मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
औषधी वनस्पतींचा बाप आहे फक्त हे एक वनस्पती..या वनस्पतींचे फक्त एक पान आणि फायदे वाचून चकित व्हाल..

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण एका महत्त्वपूर्ण वनस्पती बद्दल माहिती घेणार आहोत. जी आपल्याला रस्त्याच्या कडेला सहजपणे दिसते किंवा शेतामध्ये शेताच्या बांधावर आपल्याला इकडे तिकडे ही वनस्पती नक्कीच मिळून जाते.आज ज्या वनस्पती बद्दल माहीती घ्यायची आहे. ती वनस्पती म्हणजे एरंड हि वनस्पती एका औषधी वनस्पती पेक्षा कमी नाहीये तुम्हाला माहीतच आहे की अत्यंत उपयुक्त अशी ही वनस्पती आहे. पूर्वीपासून एरंड वनस्पतीच्या पंचांगांचा उपयोग कितीतरी आजार बरे करण्यासाठी केला जात आहे. याचा सगळ्यात जास्त उपयोग म्हणजे पोट साफ करण्यासाठी केला जातो.

आपल्या घरातील कुणाला न कुणाला तरी वयस्कर माणसांना  जर गुडघेदुखीचा त्रास असेल तर नक्कीच  एरंडाचे पान घ्यायचं त्याच्यावर एरंडाचे तेल टाका किंवा तिळाचे तेल टाका किंवा दुसरे कोणतेही तेल टाका तर ते तेल घेऊन एरंडाच्या पानावर लावा आणि तव्यावर गरम करून घ्या. हे पान थोडे कोमट झाल्यानंतर गुडघ्यावर बांधायचं रात्रभर ते तसंच ठेवाव आणि सकाळी काढून टाकायचं यामुळे गुडघेदुखीचा त्रास कमी होण्यासाठी नक्कीच मदत करेल.

तसेच मित्रांनो आजकालच्या केस गळतीची समस्या आज काल खूप लोकांना जाणवत आहे. त्यासाठी हे एरंडेल तेल हे केसासाठी खूप फा-यदेशीर आहे क-स्टर ऑईल मध्ये अनेक घटक आहेत. हे सर्व घटक केस गळती थांबविण्यासाठी उपयोगी आहेत आणि केसांच्या वाढीसाठी खूप उपयोगी आहेत. हे तेल खूप जास्त घ-ट्ट असतं. या ऑइलने केसांना म-साज केल्यामुळे सुद्धा फायदा होतो. कॅस्ट्रोल ऑइलने म-साज केल्याने रक्त प्रवाह सुरळीत होतो आणि त्यामुळे केसांची वाढ होते.

मित्रांनो एरंडेल तेलामध्ये अँटिफंगल अँटिबायोटिक गुणधर्म असतात जे केसांची गळती थांबवतात. तसेच केसांची वाढ होते केस हेल्दी बनवतं. कस्टर ऑईलमुळे खराब झालेल्या केसांना फा-यदा होतो कों-डा कमी करण्यासाठीसुद्धा त्याचा नक्कीच उपयो-ग होऊ शकतो. क-स्टर ऑईलच्या वापरामुळे केसांमध्ये लुब्रिकँट तयार होऊन ते लवचिक बनतात व केसांना एक प्रकारची शायनिंग येते केस गळत नाहीत कारण या तेलामध्ये रेसिनोलेईक ॲ-सिड सोबतच ओमेगा 6 आणि आवश्यक फॅटी ऍसिड असतात. जे डोक्यातील रक्त प्रवाह सुरळीत ठेवून केसांचे आरोग्य सुधारतात.

मित्रांनो तसेच एरंडेल तेलाचा खूप वास येतो त्यामुळे लोक याचा वापर करायला खूप लोक कंटाळा करतात. केसांसाठी कंडीशनर म्हणून हे काम करत असतो केसमध्ये कोरडेपणा येऊ देत नाही केसात कोंडा झाला असेल तर ते कमी करण्यासाठी याचा खूप फायदा होतो. मित्रांनो चेहऱ्यावर काळे डाग आले असतील पिं-पल्स आले असतील, तर त्या ठिकाणी तेल लावायचं त्यामुळे तुमचे ते काळे डाग पिंपल्स कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते. बॅ-क्टरिया मारून चेहरा साफ करण्याचे काम हे तेल करत असतो.

मित्रांनो याचबरोबर जर समजा पोट साफ होत नसेल, तर काय करायचं ? एक अर्धा चमचा एरंड तेल एक ग्लास दुधामध्ये टाकायचं आणि ते दूध प्यायचं त्याच्यामुळे तुमचं पोट सकाळी साफ होईल. फक्त ज्या वेळेस तुम्हाला त्रास होईल त्याच वेळेस हे घ्या सतत घेऊ नका. मित्रांनो, मालिश केल्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या कमी होऊ शकतात. त्वचेवर मालिश केली तर सुरकुतलेल्या चेहर्‍यावर अन त्या ठिकाणीच मालिश केली तर सुरकुत्या कमी करण्यासाठी सुद्धा एरंड तेल खूपच उपयुक्त आहे. या तेलाने शरीराचे मालिश केले तर तुमचं वय एकदम कमी दिसेल म्हणजे एक प्रकारचे शायनिंग तुमच्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवरील तकाकी ग्लो येईल.

मित्रांनो पायावर या तेलाने मालिश केली तर ते नसा ब्लॉक झाल्या असतील तर ब्लॉ-केज निघून जाण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते. ज्यांना घाबरल्यासारख वाटतंय छातीत धडधड होते त्यांनी या तेलाने छातीवर मालिश करावी. ज्यावेळेस असं वाटतं त्या वेळेसच करायचं मालिश करायचं याने सुद्धा तुम्हाला खूप आराम मिळेल. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी गुडघ्यावर या तेलाने मालिश करा तुमची गुडघेदुखी असेल किंवा जे काही दुखणं आहे त्या ठिकाणी या तेलाने मालिश केल्यामुळे नक्कीच दुखण कमी होण्यासाठी मदत होईल.

मित्रांनो शरीरावर स्ट्रेच मार्क आले असतील तर ज्या ठिकाणी स्ट्रेच मार्क आले आहे. त्या ठिकाणी जवळपास तुम्ही दोन-तीन महिने हळुवारपणे दहा ते पंधरा सेकंद मालिश करा. तर ते स्ट्रेच मार्क सुद्धा दूर होऊ शकतात. ज्या ठिकाणी फोड आलेले असतील, गाठी आलेल्या आलेल्या अशा ठिकाणी जर एक कापसाचा बोळा एरंड तेलात बुडवून घेऊन हळुवारपणे त्याच्यावरती फिरवलं तर ते कमी होण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते.

मित्रांनो ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे, शौचाच्या ठिकाणी असं गुदगुद केल्या सारखं वाटतं. त्या ठिकाणी कापूस एरंड तेलात बुडवून घ्यायचा. हा कापसाचा बोळा हळुवारपणे त्या ठिकाणी फक्त बाहेरील बाजूने लावायच. याने तुम्हाला आराम मिळू शकतो. डोकं दुखत असेल तर या तेलाने मालिश केली तर तुमचे डोके दुखी सुद्धा थांबू शकते. कंबर दुखत असेल तरी या तेलाने मालिश केली आणि कंबर दुखी साठी व्यायाम केला तर कंबर दुखी सुद्धा तुमची कमी होऊ शकते.

मित्रांनो अंग खाजवत असेल किंवा गजकर्णाचा त्रास असेल तर त्या ठिकाणी एरंड तेल लावले तरी तुम्हाला चांगला फायदा नक्कीच मिळू शकतो. खोकला कफ दमा झालेला असेल तर एक अर्धा चमचा एरंड तेल एक कप दूधासोबत घ्यायचं तुमचा खोकला आणि कफ कमी करण्यासाठी मदत करतं. मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शक्यतो लहान मुलांना मात्र फक्त एरंड तेल द्यायचं नाही कारण फक्त मोठ्यांसाठी एरंड तेल चांगलं काम करत असतं.

टीप:  वरील टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. आ-जारपण किंवा सं-सर्गाची लक्षणे आढळल्यास आपल्या  डॉ-क्टरांचा सल्ला घ्या.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.