मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
या अभिनेत्रींनी आपल्या श’रीराच्या अशा भागांवर टॅटू काढले आहेत..यातील एकीने तर या अंगावर बनवले टॅटू बघून आपण थक्क व्हाल..

बॉलिवूडच्या चमकदार जगाशी आपण प्रत्येकजण परिचित आहोत आणि या चित्रपट उद्योगात दररोज आपल्याला एखादी नवीन फॅ’श’न पहायला मिळते. पण आजकाल टॅटूची क्रे-झ बॉलिवूड स्टार्समध्ये खूप प्रमाणत बघायला मिळत आहे.

आपल्याला कदाचित माहित नसेल पण बॉलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी श रीरातील विशिष्ट भागांवर टॅटू बनवले आहेत. त्यांच्या या आवडीमुळे, सुंदर टीव्ही अभिनेत्रींनी देखील आपल्या श रीरावर अनेक प्रकारचे टॅटू काढून घेतले आहेत.

तशा, या प्रसिद्ध अभिनेत्री त्यांच्या फॅ श न मुळे बऱ्याचदा चर्चेत असतात. पण अशा परिस्थितीत या अभिनेत्रींच्या अं’गावर तुम्हाला एखादा खास टॅटू पाहायला मिळाला, तर सर्वांचेच लक्ष त्याकडे जाते. एका अभिनेत्रीने तर तिच्या ग-ळ्यावर टॅटू काढला आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही टीव्ही अभिनेत्रींविषयी माहिती देणार आहोत ज्या आपल्या टॅटूमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

रश्मी देसाई:- चित्रपट जगातील नामांकित अभिनेत्रींमध्ये रश्मी देसाईचे आज नाव आहे. तसेच तिने टीव्ही इंडस्ट्रीत देखील चांगले नाव कमावले आहे. पण आता तिची स्टा इ लि श फोटोज सोशल मीडियावर खूप व्हा य र ल होत आहेत. आम्ही सांगू इच्छितो की रश्मी देसाईने तिच्या डाव्या पायावर कमळांच्या फुलांचा टॅटू बनविला आहे.

कविता कौशिक:- कविता कौशिक टीव्ही इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे, छोट्या भूमिकांतून अभिनयात प दा र्प ण करत असताना, लोकांकडून तिचे खूप कौतुक झाले. तसे कविता कौशिकने बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे,

पण एफआयआर या मालिकेत चंद्रमुखी चौटाला या पात्राने तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली आहे. या मालिकांद्वारे कविता कौशिकने भारतीय दूरचित्रवाणी क्षेत्रातील करियर यशस्वी केले. आजही लोक कविता कौशिक यांना चंद्रमुखी चौटाला म्हणून ओळखतात. कविता कौशिकलाही टॅटूची आवड आहे. एवढेच नाही तर तिने आपल्या पाठीवर भगवान शिव शंकराचा टॅटूही काढला आहे, तर भगवान कृष्णा याचा देखील टॅटू तिने आपल्या कं’ब’रे’व’र काढला आहे.

जेनिफर विजेट:- प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जेनिफर विगेट नेहमीच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते आणि तिने देखील आपल्या श रीरावर हकूना मटाटा लिहिले आहे ज्याचा अर्थ बेफिकर असा होतो.

देवोलीना भट्टाचार्य:- अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे. साथ निभाना साथिया या मालिकेतून ती प्रसिद्ध झाली आहे. देवोलीना भट्टाचार्य याच्या कं ब रे व र, मा’ने’व’र आणि हातावर टॅटू आहेत. तसेच तिच्या ग-ळ्यावर देखील टॅटू आहे.

अदा खान:- अदा खानच्या मनगटावर “माँ” नावाचा टॅटू आहे. तिचे आपल्या आई वर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच तिने आपल्या आईच्या प्रे’मापोटी हे टॅटू काढले आहे.

होली पुनिया:- आपल्याला कदाचित माहित असेल कि अभिनेत्री पुनिया ही बिग बॉसमुळे खूप प्रसिद्ध झाली आहे. तसेच ती बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये देखील पहिली गेली आहे. पण आपणास आम्ही सांगू इच्छितो कि तिच्या पाठीवर सात चक्रांचा टॅटू आहे.

अविका गौर:- टीव्ही अभिनेत्री अविका गौर ही बालिका वधू या मालिकेमधून आपल्या सर्वासमोर आली आणि तिने देखील आपल्या खांद्यावर, तसेच मा’नेवर आणि पायावर टॅटू काढले आहे.

अनिता हसनंदानी:- टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी हिच्या मनगटावर देखील “आर” अक्षराचा टॅटू आहे. आपणास सांगू इच्छितो कि तिने रोहित रेड्डी म्हणजेच तिच्या पतीच्या नावाचे पहिले अक्षर लिहिले आहे.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.