अश्या गुणांच्या स्त्री सोबत कधीच लग्न करू नये उलट चार हात लांबच राहावे..असे का म्हणतात आचार्य चाणक्य..

नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत की चाणक्य अश्या कोणत्या स्त्रियांपासून आपल्याला लांब राहायला सांगतात तर मित्रानो शा’स्त्रात स्त्री ला पूजनीय मानले गेले आहे. स्त्री ला शक्ती आणि देवीचे प्रतीक मानले जाते. मात्र चा’णक्यानी अशा स्त्रि’यां पासून दूर रा’हण्यास सांगितले ज्यां’च्या कडे अहंकार, अज्ञान आणि लोभ असे दोष आहेत.
कारण आचार्य चाण’क्याच्या मते, ज्या स्त्री मध्ये हे दोष असतात ती स्वतःचा तसेच तिच्या ज वळच्या लो’कांचाही नाश करते. चाणक्याने नीती शा’स्त्रातही स्त्रि यां बद्दल महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. नी ति शास्त्र अशा काही महिलां बद्दल सांगण्यात आले आहे, ज्यांच्या पासून नेहमी अंतर ठेवावे, अन्यथा तुम्ही अड चणीत येऊ शकता. तर जाणून घ्या अशा कोणत्या महिला आहेत ज्यांच्या पासून नेहमी अंतर ठेवावे.
तर आचार्य चाणक्य यांनी निती शा’स्त्रा मध्ये स्त्री-पुरु’षां शी सं-बं धित अनेक धोरणांचे वर्णन केले आहे. आजही लोक या धोरणांचे पालन करतात ज्या मुळे वै’वाहिक जीवन सोपे होते. चाण’क्या ने एका नीती मध्ये सांगितले आहे की कोणते गुण स्त्री मध्ये कधीही नसावेत
अहंकार :- नेहमी स्त्रीने अ’हं कार टाळावा. स्त्री ला कशा चाही अ’भिमान नसावा. चाण’क्याने अ’हं भाव स्त्रि’यां साठी अ’त्यंत घातक असल्याचे वर्णन केले आहे. चाणक्याच्या मते, जेव्हा एखादी स्त्री अ’हंकारी बनते तेव्हा ल’क्ष्मी आणि माता स’रस्वती तिच्यावर को-पतात. घरातून सुख-स’मृद्धी हळू हळू नष्ट होऊ लागते
अज्ञान:- आचार्य चाणक्याच्या मते, स्त्रीने ज्ञानी असले पाहिजे. समाजाच्या जड’ण घडणीत म’हिलांची भू’मिका सर्वात महत्त्वाची मानली जाते. सु’शिक्षित आणि ज्ञान संपन्न महिलाच या समाजाला नवी दिशा देतात. कारण या गुणाने ती घराला स्वर्ग बनवते. घरातूनच समाज घड’वण्याचा मार्ग तयार होतो.
लोभ :- तसेच मित्रांनो आचार्य चाणक्याच्या मते, महिलांना हा दोष टाळण्यास सांगितले आहे. चाणक्य नुसार जेव्हा स्त्री ला वा-सना वाटू लागते तेव्हा ती घ’रातील सुख-शांती न’ष्ट करू लागते. त्या वेळी घरातील सदस्यांचे जीवन त-णावाने भरलेले असते. त-णावामुळे माणसाच्या का’र्य क्ष मतेवर परिणाम होऊ लागतो आणि एक दिवस असा येतो की सर्व काही नष्ट होते.
दुष्ट स्वभावाच्या स्त्रिया :- चाणक्यनीती नुसार, दुष्ट स्वभा वाच्या स्त्री पासून नेहमी दूर राहावे, अशी स्त्री आपल्या स्वा’र्था साठी वेळ आल्यावर तुमचा अपमान करण्यास तसेच नुकसान करण्यासही मागे हटत नाही. अशी स्त्री तुमचा नाश करू शकते, त्यामुळे तुम्ही अशा स्त्री सोबत कधीही राहू नका.
चा-रित्र्यहीन स्त्री:- तसेच मित्रांनो ज्या स्त्री चा एकापेक्षा जास्त पुरुषांशी सं-बंध आहे किंवा ज्याला समाजात वे श्या मानले जाते, अशा स्त्री पासून दूर राहणे के’व्हाही चांगले. अशा स्त्रीच्या घरचे अन्न खाणे देखील पापाच्या श्रेणीत येते. धु’म्रपान, म-द्यपान आणि वाईट कर्म कर’णाऱ्या स्त्री ने दूर रहावे.
तर अशा स्त्री मुळे समाजात बदनामी सहन करावी लागते. याशिवाय तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता, त्यामुळे अशा महिलेला पाहताच तिथून दूर जावे. याशिवाय, चांगली पत्नी कोण असे विचारल्यास आचार्य चाणक्य म्हणतात की, चांगली पत्नी तीच असते जिचे मन शुद्ध असते. जी आपल्या पतीवर प्रेम करते आणि धार्मिकतेचे अनुसरण करते.
तसेच मित्रांनो चाणक्य म्हणतात की ज्या पतीला प्रे’मळ पत्नी मिळते, त्याचे जीवन य’शस्वी होते. तसेच चाणक्य सांगतात की, जेव्हा तुम्ही एखाद्या वि’श्वासू व्य’क्तीला एखाद्या विशिष्ट कामासाठी पाठवता, तेव्हा या काळात त्याचा हेतू कळतो. ज्या प्रमाणे सुख-दुःखात मित्र ओळखले जातात, त्याच प्रमाणे जेव्हा तुमच्याकडे पैसा, प्र’सिद्धी नसते तेव्हा पत्नीची परीक्षा होते. तसेच चाणक्याच्या मते, भारी संकटात पैसा वाचवावा. यासोबतच पत्नीलाही वाचवा.
पण जेव्हा स्वाभिमानाचा प्रश्न येतो तेव्हा पैसा आणि पत्नी या दोन्हींचा त्याग करायला मागेपुढे पाहू नये. तसेच चाणक्यच्या मते, जर तुम्ही मूर्ख मुलाला शिकवत असाल तर तुम्ही स्वतःच मूर्ख आहात.त्याचप्रमाणे, जर तुम्ही एखाद्या दुष्ट स्त्रीसोबत राहत असाल तर तुमचे जीवन तसेच तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे जीवन दु:खाने भरलेले आहे.
चाणक्य म्हणतात की, चुकीचा राजा आपल्या प्र’जेला सुख देऊ शकत नाही. त्याच प्रमाणे दु’ष्ट प’त्नी कधीही घराला सुख-शांती देऊ शकत नाही. म्ह’णूनच अशा घरात सुख नाही. याच बरोबर, जर तुमच्या जीवनात द’र्जे दार स्त्री असेल तर तुमचे घर नेह’मीच सुर’क्षि त राहील. ज्या प्रमाणे धर्म सं’पत्तीचे रक्षण करतो, त्याच प्रमाणे स’द्गुणी स्त्री’च घराचे रक्षण करू शकते.