भारत सरकारची मुलींसाठी ही खास योजना ! लग्नावेळी मिळतील एकदम सत्तावीस लाख रुपये; कमी गुंतवणूक करून जास्त फा’यदा मिळवून देणारी योजना आहे…

नमस्कार मित्रांनो “आयुष्य म्हंटले की जी’वन.” मग त्यासाठी अनेक गोष्टींची गरज भासत असते. अन्न, वस्त्र, निवारा या बरोबरच पैसे सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. कारण पैसे असतील तर आपण चांगल्या प्रकारे जी’वन जगू शकतो. या जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही जी पैशाशिवाय विकत घेतली जाऊ शकते. त्यासाठी आपण कष्ट सुद्धा करत असतो. रोजचा खर्च बाजूला टाकून आपण गुंतवणूक सुद्धा करत असतो मग ते कोणत्याही स्वरूपात असेल.
पैसे जर गुंतवायचे असेल तर विमा योजना ही महत्त्वाची ठरते. वि-मा हा कोणत्याही स्व-रूपाचा असतो. आपण सर्वात पहिला जाणून घेऊया वि-मा म्हणजे नेमके काय ? वि-मा म्हणजे वि-मा कंपनी आणि विमेदार यांच्यातला एक क’रार असतो. वि-म्याला आपण एल-आय-सी सु-द्धा म्हणतो. अनेक प्रकारच्या वि-मा जाहीराती बद्दल आपण पाहत असतो.
जी’वन वि-मा, आ’यु-र्विमा, मुदत वि-मा यासारखे विमा प्रकार असतो. विमा मध्ये काही योजनांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला असतो. आज आपण अशाच एका विमा प्रकाराबद्दल माहिती घेणार आहोत जे आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी फा’यदेशी’र असेल…
मुलगी म्हणजे सर्वां-साठी चै’तन्य असते. मुलगी ही बाबासाठी सर्वात जास्त सुख देणारी मानली जाते. या जगामध्ये सर्वात सुंदर नातं जर असेल ते म्हणजे मुलगी आणि तिच्या वडिलांचं असेल. मुलीला कु’टुंबामध्ये महत्वाचे स्थान दिले जाते. मुलीला ज’न्म देण्यापासून ते तिचे ल-ग्न होउपर्यंत तिची काळजी ही असतेच. एका कु’टूंबामध्ये मुलीचा काळ हा साधारण २० ते २५ वर्षा-पर्यंतच असते.
घरच्यांना काळजी असते ती म्हणजे तिच्या ल-ग्नाची. मुली-च्या भवि-ष्याची का-ळजी तर प्रत्येकालाच असते. त्यासाठी विमा मध्ये एक योजना आहे ती म्हणजे कन्यादा’न योजना. या योजनेमध्ये गुंतवणूक कमी आणि भविष्याचा खूप फा’यदा आहे. जर कन्या-दा’न योजनेचा विचार केलात तर आपल्या मुलीचे भवितव्य हे सुखदा’यक आणि समाधा’नकारक जाऊ शकते.
कन्यादा’न योजना म्हणजे नेमके काय ? आणि गुंतवणूक करण्यासाठी काय करावे लागते ते पाहूया…
एल-आय-सी कन्यादा’न योजनेचा कालावधी साधारण पंचवीस वर्षांचा असतो. आपल्याला फक्त बावीस वर्षांच्यासाठी हा विमा भरावा लागतो. क-न्यादा’न योजनेसाठी आपल्याला वार्षिक हप्ता ४७,४५० रुपयांचा भरावा लागणार आहे. जेव्हा या योजनेचा कालावधी संपेल तेव्हा २७,००,००० रुपये होईल. यामध्ये आपण तेरा वर्षाच्या कालावधीसाठी सुद्धा हा विमा खरेदी करू शकतो.
पण त्यासाठी व्यक्तीचे वय हे तीस वर्षं असावे लागते आणि त्यांच्या मुलीचे वय हे एक वर्ष असावे लागते. म्हणजेच मुलगी जेव्हा सव्वीस वर्षांची होईल तेव्हा सत्तावीस लाख रुपयांचा वि-मा आपल्याला मिळेल. अशाप्रकारे आपण विमा हप्त्यांत जर वाढ केली तर अजून फा’यदा आपल्याला होतो म्हणजे च जर आपण बावीस वर्षासाठी रुपये १९५१ चा विमा भरला तर वि-मा कालावधी सं-पुष्टात आल्यानंतर १३.३७ लाख रुपयांचा विमा आपल्याला मिळू शकतो.
हेच पैसे आपण मुलीच्या शिक्षणासाठी सुद्धा वापरू शकतो. सर्वात फा’यदेशी’र विमा हा क-न्या-दान योजना आहे. जेवढी गुंतवणूक तेवढाच फा’यदा आपल्याला मिळत असतो आणि ही योजना तर कमी गुंतवणूक करून जास्त फा’यदा मिळवून देणारी योजना आहे.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली याआधी तुम्हाला हि माहिती माहित होती का हे नक्की सांगा आम्हाला कमेंट मध्ये.