मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
दहावीच्या परीक्षेत फक्त ३५ % गुण मिळवण्यासाठी मुलीने केले असे काही की सर्व शाळेला धक्काच बसला..

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की  कोणत्याही शालेय विद्यार्थ्याला द’हा वीच्या प’रीक्षेत थोडी भीती आणि अ’स्व स्थता असल्याचे सां’गितले जाते. कारण बोर्डाचे पेपर देण्याची ही त्यांची पहिलीच वेळ असते आणि त्यामुळेच दहावीचे विद्यार्थी या परीक्षे साठी रात्रं दिवस मेहनत करतात. कारण दहावीच्या परीक्षे द-रम्यान त्यांना काहीही आणि कोणतीही कम तरता भासू नये.

दहावीच्या नि कालाच्या वेळी त्यांचा निकाल १०० वरून ९५ टक्क्यां वरून ९० टक्क्यां पर्यंत गेला असला तरी, त्यांची टक्केवारी कशी घसरली. याचा हुशार विद्यार्थी खूप विचार करतात. आणि त्यांना खूप  त्रा स होतो. पण अशी सुद्धा काही मुलं असल्याचे आपल्याला बघायला मिळतात. जी की वर्षभर काहीच मेहनत करत नाहीत, पण मात्र त्यामुळे परी क्षेच्या काळा मधे त्यांना काही सुद्धा लिहिता येत नाही.

त्यामुळे ते रात्रं दिवस देवाची प्रार्थना करतात आणि पास होण्या साठी मागणी मागतात. आळशी वि द्यार्थी किंवा ज्यांनी काही अभ्यास केलेलाच नाही. तर असे मुल हे अगदीच काठावर पास होऊन सुद्धा खूप आनंदी असतात. त्याला केवळ ३५ टक्के गुण मिळाले असले तरी, त्याने चांगले यश संपादन केल्याची खुशी त्याच्या चेहऱ्यावर दिसते. यावेळी ज्या पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कोठूनही कॉपी करण्याची संधी मिळाली नाही.

परिणामी अनेक मुलांचा निकाल खराब लागला आणि अनेक मुले पास होऊ शकली नाहीत. यामध्ये आज आम्ही तुम्हाला इयत्ता १० वीच्या काही उत्तरपत्रिका सांगणार आहोत, ज्यामध्ये मुलांनी परी क्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक युक्त्या अवलंबल्याचं समोर आलं आहे. त्यात त्याच्या उत्तर  प त्रिकां मधून काही नोट्स आहेत, काही वेळा पालक आ जारी असल्याचे परीक्षा र्थींना सांगून विद्यार्थी त्यांना उत्तीर्ण करण्यासाठी विनंती करतात.

पूर्वी एक विद्यार्थी शि क्षकाला उत्तीर्ण होण्यास विनंती करत असे. पण आजची प रिस्थिती मात्र तशी नाही आहे, आजचे विद्यार्थी विनंती वैगरे न करता लाच देण्या बद्दल बोलत आहेत. गेल्या काही दिवसांत सोश ल  मीडियावर अशाच प्रकारच्या अनेक उत्तर पत्रिका व्हायरल होताना तुम्ही पाहिल्या असतील.

वि’द्यार्थ्यांनी त्यांना शिक्षकांनी केवळ ३५ % गुण दिल्यानंतर आम्ही तुम्हाला पार्टी देऊ किंवा पैसे देऊ असे काही काही सांगत आहेत. हरिया णाच्या १० वी बोर्डाच्या उत्तरपत्रिकेत या वर्षी एका मुलीने आणि इतर काही मुलांनी सुद्धा अशा काही गोष्टी लिहिल्या आहेत. की ज्या वाचल्याने तुम्हाला नक्कीच त्याचे आश्चर्य वाटेल.

तसेच मित्रांनो दहावीचे विद्यार्थी आजकाल असे कसे काय बोलू शकतात. असा प्रश्न या उत्तर पत्रिका बघित ल्यावर पडतो? या प्र’तीं मधून हरियाणातील एका शिक्षकाने दहावीच्या एका विद्यार्थ्याची प्रत प्र’सिद्ध केली असून, त्यात त्याने थेट  श रीर सुख देण्याबाबत बोलले गेले आहे.

ज्यामध्ये एका मुलीने असे लिहिले आहे की, ‘सर मला माफ करा, कारण माझ्या आई-वडिलांनी मला सांगितले होते की, मी यंदाच्या प’रीक्षेत नापास होणार आहे. आणि ह्या अशा परिस्थिती मधे परीक्षे बाबत मा’झ्यावर प्रचंड  त णावाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि अश्या ह्या स्थीतीत जर तुम्ही मला पास केले तर, मी त्यासाठी तुम्हाला खूप आनंद देईन आणि तुम्ही मला ज्यावेळी पण फोन कराल. तर तेव्हा मी तुम्ही सांगाल तिथे यायला तयार आहे.

आणि यासाठी मला फक्त ३५ मार्क्स द्या. त्याचवेळी एका शिक्ष काने दुसऱ्या कोणत्या वि’द्यार्थ्याच्या उत्तर पत्रिका दा’खवल्या होत्या, आणि त्यामधे असे लिहिले होते की, जर तुम्ही आम्हाला या परीक्षे मध्ये पास केले तर, त्यासाठी आम्ही तुम्हाला पार्टी देऊ आणि तुम्हाला आणखीन ६० हजार रुपये सुद्धा देऊ. याशिवाय खांदा येथील सरकारी शाळेतील विज्ञान शिक्षक ज्यांचे नाव योगेश आहे.

त्यांनी सांगितले आहे की, एका विद्या र्थ्याच्या उत्तर पत्रिकेवर अनेक वेगवेगळ्या कविता देखील त्या विद्या र्थ्याने लि’हिल्या आहेत. तसेच त्या उत्तर पत्रि के मधे ‘कृपया मला पास करा’ असे देखील लिहिले असल्याचे दिसून आले आणि त्या बद्दल आम्हाला खूप जास्त वा ईट सुद्धा वाटत आहे. स्वतः मात्र परीक्षेचा काही एक अभ्यास न करता एवढ्या महान शि’क्षकाची आणि आपल्या गुरूंची थ ट्टा करणे ही बाब खूपच  ला ज वाटण्या सारखी आहे.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.