मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
फॅन्ड्री चित्रपटातील “शालू” आता दिसते इतकी सुंदर आणि आकर्षक..तिचे हे नवीन फोटोज पाहून पागल व्हाल..”पहा फोटो”

फॅन्ड्री या मराठी चित्रपटाने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री राजेश्वरी खरात बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर होती, पण आता लवकरच ती एका चित्रपटाद्वारे चित्रपट जगतात पुनरागमन करणार आहे. आता राजेश्वरी मोठी झाली आहे.

ती तिचे नवनवीन फोटोज सोशल मिडियावर अपलोड करत असतात. आपण बघू शकता की फॅन्ड्री मध्ये साधी भोळी दिसणारी राजेश्वरी आता खूपच सुंदर आणि हॉ-ट दिसते. तिचे हे सध्याचे फोटोज पाहून आपण तिच्या प्रेमात प’डाल.

राजेश्वरी खरात मूळची पुण्याची आहे. तिने फॅन्ड्री या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ज्यामध्ये तिने शालूची भूमिका साकारली होती. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे राजेश्वरीचा चित्रपटात एकही संवाद नव्हता. असे असूनही, तिच्या दमदार अभिनयाला लोकांकडून खूप पसंती मिळाली आणि हा चित्रपट हि-ट ठरला.

नुकतेच तिने आपली पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. तिने बी कॉम ची पदवी घेतली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की राजेश्वरीच्या कुटूंबातील कोणीही फिल्म इंडस्ट्रीत नाही, तिचे वडील एका बँकेत काम करतात.

रस्त्यावर फिरताना चित्रपटाची ऑफर मिळाली:-फॅन्ड्री या चित्रपटात राजूश्वरीची शालूची भूमिका मिळणे खूपच रंजक होते. खरे तर, चित्रपटाची का’स्टिं’ग टीमला पुण्यात रोडवर राजेश्वरी प्रथम दिसली. टीमला असे वाटले की ती शालूच्या भूमिकेसाठी फि’ट बसते.

यानंतर टीमचे सदस्य तिच्या जवळ आले, पण त्यावेळी राजेश्वरीने चित्रपट करण्यास नकार दिला. यानंतर फॅन्ड्रीच्या कास्टिंग टीमला राजेश्वरीचे घर सापडले आणि ते तिच्या घरी पोहोचले आणि तिच्या पालकांची भेट घेतली. कुटुंबीयांकडून परवानगी मिळाल्यावर राजेश्वरीने चित्रपट करण्यास सहमती दर्शविली.

फॅन्ड्री चित्रपटाची कथा काय आहे:- अनेक राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारी फिल्म फॅन्ड्री हा एका कौटुंबिक जीवनावर आधारित असून या चित्रपटातून जा’तीवादावर तीव्र टीका केली आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिका जब्या नावाच्या व्यक्तिरेखाची आहे, जो एकतर्फी शालूच्या प्रे’मात प’डतो.

पण गरीबीमुळे आणि नि’म्नवर्गाशी सं-बंधित असल्यामुळे तो शालूशी मनापासून बोलू शकत नाही. जब्याला शाळेत जायचे आहे, परंतु त्याचे कुटुंब त्याला शाळेजवळ डुकरांना प’कडण्यासाठी नेते. या चित्रपटात शालूची व्यक्तिरेखा राजेश्वरीने साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले होते.

राजेश्वरी आता मोठी झाली असून खूप सुंदर आणि आकर्षक दिसते. राजेश्वरीला फोटोशू’ट करण्याची आवड असून तिने अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. राजेश्वरी इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर स’क्री’य आहे. तिचे जवळपास ८७.४ हजार फॉ’लो’अ’र्स आहेत.

फॅन्ड्रीनंतर शालूने आइटमगिरी हा चित्रपट केला. मात्र तो फारसा यशस्वी ठरल्याचं दिसून आलं नाही. राजेश्वरी मुळची पुण्याची असून आतादेखील ती कुटुंबियांसोबत पुण्यातच स्थायिक आहे. राजेश्वरी हिने ९ वी मध्ये असताना फॅन्ड्री चित्रपटात काम केले होते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा..

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.