नमस्कार मित्रांनो..
मराठी सणातील पहिला सण ज्यादिवशी आपले मराठी नूतन वर्ष सुरू होते असा आनंदाचा दिवस म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा एक उत्तम मुहूर्त देखील मानला जातो. यादिवशी सर्व वाईट गोष्टी विसरून नवीन गोष्टींचा शुभारंभ होतो. तसेच घरातील सर्व कटुता संपवून आनंदाची गुढी रेशमी वस्त्रांनी सजवली जाते.
गुढीपाडवा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी सर्व कामे सफल होतात. या दिवशी मंगल दिवस साजरा केला जातो, घरातील मंदिरातील देव देवतांची पूजा केली जाते, गोडधोड नैवेद्य पुरणपोळी बनवली जाते व अस्सल मराठमोळ्या पद्धतीने हा मंगल दिवस साजरा होतो, या दिवशी अनेक टोटके, उपाय केले जातात त्यांचे प्रभावी परिणाम आपल्याला दिसून येतात.
आपले नवीन वर्ष खऱ्या अर्थी याच दिवशी सुरू होते, येणारे वर्ष सुख समृद्धी घेऊन येवो, संपत्ती, पैसा, धन, शांती आपल्याला लाभो अशी इच्छा असेल तर हा चमत्कारिक उपाय म्हणजेच ही एक वस्तू तुम्ही एक अशा ठिकाणी ठेवा की तुम्हाला त्याचा अतिशय लाभ होईल व तुमच्यासोबत तुमचे कुटुंब सुखी होईल.
तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जाईल व देवी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला फक्त एक चिमूटभर साखर घ्यायची आहे. या दिवशी गोड पदार्थांना फार महत्व असते. घरातील आपल्या स म स्या दूर होतील, गुढीचा आशीर्वादाने तुम्हाला घरात भरभराट मिळेल.
त्यामुळे ही चिमूटभर साखर तुम्ही घ्यायची आहे व कोणालाही न सांगता हा उपाय करा. चिमूटभर साखर घेऊन मुख्य दरवाज्याबाहेर घराकडे तोंड करून उभे रहा व त्या चिमूटभर साखरेंने घड्याळाच्या दिशेने जसे काटे चालतात तसे तीन वेळा उतरून घ्यावे. ती साखर तुमच्या छतावर, टेरेसवर टाकू शकता किंवा अंगणातील कोणत्याही कोपऱ्यात ती साखर ठेवू शकता. असे केल्याने घरातील पि-डा, दोष निघून जातात.
अशाच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी समुदाय फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.