मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
या पाच राशींना स्वतः हनुमानजी सुखी करणार..या राशींना होणार धनयोग.. ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती बदलनार..

या महिन्यात ज्योतिषशा-स्त्रीय गणनेनुसार काही लोकांच्या कुंडलीत ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती बदलेल. हा बदल शनिवार पासून चालू होईल. यामुळे सं’कट मोचन हनुमा’न यांचे विशेष आशीर्वाद काही राशींवर होणार आहेत. तर चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशीचे लोक कोण आहेत..

१. मेष:- आपल्याला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आपल्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. आपला आत्मविश्वास वाढेल. जो’खी’म घेण्याचे धाडस करण्यास आपण सक्षम असाल. आपल्याला आपल्या व्यवसायात फा’यदा होईल. आपली गुंतवणूक शुभ होईल.

२. वृषभ:-आपण अजिबात कोणाच्या बोलण्यात अडकू नका. रोजगार मिळविण्यासाठी आपले प्रयत्न यशस्वी होतील. नवीन कपड्यांवर खर्च होईल. अचानक आपल्याला अनेक फा’यदे होतील. आपला व्यवसाय प्रवास यशस्वी होईल. व्यवसायात वाढ झाल्याने समाधान मिळेल.

३. मिथुन:- त्रा-स, भीती, चिंता आणि त णा व हे आपल्या आयुष्यातून निघून जातील. आपल्या जोडीदारासाठी आयुष्य अधिक आनंदी असेल. आपल्याला आपल्या व्यवसायात नफा मिळेल. कौटुंबिक आनंद आणि समाधान मिळेल. जुन्या मित्राशी आपले संपर्क होऊ शकतात.

४. कन्या:- आपला प्रवास यशस्वी होईल. काही दिवस अस्वस्थता असेल. नवीन योजना तयार केली जाईल. आपल्याला लोकांना मदत करण्याची संधी मिळेल. आपली सामाजिक प्रतिष्ठा आणि नाव वाढेल. अथक परिश्रमामुळे आपल्या उत्पन्नामध्ये अनुकूल वाढ होईल. गुंतवणूक शुभ होईल.

५. धनु:- आपल्या थोड्याशा प्रयत्नाने काम यशस्वी होतील. मित्रांना मदत करण्याची संधी मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल काही दिवसातच आपल्याला नफ्याची संधी मिळेल. आपल्याला बुद्धिमान व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. उच्च अधिकारी आपल्या कामामुळे आनंदी होतील.

चला जाणून घेऊया उर्वरित राशीच्या लोकांची स्थिती कशी असेल:-

कर्क:- अनपेक्षित खर्च उद्भवतील. आपल्यावर कर्ज घेण्याची परिस्थिती येऊ शकते. तीव्र आजार आपल्या आयुष्यात अडथळा आणू शकतो. अपेक्षित कामांना वि’लं’ब होऊ शकतो. थोडे दिवस चिं’ता व त’णा’व असेल. प्रेम प्रकरणात घाई करू नका. तसेच आपण आपल्या कामांवर अधिक लक्ष द्या.

सिंह:- जोखीम असणारी कामे टाळा अन्यथा गं’भी’र परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. शा रीरिक त्रा-स सं’भ’व’तो. आपला व्यवसाय संथ होईल. नोकरीमध्ये आपल्याला त्रा-स सहन करावा लागू शकतो. आनंदाच्या साधनांवर विचारपूर्वक खर्च करा. काही दिवस अजिबात गुंतवणूक करू नका.

तूळ:- कुटुंबाच्या गरजेपोटी धावपळ व खर्च जास्त होईल. वाहने व यंत्रसामुग्रीच्या वापरामध्ये विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. इतरांच्या भांडणात अ’ड’कू नका. आपल्या कामाची गती कमी होईल. काही दिवस चिं’ता व त’णा’व असेल. येणारी वेळ आपल्यासाठी गुंतवणूकीची नसेल.

वृश्चिक:- आपण घाईत कोणतेही चुकीचे कृ’त्य करु नका. घरी होणारे वा’द टाळा. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. आपल्या कामाचे कौतुक होईल. आपले प्रेम जीवन सुखी असेल.

मकर:- खर्चात वाढ झाल्याने त णा व निर्माण होईल आपले घरचे बजेट बिघडेल. आपणास दूरवरुन शोककथा मिळू शकेल. कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास घाई करू नका. बोलताना थोडे हलके शब्द वापरणे टाळा.

कुंभ:- कार्यक्षेत्रात बड्या अधिकाऱ्याशी वा-द होण्याची शक्यता आहे. यामुळे आपल्याला नु-कसान सहन करावे लागेल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. आपण आपल्या उ’धळप-ट्टीवर  नि-यं’त्रण ठेवावे अन्यथा आर्थिक सं-तुलन बिघडू शकते. जोडीदाराबरोबर अधिक वेळ घालवाल आणि आपल्या भविष्याबद्दल चर्चा करू शकाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

मीन:- कुटुंब आणि प्रियजनांशी वाद होऊ शकतो. त्यामुळे वै’र वाढेल, अ’ज्ञा’त लोकांची आपल्याला भीती असेल तसेच काही दिवस आपल्याला थकवा जाणवेल.  व्यवसायाशी सं-बंधित लोकांनी थोडी सा-वधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण आपणास तो’टा होण्याची शक्यता आहे.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.