ब्रेकअप कोणतेही मुलगी हि ७ कामे नक्कीच करते कारण..मुलांनी एकदा पहाच नाहीतर..

नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत कि कोणत्याही मुला मुलीच्या ब्रेकअप नंतर त्यांच्यावर कोणती स्थिती ओढवते आणि यावर मुलींच्या काय प्रतिक्रिया असतात आणि त्या अश्या कोणत्या ७ गोष्टी त्यानंतर करत हे आज आपण जाणून घेया तर  कोणत्याही नात्यासाठी ब्रेकअप  हा अत्यंत वेदनादायक असतो.

प्रेमाचे नाते तुटते तेव्हा अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळ्यासारखे वाटते. एकमेकांपासून दूर राहणे, एकमेकांना विसरणे अवघड होऊन जाते. त्यातून बाहेर पडण्यासाठी मुलींना अधिक वेळ लागतो. जाणून घ्या ब्रेकअपनंतर मुली नेमके काय करतात.

ब्रेकअपची अनेक कारणे आहेत, याबद्दल काहीच सांगता येणार नाही. परंतु ब्रेक अपमुळे मुलगा आणि मुलगी दो’घांनाही दु:खाचा सामना करावा लागतो. बरीच मुले-मुली या दु’खामध्ये इतके बुडून जातात कि त्यांना बाहेर येण्या साठी खूप मोठा वेळ लागतो. एका दीर्घ रिले’शन मध्ये राहिल्या नंतर एकमेकां पासून वेगळे होणे सोपे नसते.

अशा परि स्थितीत अनेक मुलांना हे जाणून घेण्याची उत्सु’कता असते कि ब्रेकअपनंतर मुली काय करतात? चला तर मग जाणून घेऊयात या पो’स्टमधून तुमच्यासाठी काय खास आहे.

१) ब्रेक’अप नंतर प्रत्येक मुलगी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते कि तिचा बॉयफ्रेंड कोणासोबत आहे, त्याचे कोणाबरोबर अफेयर चालू आहे का नाही. २) जर एखाद्या मुलीचा एक्स बॉ’यफ्रेंड कोणा सोबत तर रिले’शनशिप मध्ये असेल तर ती त्या मुली बद्दल जाणून घेण्याचा आणि तिच्या बद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करू लागते.

३) ब्रेकअपनंतर मुली नेहमी सोशल मिडिया वर जास्त वेळ घालवू लागतात, याच्या मागे तीला आपल्या बॉ’य फ्रेंडला हे सांगायचे असते कि ती आता खुश आहे.४) ब्रेक अपनंतर असे दिसून येते कि बऱ्याच मुली शॉ’पिंगवर जास्त खर्च करण्यास सुरवात करतात.

५) ब्रेकअपनंतर अनेक मुली आपल्या एक्स बॉय फ्रेंडला जळवण्यासाठी दुसऱ्या मुला सोबत फ़्ल’र्ट करायला सुरु करतात. ६) एका नात्याचा शेवट झाल्यावर मुलींच्या मनामध्ये अनेक प्रश्न उ’द्भवू लागतात ज्याबद्दल ती अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागते.

७) ब्रेकअपनंतर मुली त्यांच्या एक्स बॉय फ्रेंडला ब्लॉक करून टाकतात आणि त्यानंतर पुन्हा त्याला अ’नब्लॉक करतात. अनेकांचा तर हा रोजचाच खेळ बनून जातो, यामध्ये त्यांच्या मनामध्ये लपलेली उत्सुकता असते कि त्यांचा बॉयफ्रेंड आता काय करत असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *