मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
द्रोपदीने केलेल्या “या” चुकीमुळे तिचा मृ’त्यु झाला होता,”जाणून घ्या” द्रोपदीच्या जीवनातील 7 अशा अजब गोष्टी ज्याबद्दल आपणास  माहिती नसेल..

नमस्कार मित्रांनो..

द्रौपदी ही महाभारतातील सर्वात प्रसिद्ध पा’त्रांपैकी एक आहे. या महाकाव्यानुसार द्रौपदी ही पां’चा-ळ देशातील राजा द्रुपदची कन्या असून नंतर ती पाच पांडवांची पत्नी झाली. द्रौपदी ही पंच-कन्या आहे जिला चि’र-तरून असे देखील म्हणतात.

द्रौपदी महाभारताची ती व्यक्तिरेखा आहे, ज्याशिवाय महाभारताची कल्पनाही करता येणार नाही. महाभारताची ल’ढा’ई पांडवांनी जिं’कली असली तरी द्रौपदी हे यु’द्ध जिं-कण्याची प्रे’रणा होती. द्रौपदी ही ती ज्यो-त होती, जिने तिची प्र-ति;ष्ठा आणि मा’न मिळविण्यासाठी कु’रुक्षे-त्राच्या र’क्ता’ने भूमीची तहान शांत केली.

महाभारतच्या यु-द्धा नंतर द्रौपदी भारताची राणी बनली. परंतु तिचे आयुष्य आणि अं’त अशा मार्गांमधून जातात, जे जाणून घेत प्र’त्येकजण आश्चर्यचकित होतो. आज आपण द्रोपदीच्या आयुष्यातील काही माहिती नसलेल्या अजब गोष्टी जाणून घेणार आहोत.

द्रौपदी एक धा’डसी स्त्री होती:- आपल्या आयुष्यात द्रौपदीने कोणाचाही त्या-ग केलेला नाही, किंवा ती कुणाला घा-बरली नाही. जेव्हा तिला संपूर्ण सभेत नि र्व’स्त्र करण्याचे धा’डस केले गेले, तेव्हा देखील तिने भीष्म पितामह, द्रो’णाचार्य, कृपाचार्य या महान यो-द्ध्यांचा शां’तपणे नि-षे-ध केला.

द्रौपदीला असे एक वरदान मिळाले होते:- असे मानले जाते की द्रौपदी ही काय साधारण मुलगी नव्हती, तर ती एक ज्वा’ला होती. धा’र्मि-क कथांमध्ये द्रौपदीचे व’र्णन दैवी मुलगी म्हणून केले जाते. तिचा ज’न्म सामान्य मार्गाने नव्हे तर ह वन कुं’ड’च्या आ-गीने झाला होता.

आयुष्यभर कु मा’री राहण्याचा आशीर्वादही तिला मिळाला होता. या वरदानामुळेच द्रौपदी आपल्या सर्व पतींना समान वा-ग’णूक देण्यास स’क्षम होती. द्रौपदी सदैव कु मा’री राहू शकत होती, त्यामुळेच सर्व पतीस-मवेत ती पत्नी ध’र्म नि’भावत होती.

द्रौपदीने ही अ’ट ठेवली होती:- जेव्हा द्रौपदीला पाच पांडवांशी लग्न करण्याचा प्र-स्ताव आला तेव्हा तिने लग्नासाठी एक वेगळीच अ’ट घातली. तिने सहजपणे सांगितले की ती या लग्नासाठी तयार आहे, परंतु ती आपल्या गृ’ह जीवनातील गोष्टी दुसर्‍या बा’ई-बरोबर कधीही सा-मा’यिक करणार नाही. पांडवांनी ही अ’ट मा’न्य करून तिच्याशी लग्न केले होते.

कुत्र्याला दिला असा शा’प:- लग्नानंतर सर्व पांडवांमध्ये परस्पर क-रा’र झाला की द्रौपदीबरोबर एका वेळी फक्त एक पांडव वेळ घालवू शकतो. जेव्हा पांडव आपल्या द्रोपदी सोबत असतील, तेव्हा ते चिन्ह म्हणून खो-लीच्या बाहेर आपल्या चरण पा-दुका ठेवत असत.

पण एके दिवशी युधिष्ठिर द्रौपदी स-मवेत खो-लीत होता तेव्हा एका कुत्र्याने युधिष्ठिराच्या पा-दुका खेळण्यासाठी घेवून गेला आणि म्हणून अचानक अर्जुन त्या खो-लीत आला. शि-क्षा म्हणून अर्जुनाला जं’गलात जावे लागले. यामुळे द्रौपदीने कुत्र्यास शा’प दिला की कुत्रा सर्वांसमोर सं-बं’ध बनवेल आणि अशा अव’स्थेत सर्वजण त्याला बघतील.

द्रोपदीचे या नवऱ्यावर सर्वात जास्त प्रे-म होते:- द्रौपदीचे पाच पती होते परंतु या सर्वांत तीचे भीम कडे वि’शेष आ-क’र्षण होते. याला एक वि’शेष का’रण देखील आहे. द्रौपदीवर होणाऱ्या अ’न्या या वि’रो धा’त भीमानेच प्रथम आवाज उ-ठवि’ला होता.

द्रोपदी ची’र-हरण च्या वेळी सर्व पांडवांनी शां’तपणे मा’न खाली घा’तली होती पण भीमाने त्याचा प्र’थम नि-षे-ध केला. भीमानेच दुशा-सनचा व-ध क-रण्याचे वचन घेतले होते आणि द्रौपदीचे व्र’तही भीमाने पूर्ण केले होते. यामुळे भीमवर द्रोपदी अधिक प्रे’म करत होती.

दे’ह सोडण्यापूर्वी द्रौपदीने भीमाला काय  सांगितले:- काही कथांमध्ये तिला इंद्राणी आणि लक्ष्मी स्वरूप असेही वर्णन केले आहे. शेवटच्या क्षणी, जेव्हा पाच पांडव आणि द्रौपदी स्व-र्गात जात होते, तेव्हा पाय घ-सर’ल्यामुळे द्रौपदी खा-ईत प’डू लागली पण भीमाने तिचा हात धरला.

भीम द्रौपदीला वाचवू शकला नाही, परंतु तिचा दे’ह सोडताना ​​द्रौपदीने भीमाला सांगितले की जर माझा पु’नज-न्म झाला तर मला पुन्हा तुझी पत्नी व्हावे वाटते. पु’राणात असे देखील म्हणले आहे की द्रोपदी अधिक प्रे-म भीम वर करत होती यामुळे पांडवाना समान प्रे-म देण्याचे वचन तो’डल्याच्या चु’कीमुळे तिला मृ’त्यु ला सामोरे जावे लागले.

भगवान श्रीकृष्ण द्रोपदीचे खरे मित्र होते:- द्रौपदी भगवान श्रीकृष्णाला तिचा खरा मित्र, सहकारी आणि भाऊ मा’नत असत. सं’कटाच्या वेळी द्रौपदीबरोबर उभे असणारे फक्त श्री कृष्ण होते. जेव्हा दुर्योधन द्रौपदीला नि र्व’स्त्र करण्याचा प्रयत्न करीत होता, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनीच तिचे र’क्षण केले.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.