मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
“ही” लक्षणे दिसताच त्वरित भेटा डॉ’क्टरांना.. अन्यथा आपले जीवन त्रा’सदायक बनलेच समजा..

आपल्याला माहित असेल कि अलीकडल्या काळात द’म्याच्या रु-ग्णांमध्ये भरपूर प्रमाणत वाढ होत आहे. तसेच द’म्याला अ’स्थ’मादेखील संबोधतात. दमा हा फु’फ्फुसातील श्‍वास वाहिन्यांशी सं’बं’धित आ’जार असून, यात विशेषतः आपल्याला श्‍वास सोडण्यास त्रा’स जा’णवतो. दम लागण्याची अनेक का’रणे आहेत.

ज्यामध्ये श रीरात र’क्ता’ची उणीव, हृ’दयवि’कार, नि’का’मी मू’त्रपिं’ड अथवा श रीरावर अतिरि’क्त चरबी या कारणांमुळेही द’म लागू शकतो. मात्र, त्याला द’म्याचा आजार म्हणत नाहीत. फु’फ्फुसा’च्या आत असलेल्या श्‍वसनवाहिन्यांवर सू’ज आल्याने त्यांचा व्यास कमी होतो.

त्यात स्रा’व वाढून वाहिन्या आ’कुंचन पावतात. अशा वेळी श्‍वास सोडताना त्रा-स होतो. एकूणच हा फु’फ्फुसाचा आजार आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही आपल्याला द’म्याच्या सुरुवातीच्या ल’क्षणांबद्दल सांगणार आहोत, जर ही ल’क्षणे आपल्यात असतील तर लगेच आपण आपल्या डॉ’क्टरांशी संपर्क साधावा.

सतत खोकला:- बहुतेक लोकांना थंडीमध्ये कफ किंवा कोरडा खोकला जाणवतो, परंतु ते द’म्याचे ल’क्षण देखील असू शकते. अशा परिस्थितीत आपण औ’षधे घेत असाल आणि तरी सुद्धा आपला खोकला बरा होत नसेल तर आपण आपल्या डॉ’क्टरांशी संपर्क साधावा. डॉ’क्टरांच्या म्हणण्यानुसार, अशा परिस्थितीत हसताना किंवा झोपी गेल्यानंतर आपला खोकला वाढतो आपणास सांगू इच्छितो कि हा खोकला आपल्या घशातून नव्हे तर छा’तीतून येतो.

खो’लवरवर श्वास घेणे:- जेव्हा जेव्हा लोक श्वास घेतात किंवा दी’र्घ श्वास घेतात तेव्हा ते द’म्याचे सुद्धा ल’क्षण असू शकते. डॉ’क्टरांच्या मते, वारंवार श्वास फु’लणे किंवा दी’र्घ श्वास घेणे हा थकवा नसून हे एक द’म्याचे ल’क्षण आहे. असे म्हणतात की जेव्हा आपण खोल श्वास घेतो तेव्हा जास्त ऑ’क्सिजन श रीरात जातो, तर दुसरीकडे का’र्बन डा’य ऑ’क्सा’ईडही अधिक बाहेर येतो आणि हे सर्व श्व’सनमार्गाच्या अ’सं’तु’लनामुळे होते.

नेहमी थ’कवा जाणवतो:- खोकला आणि आपल्या श्वासांच्या घरघराहटामुळे आपण झोपू शकत नसल्यास आपण सा’वधगि’री बाळगणे आवश्यक आहे. झोपेच्या अ’भा’वामुळे आपल्या श रीरातील उ’र्जे’ची पातळी कमी होते ज्यामुळे आपल्याला थकवा येतो. अशा परिस्थितीत आपण डॉ’क्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

तिशीमध्ये द’म्याचा धो’का असणे:- दम्याचा त्रा-स कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु वयाच्या 30 व्या वर्षी त्याचा धो’का वाढतो. हेच कारण आहे की 30 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांनी खूप काळजी घ्यावी. वयाच्या 30 व्या वर्षानंतर बराच काळ सर्दी असल्यास, आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. हे सुद्धा एक द’म्याचे ल’क्षण असू शकते.

ज’लद श्वास घेणे:- काही लोकांमध्ये वेगवान श्वास घेणे देखील द’म्याचे ल’क्षण मानले जाते. अमेरिकेतील क्ली’व्हलँ’ड क्लि’नि’कनु’सार, प्रौ’ढांसाठी सामान्य श्वास घेण्याचे प्रमाण प्रति मिनिट 12 ते 20 आहे, परंतु जर आपण यापेक्षा जास्त श्वास घेत असाल तर, आपल्याला हा’यपरव्हें’टि’लेशन देखील होऊ शकते.

हा’यपर’व्हेंटि’लेशन आणि दमा हे दोन्ही वेगवेगळे रो’ग आहेत, परंतु लोक त्याला समान मा’नतात. पण जर तुम्हाला असे काही वाटत असेल तर तुमच्या डॉ’क्टरांशी संपर्क साधा म्हणजे तुमचा आ’जार शोधून त्यावर उपचार करता येईल. आपणास वारंवार सर्दी होणे, शिंका येणे, घशातून खरखर आवाज येणे, वातावरण बदलल्यावर सर्दी-खोकल्याचा प्रा दु र्भा व होणे.

अशी लक्षणे आढळून आली तर तातडीने डॉ’क्टरांकडे जाणे आवश्यक आहे. डॉ’क्टर वै’द्यकीय परीक्षण करून द’म्याचे नि’दान करतात. या वेळी ते परिवारात कुणाला द’मा आहे का आदींची विचारणा करतात. ‘पीक-फ्लो’ मीटर नामक यंत्राद्वारे तुमची हवा फुं’कण्याची क्षमता तपासून फु’फ्फ्साची क्ष’मता त’पासली जाते.

टीप:- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news100daily.com याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.