23 फेब्रुवारी: मोठी एकादशी इथे ठेवा एक दिवा, घरातल्या सगळ्या अडचणी दूर होऊन, सर्व मार्गांनी घरात पैसा यायला बघेल..

नमस्कार मित्रांनो..
श्री स्वामी समर्थ, प्रत्येक महिन्याला एक दोन एकादशी येत असतात. तशीच एक एकादशी जया एकादशी म्हणून ओळखली जाते. ही एकादशी 23 फेब्रुवारी रोजी आली आहे. 23 फेब्रुवारीची ही मोठी एकादशी येत आहे.
या दिवशी आपण काही उपाय करू शकता. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला एका च म त्का रि क उपायाबद्दल आपणास सांगणार आहोत, तो उ पा य असा आहे की आपणास तो 23 फेब्रुवारी च्या दिवशी म्हणजेच जया एकादशी रोजी करायचा आहे.
तुम्हाला घरातल्या अडचणी दूर करायच्या असतील तुम्ही घरातील या एका ठिकाणी हा दिवा लावावा. दिवा तुपाचा, तेलाचा, कापसाच्या वातीचा किंवा धागा दो ऱ्या च्या वातीचा लावू शकता.
दिवा कसाही, कोणताही असला तरी चालेल. पण दिवा एकादशी दिवशीच लावावा, मग ती जया एकादशी असुद्या किंवा भागवत एकादशी किंवा पुत्रता एकादशी असुद्या. आपण कोणत्याही एकादशी दिवशी हा दिवा आपल्या घरात लावू शकता.
आता हा दिवा कुठे लावयचा आहे. 23 फेब्रुवारी दिवशी तुम्हाला घराच्या बाहेर म्हणजेच घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावयचा आहे. आता मुख्य दरवाजाच्या बाहेर नेमका कुठे हा दिवा लावावा तर,
तुम्ही जसे दिवा घेवून बाहेर जाल म्हणजे तुमचे तोंड घराच्या बाहेरच्या दिशेने असताना तेव्हा तुमच्या उजव्या हाताला म्हणजे उजव्या बाजूला दिवा लावयचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी अवश्य एक दिवा लावावा.
त्या दिवाच्या खाली एक दोन दाने तांदळाचे अवश्य टाकावे. दिवा असाच कधीही ठेवू नये. म्हणून नेहमी दिव्याच्या खाली तांदळाचे काही दाने टाकवेत. तर तुमच्या घरात अडचणी असतील, दुख, गरिबी आली असेल,
तर या स म स्या या उपायाने त्वरित दूर होतील. या उपायाने आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता वाढेल. सर्व मार्गांनी घरात पैसे यायला बघतील.
अशाच उपयोगी धार्मिक माहिती साठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा.
टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.