मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
फक्त या पाच गोष्टीमुळे गरीब पासून श्रीमंत बनू शकता..यामुळे आपले संपूर्ण आयुष्य सुखात जाईल..आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही..

आपल्या जीवनात पैशाला खूप महत्त्व असते आणि म्हणूनच लोक पैसे मिळवण्यासाठी दिवसरात्र आहोरात्र मेहनत करत असतात. पण, असे बरेच लोक आहेत ज्यांच्या घरात पैशाची कमतरता असते. आपण देखील अशा लोकांपैकी एक असाल तर हा लेख नक्कीच आपल्यासाठी आहे.

कारण आज आम्ही आपल्याला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे एखादी व्यक्ती नेहमीच गरीब राहते आणि त्याच्या घरात पैसे नसतात. आपल्याला कदाचित माहित नसेल पण वास्तुशास्त्रात पैशाशी सं-बं’धित काही महत्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत.

त्यामुळे जर आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर आपल्याला आर्थिक त्रा-स सहन करावा लागतो. या गोष्टींची काळजी घ्या, म्हणजे आपल्या जीवनात पैशाची कमतरता कधीच येणार नाही:-

पर्स-पाकीट:- वास्तुशास्त्रानुसार कधीही फा’टलेले किंवा रिकामे पाकीट खिशात ठेवू नका. कारण फा’टलेल्या पर्समध्ये पैसे कधीच टिकत नाहीत. तसेच आपली पर्स कधीही रिकामी ठेवू नका. कारण रिकामी पर्स अशुभ मानली जाते. म्हणून आपल्या पर्समध्ये नेहमीच काही पैसे ठेवा आणि फाटलेल्या पर्सला नव्याने बदला.

चांगले स्वच्छ कपडे घाला:- नेहमीच चांगले कपडे घाला. फाटलेले आणि घाणेरडे कपडे घातले तर एखाद्या व्यक्तीला नेहमीच गरिबीचा सामना करावा लागतो, तसेच अशा व्यक्तीकडे कधीच पैसा टिकत नसतो.

घराचे छप्पर स्वच्छ असावे:- आपण बघितले असेल की बर्‍याच लोकांचे छप्पर खूप गलिच्छ असते आणि लोक त्यांच्या घराच्या छतावर अनेक अ’ड’ग’ळी’च्या वस्तू ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार घराच्या छतावर अशा वस्तू टाकल्यास घरात वास्तु दोष होतो आणि यामुळे एखाद्या व्यक्तीकडे पैसे राहत नाहीत. म्हणून आपल्या घराचे छप्पर नेहमी स्वच्छ ठेवा आणि छतावर कोणत्याही वस्तू ठेवू नका.

बंद पडलेले घडयाळ:- जर आपल्या घरातील घड्याळ खराब झाले असेल तर ते त्वरित काढा किंवा त्या जागी नवीन घड्याळ लावा. वास्तूशास्त्रानुसार बंद घड्याळ नकारात्मकता आणि दुर्दैवाशी निगडित असल्याचे दिसून येते आणि बंद घड्याळ हे अप्रचलिततेचे चिन्ह आहे.

या गोष्टी ठेवू नका:- आपल्या घरात काटेरी झाडे, नटराजचा पुतळा, महाभारताचे युद्ध, ताजमहालचे चित्र, युद्धाचे चित्र, वन्य प्राणी आणि बुडणारी बोट यांचे फोटो लावू नका. या सर्व गोष्टी अशुभ आहेत आणि आपल्या पैशाचे नुकसान करतात.

घर स्वच्छ ठेवा:- लक्षात ठेवा की लक्ष्मी फक्त त्या लोकांच्या घरातच राहते ज्याचे घर नेहमी स्वच्छ असते, म्हणून आपल्या घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या आणि तुटलेली भांडी, तु’टलेले आरसे, तु’टलेली देव मूर्ती आणि तु’टलेले फर्निचर या वस्तू घरात ठेवू नका. घरात शूज एकाच ठिकाणी ठेवा आणि त्या कोठेही पसरवू नका. तुमचे घर जितके स्वच्छ असेल तितके तुम्ही श्रीमंत व्हाल.

पर्समध्ये या गोष्टी ठेवू नका:- आपल्या पर्समध्ये पैश्याव्यतिरिक्त काहीही ठेवू नका. पर्समध्ये कागदाचे तु’क’डे आणि बिले ठेवल्याने आपला खर्च वाढतो.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धा-र्मिक मा-न्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.