एका वे’श्या स्त्रीच्या सुंदर मुलीची हृदयाला स्पर्श करणारी कहानी..अश्रु आणणारी हृदयस्पर्शी कथा..ती सुंदर तर होती पण तिची आई..

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आजकालच्या या बदलत्या काळात, आपल्या स माजामध्ये समोरील व्यक्तीच्या एखाद्या वाईट परिस्थितीचा फा’यदा घेणारे खुप आहेत, पण याउलट त्याची नि स्वार्थी मदत करणारे खुप कमी लोक आपल्या समाजामध्ये आपल्याला भेटत असतात,अशीच एक ह्र्दय स्पर्शी कथा. खूप सुंदर अशी ही गोष्ट ह्रदयाला स्पर्श करून जाणारी आहे.
तरत्या दिवशी रात्र बरीच झाली होती, आईला खुप ताप आला होता. गेले दोन दिवसांपासून खायला पोटभर अन्न देखील मिळाले नव्हते त्यामुळे मुलीची चिं ता वाढत होती. वडील लहानपणीच वा रले होते त्यामुळे सगळी जबाबदारी हिच्यावर होती. पण आता आईला लवकरात लवकर डॉ क्टरांकडे न्यायला हवे होते पण पैसेच नव्हते.तिने मनाशी निर्धार केला व रस्त्याने निघाली. तिला समोरून एक तरुण मुलगा येताना दिसला तो त्याच्या कामावरून येत होता.
ती त्याला म्हणाली मला पैसे हवेत थोडे, त्यावर तो मुलगा म्हणाला कोण तू? त्यावर ती मुलगी म्हणाली मला पैसे हवेत माझी आई खुप आ जारी आहे. मुलगा म्हणाला मी देईन पण तू परत कसे देशील मी तुला ओळखत पण नाही. यावर मुलगी म्हणाली मी तुझ्यासोबत एक रा त्र येईन, हे ऐकताच तो मुलगा आश्चर्याने तिच्याकडे बघत म्हणाला काय तुझे डोके फिरले आहे का?
यावर ती मुलगी म्हणाली मी बरोबर बोलत आहे, वैताग आला या जी वनाचा बाबा लहानपणी गेले, भाऊ नाही, आईने कसेबसे मोठे केले आणि आता माझी आई खूप आ जारी आहे. तिला दवाखान्यात न्यायचे आहे. मला कोणत्याही परिस्थितीत पै सा कमवायचा आहे. हे जग खुप स्वार्थी आहे, याशिवाय एकटी बाई दिसली की तिच्या परिस्थिचा फा यदा घेणारे खुप आहेत. त्यात मी माझ्या वडीलांपासून झालेली नाही, मी एका न राध माची मुलगी आहे ज्याने मला लहानपणी रस्त्यावर टा कून दिले होते.
मग तेव्हा याच आईने मला वाचवले आणि मोठे केले. आज तीच आई आ जारी आहे तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती रडत त्याला म्हणाली बोल मला पैसे देतोस की नाही? मी उद्या नक्की येईन. पण मुलगा निरुत्तर होतो आणि आपल्या पैशाचे पाकीट तिला देऊन तसाच घरी निघून जातो. ती मुलगी पाकिटातल्या पत्त्यावर दुसऱ्या दिवशी पोहोचते, तो मुलगा घरीच असतो. ती घरी जाताच तो मुलगा म्हणतो बाबा हीच ती मुलगी, जिच्याशी मला लग्न करायचं आहे.
ती मुलगी चक्रावून जाते आणि म्हणते पण आपलं वेगळं ठरलय ना? यावर मुलगा म्हणतो आमच्या मराठी लोकात त्यासाठी आधी लग्न करावं लागतं.कारण स्त्रीची इज्जत करणे हा आमचा ध र्म आहे. बोल करशील लग्न माझ्यासोबत? मुलीच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. ती मुलाला आईला दाखवायला घेऊन जाते आणि म्हणते आई तुला चिं ता होती ना माझ्या लग्नाची? हा बघ हाच माझा नवरा. त्यावर आ जारी आई त्या मुलाकडे बघते आणि म्हणते की, चला आता मी श्वास सोडायला मोकळी झाले.
आयुष्यभर वै श्या म्हणून जगले पण माझ्या मुलीला तरी नीट ठेव एवढं बोलून ती श्वास सोडते. मग मुलगा तिला म्हणतो की,”बरं झालं काल तू, भेटलीस आज मला तुझ्या आईच दर्शन मिळालं” आणि ते दोघे लग्न करून खूप सुखी संसार करतात. हा लेख तुम्हाला आवडला असल्यास आमचे पेज लाईक, शेअर आणि फॉ लो करा.