बायको म्हणून शरीराला हात लावण्याचीही मुभा नवऱ्याला ती देत नव्हती…कारण पहाल तर थक्क व्हाल; तिने बाहेर जाऊन अश्याप्रकारे…मन मोकळे केले होते !!!

नमस्कार मित्रांनो ल ग्न म्हणजे एक सुंदरप्रवास. त्याची वाट ए खा देवेळी ख’डतर असेल पण स्वतःला आणि जोडीदाराला दिलेलं वचन पाळणं एकमेकांची साथ देणे महत्वाचं असतं. पती प त्नीपेक्षाही चांगले मित्र म्हणून राहणं जास्त गरजेचं असतं. एकमेकांना मा’न सिक आधार दिला तर हे नातं टिकू शकतं. आपलं ह’क्का चं माणूस आपल्यासोबत आहे. हे फी’लिं ग ल ग्नच आपल्याला देत असतं. अशाच एका लग्नाची एका दामप त्त्य ची गोष्ट आज आपण पाहणार आहोत.
वयाने दहा-बारा वर्षे मोठ्या असलेल्या मुला सो बत तिचे लग्न झाले. लवकरच मूल बाळ झाली. प्रा’य व्हेट जॉ’ब म्हणजे बे’भ रवशाचा. नवऱ्याचा जॉ’ब गेला. तो आता प्रॉ’प र्टीचा बि’झनेस करतो. पण त्यातून मिळणाऱ्या पैशात घर चालवणे अशक्य होते. शिवाय मुलांचे सं’गोपन, त्यांचे शिक्षण यामुळे घराबाहेर पडून तिने ब्युटी पा’र्लर मध्ये काम करण्यास सुरुवात केली.
मुलींचे मेकअप करून तिला चांगला पैसा, मोबदला मिळायला लागला. जवळपास घरच सर्वच स्वतः ही चालवायला लागली. बायको कमवतेय, घर खर्च सुरळीत चालतोय. म्हणून त्याने कमावणे किंवा प्रयत्न करणे सोडले नाही. परंतु त्याला यश मिळाले नाही. स्वतःचा खर्च भागून शिल्लक राहिलेला पैसा तिच्या कामाच्या तुलनेत नग’ण्यच. सुरुवातीला आज ना उद्या नवरा चांगला कमवायला लागेल.
म्हणून तिने २ ते ४ वर्षं घालवली. परंतु तिला आता कळून चुकले की, घर खर्च तिलाच चालवावा लागेल. त्यामुळे आता तिच्या मनात असलेला नवरा बद्दलचा असला नसला आ’दर धुळीस मिळाला. तो आता तिच्या साठी नसल्यातच जमा आहे. तिने तिच्या आयुष्यातल त्याच असणे इतके नग’ण्य केल की, नवरा म्हणून त्याला हात लावण्याची मुभा त्याला ती देत नाही.
नवरा बायको म्हणून असलेले सर्व शा’री रिक सं’बं ध जवळ जवळ तिने बं दच केले. १६ वे वर्षच धो’क्या च असतं असे नाही तर ३२ वे वर्षसुद्धा धो’क्याच असू शकते. याचं उदाहरण या कथेत आहे. कारण नवऱ्याच्या हातापेक्षा तिला पर पुरुषाचा खांदा जास्त प्रिय वाटू लागला. आता समा’जा त अ’फेअर या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रेमात ती पडली. पडलीच नाही तर त्यामध्ये ती वा’ह त सुद्धा गेली.
तिचा बॉ’य फ्रेंड जसा म्हणेल तसे ती वागू लागली. त्याच्याच आवडीचे कपडे, मेकअप वगैरे सर्वकाही करु लागली. तिला तो तिचा सर्व स्व वाटू लागला. नवऱ्याने हात लावलेला चालत नव्हता. कारण ती आता त्या पर पु रुषाला आपलं मानत होती. त्याने काय केले तरी निमू’ट सहन करत होती. प्रे-म आं’ध ळ म्हणावे ते सोळाव्या वर्षीच असो किंवा ३२ व्या.
तर तिची एक खूप घनि’ष्ट मै त्रीण होती. तासनतास तिच्याशी फोनवर बोलायची. तिच्या घराबद्दल, नवऱ्याच्या कमावणे बद्दल, नवऱ्याला श’री राला हात न लावू देण्याबद्दल सांगत असे. तसेच बॉ’य फ्रें ड बद्दल, त्या दोघांच्या मनातील वाढत जाणाऱ्या शा’री रि क सं’बं धा बद्दल सर्व ती मैत्रिणीला सांगत असायची. तिच्या अश्या वागण्याबद्दल नेहमीच तिच्या मै त्रिणीचा विरो’ध असायचा.
नवऱ्याने दिलेल्या फ्रि’ड मचा ती दु’रुपयोग करते असे तिला वाटायचे. म्हणूनच तिचा बॉयफ्रेंड तिचा संसार कसा वि’स्कटतोय हे तिला समजावून सांगत असे. तो तुला तुझ्या नवऱ्या पासून दूर ठेवून स्वतःचा कसा स्वा’र्थ साधतोय, तिला खांद्याचा आधार देऊन तुझे दुःख कु’रवाळून तो तुझ्या श’रीराचा स्वतःच्या वा’सनेसाठी उपयोग करतोय. हे तिला ती वा’रंवार सांगत असे.
पण तिच्या डोळयावर त्या च्या खो ट्या प्रेमाची झा’प ड इतकी होती की मैत्रिणीच बोलण पटायचं नाही. तिने तिला ब्लॉ ’क करुन टाकलं. तिचा फोनच येणे बंद झाले. त्या मैत्रिणीने तिच्याशी संपर्क साधायचा खूप प्रयत्न केला. पण तिने ब्लॉ’क केले हे कालांतराने त्या मैत्रिणीला कळले. तिने नवऱ्यापासून मिळणाऱ्या स्वातं’त्र्याचा फा’यदा घेऊन परपुरुषाच्या क्षणभं’गुर प्रेमाच्या नावाच्या वा’सनातील अ’फेअरमध्ये स्वतःला अडकवून घेतलं होतं.
अफेअर हे अफेअरच असत. श’री रा ची कातडी जशी जशी ढिली होत जातील तसे तसे ब’ना व ट प्रेमाचा मु’ख वटा उतरत जातो. श’रीराचे श’रीराशी असलेले नाते नाहिसे होते. कारण त्या बाॅ’य फ्रें डला आता ती नकोशी वाटू लागली आणि आता त्याने दु सर्या मुली सो बत ल ग्न केलं. तो तिला आता ओळख दे खील देत नव्हता. तिला आता खूप प’श्चा ता’प झाला. तिची चुक तिला कळाली.
पण तोपर्यंत खूप उशीर झालेला. कारण तिचा नवरा आता तिला किंमत देत नव्हता. तिच्याशी बोलणं त्याने बंद केलं होतं. तिची मै त्रीणही ति च्यावर रा’गवलेली होती. तिनेही बोलणं सोडलं होतं. अशा या तिच्या चु कीच्या वागण्यामुळे ती खूप एकाकी पडली होती. तिच्या ह’क्काचं असं कोणीच राहीलं नव्हतं.