७ मे शुक्रवार वरुथिनी एकादशी: रात्री झोपताना उशीखाली ठेवा हि १ वस्तू २४ तासात पहा चमत्कार..लक्ष्मी-कुबेर प्रसन्न होवून मिळेल मोठा धनलाभ

नमस्कार मित्रांनो
हिंदू कॅलेंडरनुसार दर महिन्याला दोनदा एकादशी येते. शास्त्रात एकादशीला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. बरेच लोक या दिवशी व्रत ठेवतात. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. वैशाख महिन्यात पडणारी एकादशी वरुथिनी एकादशी म्हणून ओळखली जाते.
जे लोक या एकादशीला व्रत ठेवतात, त्यांना वैकुंठाची प्राप्ती होते. या दिवशी विधीवत पूजा केल्यान भगवान विष्णू प्रसन्न होतात. वैशाख महिन्यात कृष्ण पक्षात पडणारी एकादशी वरुथिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. यावेळी वरुथिनी एकादशी 7 मे 2021 रोजी आली आहे. या दिवसाला भगवान विष्णूच्या वामन अवताराची पूजा केली जाते.
जे लोक या एकादशीला व्रत ठेवतात, त्यांना वैकुंठाची प्राप्ती होते. या दिवशी विधीवत पूजा केल्यान भगवान विष्णू प्रसन्न होतात. वैशाख महिन्यात कृष्ण पक्षात पडणारी एकादशी वरुथिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. यावेळी वरुथिनी एकादशी 7 मे 2021 रोजी पडत आहे. या दिवसाला भगवान विष्णूच्या वामन अवताराची पूजा केली जाते.
पौराणिक कथेनुसार भगवान शिव रागावले आणि त्यांनी ब्रह्मदेवाचे पाचवे शिर कापले. ज्यामुळे त्यांना शाप लागला. या शापातून मुक्त होण्यासाठी भगवान शिवने वरुथिनी एकादशीचे व्रत केले. हे व्रत केल्याने भगवान शिव शापातून मुक्त झाले. धार्मिक मान्यतांनुसार, हे व्रत पाळल्याने अनेक तपस्यांइतकं फळ मिळत.
वरुथिनी एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने घरात यश, संपत्ती आणि सुख-समृद्धी येते. या व्रताचे पालन केल्याने मोक्ष प्राप्त होतो. हे व्रत ठेवल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात, अशी मान्यता आहे. यादिवशी भगवान श्रीहरी विष्णूचे व तुलसी चे श्रद्धेने पूजन केले जाते. तसेच विष्णू सहस्त्रणामावली जप सुद्धा लाभदायी ठरते.
तसेच यादिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सूर्यास्तापूर्वी 1 तुळशीपत्र लागणार आहे, ते स्वच्छ धुवून त्यावरती श्रीं हा माता महालक्ष्मी चा बीज मंत्र लिहा व तो मंत्र लिहताना कुंकू किंवा चंदन वापरायचे आहे. हा मंत्र तुम्ही कमीतकमी 3 वेळेस व जास्तीत जास्त कितीही वेळेस जप केला तरी चालतो.
हा उपाय रात्री झोपताना करायचा आहे, झोपण्यापूर्वी ईश्वराचे स्मरण करा आणि हे तुळशीचे पान आपण झोपतो त्या उशीखाली ठेवा ज्यामुळे तुमची झोप शांत होईल. इतकेच नव्हे तर तुम्हाला पुढील 24 तासात हा चमत्कार दिसेल. सकाळी उठून हे पान तुम्ही तुळशीच्या कुंडीत मातीमध्ये पुरायचे आहे. हा उपाय अतिशय प्रभावी आहे, जर पूर्ण श्रद्धेने केले तर त्याचे फळ नक्की मिळेल.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.