मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
साध्या कांद्यापेक्षा अधिक गुणकारी आहे ही एक गोष्ट, पुरुषांसाठी मोठ्या कामाची वस्तू आहे, “जाणून घ्या” याचे अजब फायदे.. असा करा याचा वापर…

नमस्कार मित्रांनो..

भारतीय स्वयंपाकघरात स’र्वा’धि’क वापरली जाणारी भाजी किंवा वस्तू ती म्हणजे कांदा. आपल्याला माहित असेल की कांद्याशिवाय कोणतीही डिश अ’पूर्ण मा’नली जाते. कांदा केवळ अन्नाची चवच वाढवत नाही तर त्यात भरपूर प्रमाणात पो’षकद्र’व्ये आणि सं-रक्ष’णात्मक घटक देखील असतात जे आपल्याला विविध रो-गांशी ल-ढ’ण्यास मदत करतात.

बाजारात आपल्याला साधारणपणे ला’ल आणि पांढरा कांदा दिसेल. तरी या दोघांचे सुद्धा वेगवेगळे फा-यदे आहेत, परंतु आ’रोग्याच्या बाबतीत पांढरा कांदा खूप फा-यदेशीर मा’नला जात आहे. तर आजच्या या लेखात आम्ही आपल्याला पांढऱ्या कांद्याच्या काही महत्त्वपूर्ण फा-यद्यांबद्दल सांगणार आहोत..

पुरुषांसाठी रामबाण औषध म्हणजे पांढरा कांदा:- आपल्याला कदाचित माहित नसेल पण आपण पांढर्‍या कांद्याचा उपयोग वी-र्य वा’ढीसाठी होत असतो.  या कांद्याचे मध सह सेवन केल्यास आपल्याला याचे दुहेरी फा-यदे मिळतात.

कांद्यातील अँ-टी ऑ;’क्सि’डं’ट्स आपल्या शु-क्रा’णूंना नैसर्गिकरित्या वा’ढविण्यास मदत करतात. ज्यामुळे आपले लै-गिं’क जीवन अगदी आनंदी राहते. प्राचीन काळापासून यौ-न शक्ती वा’ढवण्यासाठी कांद्याचा उपयो’ग केला जातो. कांदा खाल्ल्याने प्र’ण’य का-म’ना वाढते.

पुरुषांसाठी तर कांदा यौ-न शक्ती वा’ढवण्यात टॉ’नि’क प्रमाणे काम करतो. क’म’जो’री’ची समस्या असेल तर पांढरा कांदा फा-यदेशीर ठरतो. पांढरा कांदा पुरुषांचे सर्व गु-प्त रो’गांवर एक उत्तम औ’षध म्हणून काम करतो.

हृ’दय नि’रोगी राहते:- पांढर्‍या कांद्यामध्ये उपस्थित अँ-टी ऑ’क्सि’डं’ट आणि त्यामध्ये असलेले कं’पा’ऊंड आपल्या श-रीरातील ज’ळज’ळ कमी करण्यासह ट्राय’ग्लिसे’राइ’डची पातळी कमी करतात. आपल्या श-रीरातील ट्रा’यग्लि’सेरा’इड्स पातळी कमी झाल्यास को’लेस्टेरॉ’लची पातळी कमी होते, ज्यामुळे आपले हृदय सदैव नि’रोगी राहते.

पाचक प्रणाली मजबूत होते:- पांढर्‍या कांद्यामध्ये फा-यबर आणि प्री’बा’यो’टि’क्स भरपूर प्रमाणत असतात, जे आपल्या पोटाच्या आ’रोग्याची काळजी घेतात. त्यामुळे त्याचे नियमितपणे सेवन केल्यास पोटात चांगल्या बॅ’क्टे’रियांची संख्या वाढते. आणि आपली पाचक प्रणाली मजबूत राहते.

कर्करोगाशी ल’ढ’ण्याचे गुणध’र्म:- पांढरा कांदा अल्लम  एक प्रकारच्या भाज्यांमध्ये येतो, ज्यामध्ये सल्फर कंपाऊंड आणि फ्ले’व्होनॉ’इड अँ-टी ऑ’क्सि’डें’ट असतात, जे कर्करोगाशी लढा देण्यास आपल्याला मदत करतात. या कांद्यामध्ये असलेले सल्फर, क्यु’र’सि’टिन फ्ले’वो’नॉ’इड आणि अँ-टी-ऑ’क्सि’डें’ट हे गुणधर्म कर्करोगांच्या वाढीस प्र’ति’बं’ध करतात.

रक्त पातळ बनवते:- पांढरा कांदा हा रक्त पातळ करण्यास देखील मदत करतो. फ्ले’व्हो’नॉ’इड आणि सल्फरसारखे काही एजंट्स आहेत जे र-क्त पातळ करण्याचे काम करतात. यामुळे हाय ब्ल-ड प्रे’शर रुग्णांसाठी देखील पांढरा कांदा उपयोगी आहे.

र-क्तातील साखरेची पातळी नि-यंत्रित राहते:- क्रो’मि’य’म आणि सल्फर यासारखे पदार्थ पांढर्‍या कांद्यामध्ये असतात, जे र-क्तातील साखरेची पातळी कमी करतात आणि त्यांचे नि’यंत्रण करतात. मधुमेह असणाऱ्या लोकांना त्यांच्या आहारात पांढरा कांदा समाविष्ट करणे आवश्यक आहे.

क्वे’र’सि’टी’न आणि सल्फर या सारख्या कांद्यात सापडतात जे मधुमेह-वि-रोधी गु’णध-र्म असतात. तसेच पांढऱ्या कांद्यामध्ये असणारे सेलेनियम हे श-रीराची रो-गप्र’ति-कारक क्षमता सुधारण्यास आपल्याला मदत करतात. श-रीराची ऊ-र्जेची पातळी टिकवून ठेवण्यामध्ये सेलेनियम महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.

उलटी चा त्रा-स:- समान मात्रेस कांदा रस व आल्ले मिळवून शहदा सोबत घेतल्यास उ-लटीची समस्या दूर होते. र-क्तातील शुद्धता वाढवण्यासाठी १० ग्राम साखर व १ चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पूड ५० ग्राम कांदा रसात मिळवून घेतल्यास फा-यदा होतो.

दातांची सुरक्षा:- रोज कांदा खाल्ल्यास दातांचे दु-खणे कमी होते. आपले दात ठ’ण’कत असेल तर कांदा पेस्ट ठ’णकेवर ठेवावे त्यामुळे लगेच आराम मिळेल.

टीप:- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news100daily.com याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.