‘ही’ 10 लक्षणे असू शकतात तोंडाच्या आणि घशाच्या कर्करोगाची..वेळीच जाणून घ्या नाहीतर खूप उशीर होईल..

नमस्कार मित्रांनो..
आज कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. हा आजारही अतिशय जीवघेणा आहे . त्यातील एक कर्करोग म्हणजे घशाचा आणि तोंडाचा कर्करोग होय. भारतात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या कॅन्सरपैकी तोंडाचा कॅन्सर पहिल्या तीन क्रमांकामध्ये आढळतो.
हा कर्करोग तंबाखू किंवा सि गारेटच्या सेवनाने होतो. त्यामुळे घशाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. गुटखा किंवा तंबाखूचे सेवन करणाऱ्यांनी कॅन्सरचा इशारा देणारे तोंडातील लाल अथवा पांढरे डाग. तसेच फोडांकडे दुर्लक्ष करू नये. मात्र, कॅन्सरचा इशारा मिळण्यापूर्वीच तंबाखू खाण्याची सवयच बंद केली पाहिजे.
जाणून घ्या या तोंडाच्या आणि घशाच्या कर्करोगाची लक्षणे आणि उपचार याविषयी..
१. आवाजात बदल होणे:- घशाच्या आणि तोंडाच्या कॅन्सरचे पहिले लक्षण म्हणजे व्यक्तीच्या आवाजात कमालीचा बदल होतो. व्यक्तीचा पहिल्याचा आवाज आणि आताचा यात कमालीचा बदल दिसून येतो.
२. जुनाट खोकला असणे:- दुसरे लक्षण म्हणजे जुनाट खोकला. ज्या व्यक्तीला जुनाट खोकला आहे त्याने त्वरित डॉ क्टरकडे जावून आपली तपासणी केली पाहिजे हे क्षय आणि दम्याचे देखील लक्षण असू शकते. तसेच जुनाट खोकला हे घशाच्या कॅन्सरचे सुरवातीचे लक्षण असू शकते.
३. घसा दुखणे:- जर आपला वारंवार घसा दुखत असेल तर सावधान व्हा. सारखाच घसा दुखने योग्य नाही. याचा अर्थ आपल्या घशात सं स र्ग झाल्याचे हे कारण आहे. त्यामुळे याची तपासणी वेळीच करून घेतलेले चांगले.
४. गिळण्यास अडचण येणे:- जर काहीही खाताना घास गिळताना जर वदेना होत असतील तर हे घशाच्या आणि तोंडाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. लक्षात ठेवा तोंडाचा कर्करोग हा घश्यामधून देखील सुरु होवू शकतो. त्यामुळे याकडे लक्ष द्या.
५. अचानक श रिराचे वजन घटणे:- जर आपले कारण नसताना अचानक वजन कमी झाले असेल तर हे एक गं भी र रोगाचे लक्षण असू शकते. जर प्रयन्त न करता श रिराचे वजन घटत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, हे एक कर्करोगाचे लक्षण असू शकते.
६. डोळे, जबडा आणि घशात सूज होणे:- हे तोंडाच्या कर्करोगाचे दुसऱ्या टप्प्याचे लक्षण आहे. यात घशात सूज येणे जबडा आणि गाल सुजने. तसेच डोळे देखील सुजतात.
घशामध्ये नि’ष्का’र’ण काहीतरी अडकल्यासारखे वाटणे, थुंकीत रक्त येणे, कानामध्ये वे द ना, घशात खरखर होणे, वारंवार तोंड येणे, बोलण्यास त्रा’स होणे हे देखील तोंडाचे आणि घशाच्या कर्करोगाचे लक्षण आहे.
घशाच्या कर्करोगासाठीच्या विकिरण पद्धतीमध्ये गामा किरणांसारख्या किरणांच्या नि’यंत्रित मात्रांचे वापर करून विशिष्ट भागांमध्ये घशाच्या कर्करोगाच्या कोशिकांना लक्ष करून नष्ट केले जाते. केमोथेरेपीमध्ये काही विशिष्ट औ षधांचा वापर केला जातो.
जे घशाच्या कर्करोगाच्या कोशिका नष्ट करण्यात सहायक असतात. के’मोथेरेपी घशाच्या कर्करोगाच्या उपचारासाठी प्रकाश विकिरणासह सहकारी पद्धत म्हणून वापरले जाते. शस्त्रक्रियेद्वारे, घशाच्या कर्करोगाची गाठ काढली जाऊ शकते.
धूम्रपान, बिडी, सि’गारेट, सि’गा’र, चि ली म, हु’क्का. आंबट, खारट पदार्थ, मांसाहार, बेकरीचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ यांचे सतत व वारंवार सेवन. मशेरी व त्याची टूथपेस्ट हिरडय़ांवर लावणे यांसारख्या कारणांमुळे तोंडाचा आणि घशाचा कर्करोग होत असतो.
टीप:- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news100daily.com याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ञांसोबत संपर्क साधावा.