मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
5 आणि 10 रुपयांची नाणी आपल्याला लखपती बनवू शकतात.. मिळू शकतात इतके पैसे..

नमस्कार मित्रांनो..

करोना महामा’रीमध्ये आपण पैसे कमावण्याचा वेग वेगळे मार्ग शोधत असाल तर आपल्याला लखपती होण्याची एक संधी आहे. विशेष म्हणजे आपल्याला त्यासाठी फार काही करण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे फक्त 5 आणि 10 रुपयांची जुनी नाणी असले पाहिजेत.

आपल्याला या जुन्या नाण्यांचे फोटो एका वेबसाइटवर अपलोड करावे लागतील. त्यानंतर लोक आपल्या नाण्यांसाठी बोली लावतील आणि आपण ज्याला पाहिजे त्याला ही नाणी विकून लाखो रुपये कमावू शकता. पण त्यासाठी 5-10 रुपयांची काही विशेष नाणी आपल्याला जमवावी लागतील.

दहा लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता:- जर आपणास जुने नाणे जमा करण्याचा छंद असेल तर केले असेल तर त्या नाण्यांच्या माध्यमातून आपण लक्षाधीश होऊ शकता. मिळालेल्या माहितीनुसार, जर आपल्याकडे माता वैष्णो देवीच्या चित्रासह नाणे असेल तर आपण दहा लाख रुपये कमावू शकता.

ज्या नाण्याबद्दल बोलले जात आहे त्या नाण्याच्या एका बाजूला देवी वैष्णो देवीचे चित्र कोरलेले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इंडिया मार्टच्या वेबसाइटवर जुनी नाणी आणि नोटांचा लिलाव केला जात आहे. आजकाल पैसे कमावण्यासाठी ई-कॉमर्स वेबसाइटही फा’यदेशीर ठरत आहेत.

आपल्याकडे माता वैष्णोदेवीचे फोटो असलेली 5 आणि 10 रुपयांची नाणी असल्यास आपण ती विकून पैसे कमावू शकता. ही नाणी 2002 मध्ये जारी करण्यात आली होती. देवीच्या या चित्रामुळे लोक या नाण्यांना खूप भाग्यवान समजतात.

हिंदू ध’र्मात माता वैष्णोदेवीची पूजा केली जाते. त्यामुळे अशा नाण्यांसाठी लोक कोट्यवधी रुपये खर्च करून ती विकत घेतात. वैष्णौदेवीची प्रतिमा असलेली ही नाणी खूप भाग्यवान समजली जातात. त्यामुळे या नाण्यांवर मोठी रक्कम खरेदी करण्याची तयारी लोकांकडून दर्शवली जाते.

आपण ही नाणी कोठे विकू शकता:- इंडिया मार्ट येथे आपण ही नाणी घरी बसून चांगल्या किमतीला विकता येऊ शकतात. या ठिकाणी, आपल्याला या नाण्यांना चांगली किंमत मिळेल. आपण ही नाणी कंपनीच्या साइटवर विकू शकता. त्या बदल्यात तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतात.

तुम्हाला या विशेष नाण्यांचा फोटो वेबसाइटवर ठेवावा लागेल आणि तेथे आपल्या नाणीवर बोली लावावी लागेल. हि नाणी आपण जास्त बोली लावून विकून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. या नाण्यांच्या बोली दरम्यान आपण बोलणी करून पैसे क’मा’वू शकता.

ही एक नोटा विकूनसुद्धा मिळवू शकता चांगली रक्कम:- ब्रिटिश काळात भारतामध्ये अनेक नोटा होत्या ज्या आज दु’र्मी’ळ झाल्या आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात दहा रुपयांच्या नोटेवर अशोक स्तं’भा’चे चित्र होते. ही नोट आता दु’र्मी’ळ झाली आहे.

मात्र जर तुमच्याकडे ही नोट असेल तर तुम्हाला चांगला फा’यदा होऊ शकतो. या एका नोटेच्या बदल्यात तुम्हाला २० ते २५ हजार रुपयांपर्यंत रुपये मिळू शकतात. हे सुद्धा आपणास इंडिया मार्ट च्या वेबसाईटवरूनच करावे लागेल.

टीप:- सदर बातमी ही मिडिया रिपोर्टनुसार हाती आली आहे.. तरी आपण कोणताही पैशाचा व्यवहार करताना काळजीपूर्वक करावा..आपण इंडिया मार्ट च्या वेबसाईटवर जावून या बाबत अधिक माहिती जाणून घेवू शकता..

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.