न सांगता चहात टाका फक्त 2 थेंब… दारू कायमची सुटेल…जबरदस्त घरगुती उपाय..

दा रू ही शरीरासाठी अतिशय हानिकारक असते. दारू मुळे अनेकांचे संसार, घर बरबाद झालेले आपण पाहतो. त्याच बरोबर अनेकांना अपं गत्व सुद्धा आलेलं आहे. किडन्या फेल होणं, लिव्हर खराब होणं हे सुद्धा दा रूच्या अति सेवनाने होतं.
अनेकांची लि व्हर खराब झाल्याने त्यांचा मृ त्यु होतो हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे.आपण दा रू सोडवण्यासाठी या व्यस नाधीन व्यक्तीला कितीही विनंती केली तरी तो व्यक्ती दा रू सोडू शकत नाही. कारण दा रूने त्यांच्या शरीरावर ताबा घेतलेला असतो. अशा व्यक्तींना दा रू पासून दूर ठेवणे, दा रू पिण्यापासून परावृत करणे हे खूपच कठीण असे काम आहे.
आज आपण जो उपाय पाहणार आहोत, तो उपाय केल्यानंतर ज्या व्यक्तींना दा रूची सवय आहे, दा रूची लत आहे, अशा व्यक्तीला न सांगता तुम्ही त्यांची दा रूची सवय कमी करून एक दिवस व्यस नमुक्त असा त्या व्यक्तीला पाहणार आहोत.
मित्रांनो, या उपायासाठी आपल्याला लागणार आहे, 3 चमचे जिरे, पाणी आणि 3 चमचे बडी शेप. हे दोन्ही घटक आपल्याला एका ग्लास भर पाण्यात एकत्र भिजत घालायचे आहेत. हे दोन्ही घटक एकत्रच पाण्यात भिजत घालायचे आहेत. रात्रभर हे भिजू द्यायचे आहेत.
मित्रांनो जिऱ्यामध्ये असणारे कॉ पर आणि अँ टीऑक्सि डंट आपल्या में दू मध्ये असणाऱ्या नोर न्स वर हल्ला करतात आणि त्यामुळे व्यस नाधीन माणसाकडे जी दा रूची मागणी में दूकडून केली जाते ती मागणी करण्यासाठी में दू सक्रिय राहत नाही. नोर न्स वर हल्ला केल्यामुळे दा रू पिण्याची इच्छा होत नाही. दा रू प्यायला हवी अशा भावना निर्माण होत नाहीत.
त्याच बरोबर मित्रांनो आपण जी बडी शेप या पाण्यात टाकणार आहोत त्या बडीशेप मधील अँ टी ऑक्सि डंट आणि त्याच बरोबर मॅग निज आणि साय कोहायपर कोलाईड हे घटक आपल्या में दू वर आघात करण्याचं काम करत असतात.मेंदू मध्ये जी सचेतना दा रू साठी जागृत होत असते तर ही सचेतना दा रू साठी कमी करण्यासाठी बडी शेप चा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो.
अशा प्रकारे हे दोन्ही घटक आपल्याला एक ग्लास भर पाण्यात रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पाणी एका पातेल्यात बाजूला काढून या पाण्यात 3 ते 4 लवंगा टाकून हे पाणी ५ ते १० मिनिटे उकळवून घ्यायचं आहे. एकदा उकळून घेतलेले हे पाणी आपल्याला 3 ते 4 दिवस वापरता येईल. त्यासाठी हे पाणी थंड झाल्यानंतर एका हवा बंद बाटली मध्ये आपल्याला हे पाणी भरून ठेवायचं आहे.
ज्या व्यक्तीला दा रूची सवय आहे, दा रूचे व्यस न आहे अशा व्यक्तीला न सांगता आपल्याला दुधाच्या चहा मध्ये किंवा काळा चहा ज्याला कोरा चहा सुद्धा म्हटलं जातं त्यात फक्त 2 ते 3 चमचे आपण बनवलेले पाणी मिक्स करायचं आहे.
सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला चहामध्ये हे पाणी टाकून द्यायचं आहे. दा रूचं व्य सन माहीत असलेल्या व्यक्तीला खरंच दा रू सोडायची असेल तर त्यांना या उपायाची माहिती देऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता.
ज्यांना दा रू सोडायची नसेल, त्यांची दा रू जबर दस्ती आपण सोडवत असू तरी त्यांना न सांगता आपण हा उपाय करू शकता.अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. या उपायामुळे कोणत्याही प्रकारचा साईड इफे क्ट होणार नाही. मित्रांनो हा उपाय कमीत कमी ४५ दिवस आपल्याला करायचा आहे.हा उपाय केल्यानंतर पहिल्या १० ते १५ दिवसांतच दा रू पिणाऱ्या व्यक्तीची दा रूची सवय कमी झालेली आपल्याला दिसून येईल.
त्या व्यक्तीची दा रू वर असलेली वासना कमी होत जाते. त्यांची दा रू प्यायची इच्छा होत नाही.ज्यांना दा रु जास्त प्रमाणात प्यायची सवय आहे, दा रूचं प्रमाण अति आहे त्यांच्या साठी हा उपाय आपल्याला ९० दिवस करावा लागेल.
मित्रांनो जर तुमच्या आजूबाजूला दा रू पिऊन घर, संसार बरबाद होत असतील तर त्यांना हा उपाय जरूर सुचवा.माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
अजून तुम्हाला जे वाचायला आवडेल ते आम्हाला कमेंट मार्फत नक्कीच कळवा . कारण तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहन देत असते . तसेच आमच्या फेसबुक पेजला ” मराठी समुदाय ” याला नक्कीच लाईक करा . जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर पण् नक्कीच करा धन्यवाद. आपले आभारी आहोत.