मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
स्वामी सांगतात स्त्रियांनी अशी अंघोळ आणि हे चुकीचे काम केल्यामुळे घर होते बरबाद..आजच जाणून घ्या.

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ.. मित्रांनो स्वामी म्हणतात स्त्रीयांनी या प्रकारे आंघोळ केली तर घर बरबाद होते. मित्रांनो घरातील स्त्रिया या नकारात्मक व सकारात्मक ऊ’र्जेचे स्रोत असतात. आपल्या ध’र्मात स्त्रियांना फार महत्व आहे.

मित्रांनो स्त्रियामूळेच घरातील वातावरण हे पॉजेटीव्ह नेगवटीव्ह राहत असते. चला तर मित्रांनो स्त्रियांच्या अशा कोणत्या चुकीच्या गोष्टी आहेत ज्याचा प्रभाव आपल्या घरावर पडत असतो ते जाणून घेवूयात.

नंबर १. आंघोळ करून साफसफाई करणे:- मित्रांनो काही घरातील स्त्रिया या आंघोळ करून नंतर साफसफाई करतात परंतु तुम्हाला जर शक्य असेल तर साफसफाई करून आंघोळ करणं गरजेचं आहे.

साफसफाई केल्या नंतर आंघोळ केल्याने आपले श’रीर त’णा’व मुक्त होते व जी नकारात्मक ऊ’र्जा असते ती निघून जाते व नवीन काम करण्याचा उत्साह आपल्या श’रीरामध्ये येत असतो.

नंबर २. आंघोळ करण्याआधीच स्वयंपाक करणे:- मित्रांनो काही स्त्रिया अशा असतात ज्यांना सवय असते की सकाळच जे काही जेवण, मुलाचे डबे किंवा पतीचा डबा ते आंघोळ करण्या अगोदर बनवतात व नंतर सर्व स्वयंपाक झाल्यावर आंघोळ करतात .

परंतु हे करणे खूप चुकीचे आहे. असे केल्याने अन्नपूर्णा देवीचा अ’प’मा’न होतो आणि जे आपण जेवण बनवतो त्यामध्ये नकारात्मक ऊ’र्जा प्रवेश करते. त्यामुळे स्त्रियांनी कधीही आंघोळ न करता स्वयंपाक करू नये.

नंबर ३. सूर्यास्तानंतर केस विंचरने:- मित्रांनो स्वामी म्हणतात सूर्यास्तानंतर स्त्रियांनी केसांना विंचरू नये. केसांना कंगवा लावू नये. त्यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते. त्याचबरोबर स्त्रियांनी नेहमी केस बांधून झोपावे. त्यामुळे घरात कधीही भांडण होत नाही.

नंबर ४. घराची स्वच्छता:– स्वामी म्हणतात घरात जर सकारात्मक ऊ’र्जा हावी असेल तर घराची यव्यस्थित स्वच्छता करणे गरजेचे आहे. घरातील ज्या महिला असतील त्यांनी घर स्वच्छ व व्यवस्थित नीटनेटके ठवणे गरजेचे आहे.

नंबर ५. घराच्या मुख्य दाराची स्वच्छता:- आपल्या घराचे जे मुख्य प्रवेशद्वार असते ते आपल्या घरातील सकारात्मक ऊ’र्जा व नकारात्मक ऊ’र्जा येण्याचं मुख्य प्रवेशद्वार असते. त्यामुळे घराचा मुख्यदरवाजा आठवड्यातून एक वेळा तरी गोमूत्राने किंवा कच्चा दुधाने स्वच्छ करायला पाहिजे.

नंबर ६. तुळशीचे पूजन:- ज्या स्त्रिया आहेत त्यांनी सकाळी व सायंकाळी नेहमी तुळशीचे पूजन केले पाहिजे. तुळशीला तुपाचा दिवा सकळी व सायंकाळी लावला पाहिजे. त्यामुळे घरात कधीही पैशाची कमी भासत नाही.

नंबर ७. देवाला नैवद्य न दाखवता जेवण करणे:- मित्रांनो स्त्रियांनी घरातील सर्वांना जेवण देण्याअगोदर त्यातील थोडा नैवेद्य देवाला दाखवा व नंतर घरातील सर्वांना जेवण वाढावे. त्यामुळे घरात सुख शांती नांदते. पण काही स्त्रिया याकडे लक्ष देत नाहीत.

जर आपण देवाला नैवद्य द्याच्याआधी जर जेवण केले तर यामुळे अन्नपूर्णा देवी आपल्यावर नाराज होते. यामुळे घरात अन्नाची कमतरता येत असते. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवावे की आपण घरातील देवाला प्रथम नैवद्य दाखवूनच जेवायला बसावे.

नंबर ८. घरात सतत चिडचिड करणे:- मित्रांनो स्वामी म्हणतात घरातील सर्व सदस्यांनी नेहमी शांत व उत्साहजण वातावरण घरात ठवणे आवश्यक आहे. तसच घरातील स्त्रियांनी घरात चिडचिड करू नये त्यामुळे घरातील लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊ’र्जा वाढते. त्यामुळे घरातील सर्व स्त्रियांनी उत्साही व आनंदी राहिले पाहिजे.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.