मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
‘देवमाणूस’ मालिकेतील डिंपल खऱ्या आयुष्यात दिसते इतकी सुंदर आणि हॉ-ट, पहा तिचे न पाहिलेले फोटो आणि “जाणून घ्या” तिची खरी कहाणी..

नमस्कार मित्रांनो..

सध्या झी मराठी वरील ‘देवमाणूस’ मालिका चांगलीच गाजत आहे. या मालिकेची वाढती लोकप्रियता पाहता आपण म्हणू शकतो की देवमाणूस मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. हि एक थ’रा’रतपट दर्शवणारी मालिका आहे.

गावात आलेल्या भो-गस डॉक्टर विषयी ही मालिका आहे ज्यात गावातील लोकांना हा डॉक्टर एक देवमाणूस वाटत असतो पण प्रत्यक्षात या डॉक्टरचे सत्य काही वेगळेच असते. या मालिकेत डॉक्टर अजित कुमार च्या भुमिकेमध्ये किरण गायकवाड दिसत आहे ज्यास आपण लागीर झालं जी मधील भैयासाहेब म्हणून ओळखता.

सध्या या मालिकेतील अजून एक पात्राविषयी लोकांना फार उस्तुकता आहे ती म्हणजे डिंपल या व्यक्तीरेखेबद्दल, या मालिकेतील डिंपल भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. तर आपण आज डिंपल म्हणजेच डिम्पी बद्दल जाणून घेणार आहोत.

तर डिंपलची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्रीचे नाव अस्मिता देशमुख असे आहे. अभिनेत्री अस्मिता देशमुखचा जन्म २९ जून रोजी पुण्यामध्ये झाला आहे. हो अस्मिता देखील पुणेकर आहे. अस्मिता लहानाची मोठी देखील पुण्यात झाली.

अस्मिताच्या वडिलांचे नाव शरद देशमुख असे आहे. अस्मिताने आपले सर्व शालेय शिक्षण पुण्यातील हुजूरपागा हायस्कूलमधून पूर्ण केले असून यानंतर पुण्यातील एस एम डी टी कॉलेजमधून बीएससी ची पदवी तिने घेतली आहे.

आम्ही आपणास सांगतो की मालिकेमध्ये अगदी साधी सिंपल दिसणारी अस्मिता खऱ्या आयुष्यात फार देखणी आणि आकर्षक आहे. तिचे सुंदर फोटोज आपण सोशल मिडियावर देखील बघू शकता. अस्मिताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

यापूर्वी तिने काही म्यूजिक अल्बम गाण्यामध्ये आणि नाटकांमध्ये देखील काम केले आहे. या आठवड्यात देवमाणूस चे सर्व कलाकार चला हवा येवू द्या शो मध्ये आले होते, यावेळी डिंपल म्हणजेच अस्मिता देखील आली होती.

डिंपलला तिच्या खऱ्या लुक मध्ये पाहून लोक देखील आश्चर्यचकित झाले होते. कारण मालिकेमध्ये अतिशय साधी दिसणारी डिंपल खऱ्या आयुष्यात खूप सुंदर आणि हॉ-ट दिसते. यावेळी अस्मिताने सांगितले की मी स्वप्नील जोशीची खूप मोठी चाहती आहे.

तर या शो मध्ये तिने स्वप्नील जोशी सोबत टिक टिक वाजते या गाण्यावर डान्स देखील केला आणि स्वप्नील साठी तिने गुं’तलेला श्वास हा हे गाणे देखील गायले आहे. आम्ही सांगतो की अस्मिता देशमुख एक उत्तम सिं’गर देखील आहे. तिला गायन करणे देखील फार आवडते ती लहानपणापासूनच आपला छंद जोपासत आहे.

जर आपण तिचे सोशल मिडियावरील फोटोज पहिले तर  तिचे विविध फोटोज पाहून तिला वेगवेगळे लु-क्स करायला तिला किती आवडते हे आपणास लक्षात येईल. देवमाणूस ही अस्मिताची पहिलीच मालिका आहे. देवमाणूस या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली आहे.

मालिकेतील टोण्या, डिंपल, सरू आज्जी, बज्या, नाम्या ही सर्वच पात्र आपल्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. मालिकेला एक ठराविक कथा असल्याने कुठल्याही प्रकारे ती भरकटत गेलेली दिसून येत नाही हीच या मालिकेची सर्वात चांगली बाजू म्हणावी लागेल.

देवमाणूस असलेला मालिकेतील हा डॉक्टर अजून किती जणांना आपल्या जा-ळ्यात ओढून त्यांना फ-स’वण्याचे काम करतो हे पाहण्याची उस्तुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तर मित्रांनो अस्मिताने साकारलेली डिंपी हे पात्र तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला क’मेंट करू नक्की सांगा.

अशा या मराठमोळ्या नवोदित अभिनेत्री अस्मिता देशमुखला तिच्या पुढच्या भावी कारकिर्दीसाठी मराठी समुदाय टीम कडून खूप साऱ्या शुभेच्छा..

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.