मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
11 एप्रिल: दर्श अमावस्या या राशींचे भाग्य चमकणार..पुढील 6 वर्षं राजयोग असणार..आता आले सुखाचे दिवस..

नमस्कार मित्रांनो..

माणसाचे जीवन हे सुख दुःखाच्या अनेक रंगाने नटलेले असून, वेगवेगळी बदलती ग्रहदिशा ही माणसाच्या जीवनात नवा आकार देत असते. जीवनातील कठीण परिस्थितीचा सामना करत माणसाच्या जीवनात अशा काही शुभ आणि सुंदर काळाची सुरवात होते असे देखील काही योग जुळून येत असतात.

त्या काळापासून अचानक त्या व्यक्तीचे भाग्य चमकण्यास सुरवात होते. नशिबाला एक सकारत्मक कलाटणी मिळते आणि त्या व्यक्तीच्या काळात यशप्राप्ती ची सुरवात होते. दिनांक ११ एप्रिल पासून असाच काहीसा राजयोग काही राशींमध्ये येणार आहे.

मिथुन राशीच्या लोकांवर माता लक्ष्मी आणि श्री हरी यांचे विशेष आशीर्वाद असतील. आपले येणारे दिवस खूप फा-यदेशीर ठरतील. सरकारचे पूर्ण सहकार्य असेल. सामाजिक मा न वाढेल. आपल्या घराची आर्थिक स्थिती मजबूत राहील. महादेवाच्या कृपेने व्यवसाय करणारे लोक अधिक फा-यद्यात असतील. आपल्या उ’त्प’न्नामध्ये प्रचंड वाढ होईल ज्यामुळे तुमचे मन आनंदित राहील.

कर्क राशीच्या लोकांचा वेळ चांगला राहणार आहे. माता लक्ष्मीच्या आपण श्रीमंत बनण्याचे जो र दा र शक्यता आहेत. मुलांच्या वतीने चिं-ता संपेल. आपण आत्मविश्वासाने दृढ रहाल. आपण आपली सर्व कार्य वेळेवर पूर्ण करू शकता. आपली लोकप्रियता सामाजिक स्तरावर वाढेल. आत्मविश्वास वाढेल, आपल्याला कामात सतत यश मिळेल.

कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात एक नवीन ऊ-र्जा निर्माण होईल, ज्यामुळे आपण खूप आनंदी दिसाल. लक्ष्मीच्या कृपेने उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ होईल. तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य परिणाम मिळेल. व्यवसाय वाढीच्या संधी तुम्हाला मिळू शकतात.

सरकारी नोकरी करणार्‍या लोकांना पदोन्नती मिळू शकते, यासह इच्छित ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. आपण गुंतवणूकीशी सं बं धि त कामात पैसे गुंतवू शकता, ज्याचा चांगला फायदा पुढे मिळेल. कोणत्याही योजनेतून पैसे मिळण्याची शुभ चिन्हे आहेत. तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील.

तुळ राशीच्या लोकांचे आयुष्य आनंदाने भरणार आहेत. या शुभ योगामुळे तुम्हाला अचानक मोठा पैसा मिळू शकेल, जो तुमची आर्थिक स्थिती मजबूत बनवणार आहे. कामकाजात मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे. नफ्यासाठी अनेक संधी एकत्र येऊ शकतात.

आपली कमाई वाढू शकते ज्यामुळे आपले मन आनंदित असेल. मुलांकडून प्रगतीचा शुभ समाचार मिळू शकेल. आपण केलेले प्रयत्न योग्य परिणाम मिळवणार आहेत. अनुभवी लोकांशी संपर्क साधा. आपल्या चांगल्या स्वभावाचा लोकांवर खूप प्रभाव पडेल.

तर उर्वरित 8 राशींचे राशीफल हे संमीश्र राहिल. काही राशींना राहू आणि शनी यांमुळे त्रा स होण्याची देखील चिन्हे आहेत. पण वरील या 4 राशींचे भाग्य ११ एप्रिलच्या दर्श अमावस्येनंतर उजळणार आहे हे मात्र नक्की.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.