रोज रात्री दुधात अंजीर भिजून खाण्याचे जबरदस्त फायदे.. जाणून व्हाल थक्क हे आश्चर्यकारक फायदे..

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो तर आज आपण पाहणार आहोत कि अंजीर मध्ये पो’टॅ शियम, सोडियम, फॉ’स्फोरिक अॅसिड, लोह आणि जीवन सत्त्वे असतात. अंजीर मध्ये बरेच अँ’टी-ऑ’क्सि डेंट गुणधर्म आहेत. हे पोटाची समस्या दूर करण्यात मदत करते.
अंजीर खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. अंजीर मध्ये पो’टॅ शियम, सोडियम, फॉ’स्फो रिक अॅसिड, लोह आणि जीवन सत्त्वे असतात. अंजीरमध्ये बरेच अँ’टी-ऑ’क्सि डेंट गुणधर्म आहेत. हे पोटाची समस्या दूर करण्यात मदत करते. त्यात कॅलरी कमी असतात. यामुळे वजन कमी करण्यासाठी अंजीरचा आहारात समावेश करा. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का.? की, दररोज भिजवलेले अंजीर खाण्याचे किती फायदे आहेत.
अंजीर मधील पोषक घटक – अंजीरमध्ये झिंक, मॅंग’नीज, मॅ’ग्ने शियम, लोह यासारखे पोषक घटक असतात. अंजीर रोग प्रति’कारक शक्ती वाढ विण्यात मदत करते. यात प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅ’ल्शियम आणि सल्फर सारखे गुणधर्म असतात. यामुळे रोग प्र’तिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच थकवा आणि अश’क्तपणा दूर राहतो.
साखरेची पातळी नियंत्रणात राहते – अंजीर मध्ये पोटॅ शियमचे प्रमाण जास्त असते. जे आपल्या शरीरात साखरेची पातळी नियंत्रित करते. बर्याच अभ्यासां मध्ये असे आढळले आहे की, अंजीर मध्ये क्लो’रो जेनिक अॅसिड साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. भिजवलेले अंजीर खा’ण्यामुळे टाइप -२ मधु मेहात रक्तातील ग्लु’कोजच्या पातळीवर नियंत्रण मिळते.
वजन कमी करण्या साठी – जे लोक वजन कमी करण्या साठी प्रयत्न करत आहेत. अशांनी देखील आपल्या आहारात अंजीराचा समावेश करावा यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. कोणत्याही प्रकारच्या तापात अंजीर सेवन करणे फाय देशीर मानले जाते, विशेषत: पोट खराब झाल्यास अं’जीरचे सेवन लाभदायी ठरते.
त्वचेसाठी फायदेशीर – अंजीर त्व’चेच्या विकारां मध्ये उत्तम कार्य करते. श्वे’त कु’ष्ठामध्ये (पांढरे डाग) अंजीराचा नियमित पणाने आहार सेवन केल्यास फायदा होतो. पायांना जळवातांच्या भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास लवकर भरून येतात.
हृ’दयरोग – अंजीरमध्ये असलेले अँटी ऑ’क्सिडेंट्स रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. हे हृदय निरोगी ठेवण्यासाठी कार्य करते. काही अभ्यासां मधून असेही दिसून आले आहे की, अंजीरा मुळे शरीरातील ट्राय ग्लि’सराय ड्सची पातळी कमी होण्यास मदत होते, जे हृदयाच्या समस्यांशी सं’बंधित आहेत.
हाडांसाठी फायदेशीर – अंजीर मध्ये असते. हे तुमची हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते. आपले शरीर स्वतः कॅ’ल्शियम तयार करीत नाही, म्हणून दूध, सोया, हिरव्या पाले भाज्या आणि अंजीर यासारखे पदार्थ खाल्ले पाहिजेत, यामुळे आपल्या शरीराला कॅ ल्शियम मिळते. मित्रानो वरील माहिती हि सर्व साधारण गृ’हीतांवर आधारित आहोत तरी कोणतेही उपाय करण्याआधी आपण आपल्या डॉ’क्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा.