नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण पाहणार आहोत की औरंगजेबचा मृ-त्यू कसा झाला. याचे मूळ नाव मूहिउद्दीन मोहम्मद हे आहे. औरंगजेब हा भारतावर राज्य करणारा सहावा मुघल शा सक होता. त्याचे शासन 1658 ते 1707 म्हणजे त्याच्या मृ त्यूपर्यंत चालले होते. औरंगजेब हा अकबर नंतरचा जास्त काळ शासन करणारा मुघल शा सक होता. त्याने आपल्या जी वनकाळामध्ये दक्षिण भारतात मुघल साम्राज्याचा विस्तार करण्याचा भरपूर प्रयत्न केला पण त्याच्या मृ त्यू नंतर मु घल साम्राज्य संपुष्टात येण्यास सुरुवात झाली.
मित्रांनो औ रंगजेबाच्या शासनामध्ये मु घल साम्राज्याचा विस्तार हा शिखरावर पोहोचला होता. औरंगजेब हा त्या काळातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्ती होता. त्याने त्यावेळी १५ करोड लोकांवर शासन केले आहे. औरंगजेबचा जन्म ३ नोव्हेंबर १९१८ मध्ये गुजरातमधील दोहोद या ठिकाणी झाला. तो शहाजहा आणि मुमताज यांचा सहावा सं तान होता आणि तिसरा मुलगा होता. त्याचे वडील त्यावेळी गुजरातचे सुभेदार होते.
तर जून १६२६ मध्ये त्याच्या वडिलांनी केलेला विद्रोह असफल झाला तेव्हा औरंगजेब आणि त्याचे भाऊ दारा शुकोह यांना लाहोरच्या दरबारात नूर जहा द्वारा बंधी केले गेले. 26 फेब्रुवारी 1628 मध्ये जेव्हा शहाजहाला मुघल सम्राट घोषित करण्यात आले तेव्हा औरंगजेब आपल्या आई वडिलांसोबत आग्र्याच्या किल्ल्यामध्ये रहायला आला आणि इथेच औरंगजेबने अरबी आणि फारसी बद्दल शिक्षण घेतले.
तसेच मित्रांनो 20 फेब्रुवारी 1707…महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा दिवस ! याच दिवशी स्वतःला आलमगीर म्हणवून घेणाऱ्या मुघल बादशहा औरंगजेबाचा महाराष्ट्रात 89 व्या वर्षी मृ त्यु झाला! तब्बल 25 वर्ष महाराष्ट्रातल्या असंख्य ज्ञात अज्ञात वीरांनी औ-रंग्याच्या पाशवी सामर्थ्याविरुद्ध छातीझुं ज घेऊन एक आदर्श निर्माण केला.
आपल्या सर्वस्वाच्या या ल ढयात अक्षर शः राखरांगोळी झाली. आपला एक छत्रपति, आपली राजधानीही आपण गमावली, कित्येक लोकांनी फितुरी केली पण आपलं राज्य, आपलं स्वातंत्र्य मात्र आपण गमावलं नाही. औरंगजेब द-ख्खनेत स्वराज्य न ष्ट करण्यास उतरला होता पण या मातीतल्या शिवरायांचे शिष्य असलेल्या शुर मावळ्यांनी सर्व शक्ति लावून त्याला अशी टक्कर दिली की मराठ्यांना आपण सहज हरवू शकतो.
अशा भ्रमात असलेल्या औरंगजेबास स्वतःच हार मानावी लागली. कुतुबशाही आदिलशाहीला मुघलांनी पराभूत केले पण मुघलांच्या अक्राळविक्राळ शक्तिपुढे टिचभर असलेले थोरल्या महाराजांचे हिंदवी स्वराज्य बलाढ्य मुघलांना पुरून उरले. मुघल बादशहा म्हणून औरंगजेबाची एकुण कारकीर्द जवळपास 50 वर्षांची होती.
त्यातील शेवटची 25 वर्षे तो प्रचंड सै न्यासह द-ख्खनमधे होता, या कालावधीत बरेच काही घडून गेले. (1682 ते 1689 संभाजी राजे, 1689 ते 1700 छत्रपती राजाराम, संताजी-धनाजी आदी वीर आणि मग शेवटच्या टप्प्यात 1700 ते 1707 महाराणी ताराबाई) यांनी औरंगजेबाच्या बलाढ्य सै न्याविरूद्ध ल ढा देऊन आपल्या स्वराज्याचे रक्षण केले.
शिवाजीराजांच्या जन्माच्याही 140 वर्षे आधी स्थापन झालेल्या आदिलशाही आणि कुतुबशाही या बलाढ्य सत्तांना मुघल सै न्याने जिंकले मात्र स्वराज्य हे अजिंक्यच राहिले. स्वतः ला शुक्रवारी म्रु त्यु यावा अशी औरंगजेबाची इच्छा होती. हे दान मात्र नियतीने त्याच्या पदरात टाकले. 20 फेब्रुवारी 1707 (ज्युलियन केलेंडर प्रमाणे)..
या शुक्रवारच्याच दिवशी ‘हजरत सलामत किब्ला ई दिनों दुनिया अबुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहंमद औरंगजेब शहेनशहा ई गाझी आलमगीर’ असे पदवीनिशी भलेमोठे नाव आणि भलेमोठे आयुष्य व कारकीर्द लाभलेला हा सहावा मुघल बादशहा नगर जिल्ह्यातील भिंगार या गावी म रण पावला.
मात्र, त्याच्याच इच्छेनुसार त्याचे शव औरंगाबाद येथील खुल्दाबादला, त्याचा गुरू शेख झैनुद्दीन याच्या द-र्ग्याजवळ पुरण्यात आले. या कबरीसाठी औ-रंगजेबाने जी वंत असताना शिवलेल्या नमाजी टोप्यांपासुन मिळालेले 14 रूपये 12 आणे वापरण्यात आले. औरंगजेब मे ल्यानंतर मुघल सै न्याने लवकरच इथुन दिल्ली कडे पोबारा केला. त्याच्या उरलेल्या ३ मुलांमधे सत्तेसाठी यु द्ध सुरू झाले आणि येथुनच मुघल सत्तेच्या ऱ्हासाला सुरुवात झाली.