बेलाची पाने खाल्ल्याने जे होते ते ऐकून पायाखालची जमीन सरकून जाईल..बेलाचे पान खाण्याचे फायदे..

नमस्कार मित्रांनो..

प्राचीन काळापासून हिंदु ध-र्मामध्ये बेलाच्या पानाला अधिक आणि विशेष असे महत्त्व आहे. कारण प्रामुख्याने या पानाचा वापर भगवान शंकराला अर्पण करण्यासाठी करतो. पण या बेलाच्या पानांचा वापर अजूनही भरपूर गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे. परंतु हे खुप जणांना माहीतही नसेल कारण कारण बेलाचे महत्त्व आपण फक्त महादेवाच्या पिंडीला वाहण्यासाठी करतो इतकेच माहीत आहे.

भगवान शंकराला आवडणाऱ्या बेलाच्या पानाचा वापर आपण पिंडीवर वहाण्यासाठी करतो, पण पिंडीवर वाहल्यावर ही पाने मंदिरातील पुजारी असो किंवा घरातील माणसे निर्माल्य म्हणून नदीमध्ये प्रवाहित करतात. मात्र ही पाने निर्माल्य नसून आयुर्वेदात याला खुप महत्त्व आहे.

याच पानामध्ये एवढे औ-षधी गुणधर्म आहेत जे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतके दिवस आपल्याला माहीत असायला हवे होते असे वाटेल. बेलाच्या पानाचा रस पिल्याने आपल्या श-रीराला अधिकाधिक पोषण तत्व मिळतात. तसेच मनाची एकाग्रता वाढते, या पानाचा रस सकाळी उठल्यावर उपाशी पोटी पिल्यावर हृदय मजबूत राहते.

हृदयाची कार्यक्षमता वाढते व हृदयविकाराचा धो का कमी होतो. यासाठी बेलाची पाने बारीक वाटून घ्यावी व त्याची बारीक पेस्ट बनवून पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा बनवुन त्याचे सेवन करावे. श रिरातील अनेक दोष नाहीसे होतात. डायबिटीज् असलेल्या व्यक्तींनी 20 बेलाची पाने, 20 कडुलिंबाची पाने एकत्र वाटुन घ्यावी व त्याचे लहान लहान गोळया बनवून वाळवून ठेवा.

यातील रोज सकाळी एक गोळी डायबिटीज् साठी जबरदस्त गुणकारी आहे. तसेच गुडघेदुःखी , हात पाय सुजलेले असतील तर बेलाची पाने गरम करून दुःखणाऱ्या जागेवर बांधा लागलीच दुःखने बंद होईल. बेलाची पाने वात, कफ पित्तनाशक आहेत. सर्दी, खोकला यावर बेलाच्या पानाचा रस मधातुन घेतल्याने खूप फरक पडतो.

पोट दुःखी, पोटात गॅस होणं, अपचन, अजीर्ण होत असेल तर अशा ठिकाणी बेलाच्या पानाचा 10 ग्रॅम रस,1 ग्रॅम काळी मिरी, 1 ग्रॅम मीठ हे एकत्र करून सकाळ, दुपार, संध्याकाळी घेतल्याने हा त्रा स कमी होतो. सारखे तोंड येत असेल किंवा तोंडात फोडे येत असतील तर अशा वेळी बेलाची 2 किंवा 3 पाने चावून खावावीत.

यामुळे दुर्बलता, कमजोरता, थकावट दूर होते. बेलाच्या पानांचा चहा थोडस जिरे पूड आणि दुध मिक्स करून घेतल्यास कमजोरता निघून जातो. ही बेलाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकुन अंघोळ केल्यानंतर श-रीराची दुर्गंधी सुद्धा नाहीसे होते. बेलाच्या पानाचा रस सेवन केल्यास पित्ताचा त्रा स होत नाही.

तसेच हृदयात होणारी जळजळ थांबते. एवढे हे गुणकारी असे जबरदस्त अशी औ-षधी बेलाची पाने आहेत. त्यामुळे पुढच्यावेळी बेलाच्या पानांचा वापर तुम्ही फक्त शिवलिं-गावर वाहण्यासाठी नव्हे तर आ-रोग्यासाठी करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *