मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
११ मार्च: मोठी महाशिवरात्री, यादिवशी फक्त एकदा करा या मंत्राचा जप..महादेव होतील प्रसन्न..सर्व दुख दूर होवून येतील सुखाचे दिवस..जय शिवशंकर

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ..

मित्रांनो महाशिवरात्री महादेवाचा अंत्यत प्रिय आणि महत्वाचा मोठा दिवस आहे. या दिवशी आपण सगळेच लोकं व्रत करतो, उपवास करतो, पूजा अर्चना करतो. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतो, शिवलिं-गची पूजा करतो, अभिषेक करतो, दूध वाहतो बरेचे उपक्रम आपण या दिवशी करत असतो.

कारण हा तेवढाच मोठा दिवस असतो वर्षांतून एकच महाशिवरात्री येते म्हणून हा खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस मानला जातो. मित्रांनो ११ मार्चला या वर्षी शिवरात्री येत आहे. महाशिवरात्री ११ मार्चला आहे दिवसभर तुम्ही उपवास करत असाल तर दिवसातून कोणत्याही वेळी एकदा तुम्ही या मंत्राची एक माळ जप करा,

तुमच्या घरातून तुमचे आणि तुमच्या परिवाराचे सगळे दु:ख, सं क ट, अडचणी लगेच दूर होतील. महादेवाला प्रसन्न कराचे असेल तर महादेवाचे मंत्र जाप, महादेवाचे स्तोत्र वाचन, महादेवाचे पारायण, महादेवाची पूजा अर्चना आपल्याला करायलाच लागते त्यातलाच हा एक भाग आहे त्यातलाच एक मंत्र आहे.

महादेवाला प्रसन्न करण्यासाठी महादेवाचा अंत्यत च म त्का री आणि शक्तीशाली मंत्र आहे. तुम्हाला फक्त तुमच्या देवघरात कोणत्याही वेळी सकाळी, दुपारी, संध्याकाळी,रात्री कोणत्याही वेळी ११ मार्चला देवघरात बसायचे आहे आधी हात जोडून महादेवाला प्रार्थना करायची आहे.

की आमचे सगळे दु:ख, अडचणी, सं क ट, स म स्या दूर करा आणि आम्हाला सुख, समृद्धी प्रधान करा आणि त्यानंतर माळेने तुम्हाला एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे. आता हा मंत्र कोणता आहे. तर मित्रांनो हा मंत्र खूप सोपा सरळ आहे हा मंत्र काही असा आहे ओम नमः शिवाय हा महादेवाचा मंत्र आहे या मंत्राची एक माळ जप करायला महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात तुम्ही विसरू नका.

कुठलेही काम राहतील पण या मंत्राची एक माळ अवश्य जप करा यामुळे महादेव अंत्यत प्रसन्न होतील तुमचे सगळे दु:ख, सं क ट, अडचणी लगेच दूर करतील आणि तुम्हाला सुख, समृद्धी देतील तर नक्की या मंत्राचा जप करायला विसरू नका.

अशाच उपयोगी धार्मिक  माहिती साठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.