मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
फक्त ३ रुपयांची खडीसाखर..कितीही भयंकर खोकला सर्दी लगेच बरी होईल..छातीतील कफ मिनिटात बाहेर फेका..ऑक्सिजन लेवल वाढेल..आजच जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण पाहणार आहोत की आपल्याला स र्दी खोकला होताच आपण कश्या प्रकारे घरच्या घरी आपण घरगुती पद्धतीने तो बारा करू शकतो. आपल्यापैकी अनेकांना स र्दी खो क ल्याचा त्रास असतो. काहीजणांना तर ऍ ल र्जि क सर्दी असते. आधी सर्दी होते नंतर सर्दी जाड होते, मग छातीत क फ होतो. त्यानंतर खोकला सुरू होतो आणि ही किचकट त्रा सदायक प्रक्रिया सुमारे पंधरा दिवस चालते औ’ष ध घेऊन बरे झाल्यानंतरही लवकरच पुन्हा असा त्रा स उद्भवतो. यावर आज आम्ही घेऊन आलो आहोत एक सोपा, सु र क्षि त  आणि गु णकारी घरगुती उपचार.

तर  हा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रथम दालचिनी त्याची आवश्यकता आहे. मध्ये प्रथिने, कर्बोदके, कॅ ल्शि यम, पो टॅ शि यम असे अनेक गुण असतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी असतात आणि दालचिनी मध्ये असे अनेक गुण आहेत की, शरीरातील रो ग नाहीसे करते. दा ल चिनीचे आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. ही दा ल चिनी औ ष धी बनवण्यासाठी अ त्यंत उपयुक्त असते.

दुसरा पदार्थ जाे लागणार आहे तो म्हणजे आले. आल्या मध्ये स र्दी, खो क ला व क फ कमी करण्याचे अनेक गुण असतात. त्यामुळे आपल्या छा ती त झालेला कप बाहेर काढला जातो. त्याचबरोबर या आला मध्ये आपल्या श री रामध्ये तयार झालेले वा यु देखील बाहेर काढले जातात. अशाप्रकारे आले देखील आपल्या श री रासाठी अत्यंत उपयोगी अशी वस्तू आहे. आपल्या शहरातील अनेक रोग कमी करण्यासाठी आल्याचा वापर केला जातो.

तिसरी जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे खडीसाखर. त्यामध्ये आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्याचे अनेक गुण असतात. त्याचे प्रमाण वाढले असेल तर, अशावेळी खडीसाखर याचा वापर करून किंवा खडीसाखर खालून उष्णता कमी केली जाते. या तिन्ही घटकांचा वापर करून आज आपण स र्दी, खो क ला व क फ कमी करण्यासाठी एक औ’ष धी तयार करणार आहोत.

एक कप पाणी घेऊन त्यामध्ये थोडी खडीसाखर टाकावी. नंतर एक इंच दालचिनी चे बारीक बारीक तुकडे करून टाकावे अथवा कुटून टाकावी. दोन इंच आल्याचे तुकडे बारीक करून टाकावे आणि हे एका भांड्यामध्ये घेऊन ते व्यवस्थित रित्या उकळू द्यावे. पाण्याचे अर्धा कप पाणी होऊ पर्यंत व्यवस्थित रित्या उकळल्यानंतर गॅस बंद करावा.तयार झालेला काढा कोमट झाल्यानंतर गाळून घ्यावा व याचे सेवन करावे. .

चार-पाच दिवस त्याचे सेवन केल्यामुळे सर्दी-खोकला छातीतील कप पूर्णपणे बरा होईल. हा उपाय अत्यंत नॅचरल आणि घरगुती असल्यामुळे याचा तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही बाहेरच्या वस्तू ची आवश्यकता लागणार नाही. या वस्तू आपल्याला सहज रित्या घरामध्ये उपलब्ध असतात.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.