जर तुमची पत्नी हे कार्य करताना खुश नसेल तर हा लेख नक्की वाचा..पत्नीला कशा प्रकारची इच्छा असते ..

नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत कि वै-वाहिक नाती तुटण्याचे प्रमाण फार वाढले आहे. असे पाहायला मिळते की- पत्नी आपल्या पती सोबत खुश नाही आहे. हे सर्व आपण थांबवू शकतो का ?
असे कोणते गुण आहेत ते पतीने स्वी’कारले तर त्याची पत्नी त्याच्यासोबत खुश राहील आणि कधीही त्याला सोडून जाणार नाही. अचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीति मध्ये या सं’बंधी आपले विचार मांडले आहेत आणि सांगितले आहे की कसे पती आपल्या पत्नीला खुश ठेवू शकतात.
१) प्रामाणिक पणा :- मित्रांनो जर तुमच्या पत्नीने तुमच्या वर फार प्रेम करावे असे वाटत असेल तर तुम्ही सुद्धा प्रामाणिक पणे फक्त तुमच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे.
आज-काल जास्त तर वेळा असे पहायला मिळते की, पती आपल्या पत्नी व्यति’रिक्त प र स्त्री कडे जास्त आक’र्षित होत आहे. पतीच्या अशा वागण्याने पत्नी त्याला कंटाळून त्याला सोडून निघून जाते. जर पती आपल्या प’त्नी कडून चरित्र वान होण्याची अपेक्षा ठेवत असेल तर पती सुद्धा स्वतः चरित्रवान असला पाहिजे तरच त्यांच्यातील नाते मजबूत होते.
२) आर्थिक व्यवहार चांगल्या प्रकारे करणारा :- एक स्त्री आर्थिक व्यवहार चांगल्या प्रकारे करणाऱ्या व्यक्तीच्या गुणांकडे नक्कीच पाहते. वायफळ खर्च करणाऱ्या पुरुषासोबत समजूतदार स्त्री कधीही राहत नाही कारण जो व्यक्ती वायफळ खर्च करतो तो व्यक्ती संसार करू शकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या पत्नीने तुमचा सन्मान करावा तुमच्या वर प्रेम करावे तर पैशाचा सदु पयोग करणे तुम्हाला आले पाहिजे.
३) शा-रीरिक सं’तुष्ठी :- प्रत्येक नात्याचा शा-रीरिक सं’तु ष्टी हा एक मजबूत आधार असतो. ज्या स्त्रियांना सं-भोग करत असताना पुरुष पूर्णपणे संतुष्ट करतात त्या स्त्रिया अश्या पुरुषांना कधीही सोडून जात नाहीत.
जर पत्नीला पतीकडून पूर्णपणे शा-रीरिक संतोषी मिळाली नाही तर ती पर पुरुषाच्या संपर्कात देखील येऊ शकते. प्रत्येक स्त्रीची ही मनो कामना असते की, तिला असा पती मिळावा जो तिला सर्व सुख प्रदान करेल. वर्तमान काळात पाहिले तर, शा-रीरिक सं’तोषी न मिळणे हे देखील एक मोठे कारण विवाह वि’च्छेद नासाठी कारणी भूत ठरत आहे.
४) साहसी :- प्रत्येक स्त्री’ला तिच्या पती कडून संर’क्षणाची अपेक्षा असते. भित्र्या पु’रुषाला स्त्री क’धीही पसंत करत नाही. जिथे बहादुरी दाखवायची वेळ येईल तिथे आपल्या पतीने सहासी भूमिका घ्यावी अशी पत्नीची इच्छा असते. जर पत्नीला समजले की पती आपली रक्षा करू शकत नाही तर ती त्या पतीला सोडून जाते.
५) चांगला स्वभाव असणारा :- संस्कार, मधुर वाणी आणि सज्जनता याची अपेक्षा नेहमी स्त्रियांकडूनच केली जाते परंतु हे गुण जर एका पुरुषामध्ये असतील तर हे त्या पुरुषाच्या खरेपणाचे प्रतीक असते. असे पुरुष आपल्या मधुर वाणीने सर्वांचे मन जिंकून घेतात. पुरुषांचा दुसऱ्या प्रती असलेला व्यवहार त्यांचे संस्कार दर्शवत असतो.
६) ऐकणारा :- प्रत्येक स्त्रीला तिचे म्हणणे ऐकून घेणारा त्यावर विचारविनिमय करून तिला सल्ले देणारा पुरुष तिच्या आयुष्या मध्ये हवा असतो. जे पुरुष महिलांच्या बोलण्याचा आदर करतात, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत नाहीत असे पुरुष म’हिलांना आवडत असतात.
७) कर्तव्य प्रती तत्पर असलेला :- पुरुषाला नेहमी आपल्या परिवार आणि कुटुंबा प्रती असलेल्या कर्त’व्या बबत सतर्क राहिले पाहिजे. परिवार आणि स्वतःच्या रक्षणा साठी स’दैव तत्पर राहिले पाहिजे. ज्या पु’रुषां मुळे घरातील वाता वरण चांगले राहते असे गुण असलेल्या पुरु’षानं सोबत त्यांची पत्नी नेहमी खुश राहते. आचार्य चाणक्य यांच्या मते पुरुषांचे हे गुण त्यांना सर्व श्रे’ष्ठ बनवत असतात.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.