हे बॉलीवूड कलाकार आहेत सखे भाऊ, पण तुम्हाला यांच्याबद्दल माहिती नसेल, जाणून घ्या यांबद्दल..

१.अनुपम खेर आणि राजू खेर:– फिल्म इंडस्ट्री चे दिग्गज अभिनेता अनुपम खेर आणि टेलिव्हिजन इंडस्ट्री वर अभिनय करणारे राजू खेर एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत. अभिनेता अनुपम खेर ने बॉलीवूड च्या खूप साऱ्या सुपरहिट फिल्म मध्ये अभिनय केला आहे. तर दुसरीकडे राजू खेर ने टेलिव्हिजन इंडस्ट्री वर आपली एक अलग ओळख बनवली आहे.
२.अमीर खान आणि फैजल खान:– बॉलीवूड अभिनेता अमीर खान आणि फैजल खान एकमेकांचे सख्खे भाऊ आहे. ह्या दोन सख्ख्या भावाने बॉलीवूड फिल्म मेला मध्ये एकत्र अभिनय केला होता. ह्या फिल्म नंतर फैजल खान कधी दुसऱ्या फिल्म मध्ये दिसले गेले नाही. आता त्यांनी फिल्म पासून दुरता साधली आहे.
३.आयुष्मान खुराणा आणि अपारशक्ती खुराणा:– बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराणा आणि अपारशक्ती खुराणा पण एकमेकांचे सखे भाऊ आहेत. आयुष्मान खुराणा ने बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री मध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर दुसरीकडे अपारशक्ती खुराणा ने सुद्धा दंगल सारख्या फिल्ममध्ये अभिनय करून स्वतःला सिद्ध केले आहे.
4. राहुल देव आणि मुकुल देव:– माहिती साठी तुम्हाला सांगतो की बॉलीवूड अभिनेता राहुल देव आणि मुकुल देव दोघे सख्खे भाऊ आहेत. राहुल देव ने बॉलीवूड च्या अनेक फिल्म मध्ये विलेन म्हणून अभिनय केला आहे. तर मुकुल देव ने देखील बॉलीवूड खेरीज साऊथ फिल्म मध्ये अभिनय केला आहे.
मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.