनात खूप महत्वाच्या असतात, त्यासाठी आपल्याला त्या आधी माहीत असायला हव्या. यामध्ये ओटीभरणापासून म्हणजेच ज-न्माची चाहूल लागल्यापासून ते अंतिम संस्कार होईतोवर संस्कार असे एकूण हिंदू ध-र्मात सोळा संस्कार आहेत.
त्यामध्ये व्यक्तीचा ज न्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक संस्कार पूर्ण केला जातो. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्यांचा अंत्यविधी केला जातो. इतकेच नव्हे तर त्या व्यक्तीच्या तेराव्या पर्यंत संस्कार सुरूच असतात. आपल्या पूर्वजांच्या आ-त्म्याला शांती मिळण्यासाठी हे संस्कार करणे भाग असते.
प्रत्येक व्यक्तीची अंत्ययात्रा काढून अ ग्नी दा न दिल जाते मृत व्यक्तीच्या अंत्ययात्रेस अंत्यविधीला कुटुंबातील सर्व नात्यांमधील सर्व पुरुष उपस्थित राहतात. परंतु घरातील स्त्रियांना अंतिम क्रियेस सहभागी केले जात नाही. महिलांना प्रेतासोबत स्मशानभूमीत घेऊन गेले जात नाही, यासाठी कारणही तसंच आहे.
आपल्या शास्त्रानुसार तसेच सायकॉलॉजी नुसार असे केले जाते. स्मशानभूमीत तसेच घाटावरील वातावरण हे नकारात्मक व अप्रसन्न असते तिथे नेहमी वाईट व अशुभ शक्ती पसरलेली राहते. स्त्रियांचे शरीर हे नाजूक असते आणि तिचे मन कोमल असते. म्हणून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव खूप लवकर स्त्रियांच्या श-रीरावर व मनावर पडू शकतो.
ही नकारात्मक ऊर्जा सहज स्त्रीच्या शरीरात प्रवेश करू शकते. स्त्रीया यामुळे लवकर आ-जारी पडतात. स्त्रियांचे शा-रीरिक तसेच मा-नसिक आ-रोग्य यामुळे बिघडते. हे देखील हे एक कारण सांगितलं जातं. तसेच स्त्रियांचे मन व शरीर खूप कोमल असते त्यामानाने फार हळव्या असतात.
स्मशानात अंत्यविधीच्या वेळी मृत श-रीरावर संस्कार केले जातात. ते दृश्य बघून स्त्रिया खूप भावुक होऊ शकतात. आणि शोकाने विलाप करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही. त्या अ ग्नि व र ती जाऊ देखील शकतात. जर स्त्रियांनी इतके विलाप व दु:ख केले तर मृत आ-त्म्याला मुक्त होण्यासाठी बाधा येते. अंतिम संस्कार करणाऱ्यांनाही तो विधी पूर्ण करता येणार नाही.
या कारणामुळे ही महिलांना स्मशानात नेले जात नाही. ज्यावेळी शवाला अ ग्नि दा न दिला जातो. यावेळी मृत शरीर ज ळ त असतात. तेथील संपूर्ण वातावरणात किटाणू पसरतात. जे आपल्या श-रीरावर चिकटतात. हिंदू मान्यतेनुसार कुटुंबातील सदस्यांना केसांचे मुंडण करावे लागते. कारण केसांवर किटाणूंचा हमला जास्त लवकर होतो व त्यामध्ये ज्यांना वाढण्यासाठीही पोषक वातावरण असते.
अशात अंतिम संस्कार झाले की पुरुषांचे मुंडण करून त्यामुळे स्नान करायला लावले जाते. त्यानंतरच घरात प्रवेश दिला जातो. परंतु स्त्रियांनी मुंडण करणे शक्य नसते, स्त्रियांनी मुंडण करणे अशुभ मानले जाते. म्हणून अंत्यसंस्काराच्या वेळी स्त्रियांना स्मशानात नेले जात नाही. शिवाय अशी मान्यता आहे स्मशानघाटात मृत आ त्म्यां चा वावर असतो.
तेथे सर्व आ त्मा भटकत असतात पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांच्या शरीरात त्यांना प्रवेश करणे सोपे जाते. म्हणून तर स्त्रिया स्मशानघाटात आल्या तर त्यांच्या बाबतीत अशा काही अनपेक्षित घटना घडू नये यासाठी काळजी घेतली जाते.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.