ही महामा’री म्हणजे कलियुगाचा अंत आहे का..आपल्या हिंदू शास्त्रात याचा काय उल्लेख केला आहे पहा..रहस्यमय पण खरे..

नमस्कार मित्रांनो
सध्याची भयानक परिस्थिती पाहता, को-रोनाच्या म हा मा री त अनेक लोक मृ त्यु मुखी पडत आहेत. तसेच अनेक लोकांना भरपूर त्रा-स देखील होत आहे, अन्ना वाचून, भुकेने व्याकूळ होऊन लोक मरत आहेत. अशा वेळी सर्वानाच असे वाटत आहे की हा कलियुगाचा अंत तर नाही ना?
आपल्या हिंदू ध-र्म शास्त्रानुसार कलियुगाचा अंत जवळ येईल तेव्हा महा रो ग रा ई पसरेल, लोक कावरे बावरे होऊन, तडफडून म रू न जातील असे सांगितले आहे. सध्याच्या रो ग रा ई च्या महा मा री चा उल्लेख सुमारे 10,000 वर्षांपूर्वी नारद संहिता या महान ग्रंथात केला आहे.
तसेच काही गोष्टी स्पष्ट उल्लेख केल्या आहेत. त्यानुसार ही रो ग रा ई जगभर पसरेल ज्याची सुरुवात एका पूर्वेकडील देशातून होईल व जगभर तिचा आहाकार माजेल. ही म हा मा री जरी असली तरी कलियुगाचा अंत होण्यास अजून खूप अवधी आहे. ब्रम्हपुराणानुसार कलियुगाचा कालावधी 4 लाख 32 हजार वर्षे आहे.
तरी यासाठी अजून खूप वर्षे आहेत कारण कलियुगाचे प्रथम चरण आता सुरू आहे. या ग्रंथात कलियुगाचा अंत कसा होईल हे सुध्दा सांगितले आहे, मनुष्याचे आयुष्य मात्र 12 वर्षे होईल, आपसात द्वेष, दुरावा खूपच वाढेल, चो-री, द रो डा, हा णा मा री जी-व घेईल.
घरातील गोष्टी असुरक्षित राहतील, मुली बाहेर असुरक्षित राहतील, मती नीती सर्व बेईमान होईल, लोक मनाला येईल तसे वागत सुटतील, कोणीही कोणाला वाईट गोष्टींपासून रोखू शकणार नाही. कलियुगाचा अंत होत असताना विवाह अपवित्र होईल, नाते कमकुवत होतील व खूप भांडणं होतील.
समाज खूप हिं स क होईल. कोणाची कोणाला किंमत राहणार नाही. अन्न धान्य कमी नसेल परंतु लोकांपर्यंत ते पोहोचणार नाही, भुकेने व्याकुळ होतील. घरी मोह माया वाढेल, ममता असेल पण त्याची किंमत राहणार नाही. लोक खूप ज्ञानी असतील पण आतून राक्षसी प्रवृत्ती वाढेल.
अशा प्रकारे सर्वत आहाकार माजेल व लोक अल्पयुषी बनतील तसेच चो-री साठी चो रां च्या त आपसात यु-द्ध होईल, भयानक प्रकारची अनेक यु-द्धे होताना दिसतील. पाप तर इतके वाढेल की सर्व ध र्म नष्ट होईल. जेव्हा धरतीवरचा ध-र्म नष्ट होण्याच्या मार्गावर येईल,
पाप खूप वाढेल तेव्हा भगवान विष्णू कल्की अवतार घेऊन पापींचा सं हा र करतील. तसेच त्यानंतर सत्ययुग सुरू होईल. तेव्हा कलियुगाचे सर्व चरण संपतील व ध र्म स्थापना श्री विष्णू पृथ्वीवर करतील. त्यामुळे हा कलियुगाचा अंत नाही हे लक्षात घ्या व अजून खूप चरण या अंताला बाकी आहेत.
याही आधी स्पॅ नि श फ्लू, प्लेग आशा साथीच्या रो-गांनी विश्वात जगभर खूप फैलाव केला होता, तेव्हाही असेच लाखो लोक मृ त्यु मु खी पडले होते, परंतु वैद्यकीय संघटना मजबूत असल्याने एक ठराविक कालावधीत यावरती नियंत्रण मिळवण्यात नक्कीच आपल्या सर्वांना यश मिळेल हे नक्की ! त्यामुळे घरी राहून शासनाला सहकार्य करा, घाबरू नका, अनावश्यक घरातून बाहेर पडू नका.