आपल्या घरासमोर बेलाचे झाड आहे तर एकदा नक्कीच पहा यामुळे तुमच्या जीवनात किती बदल येईल ते..

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की माव’ता पार्वती जेंव्हा तप श्चर्या करत होत्या तेंव्हा त्यांच्या डोळ्या तू न अश्रू खाली पडले त्यातून बे ल वृक्षाची निर्मिती झालेली आहे. बेलाच झाड आपल्या घरासमो र लावणं शुभ आहे की अशुभ आहे असा प्रश्न अने कांना पडतो. बेलाच्या वृक्षाम ध्ये ब्र’ह्मा, विष्ण आणि महेश हे त्रिदेव वास करतात.
तर मि’त्रांनो बे’लाच्या वृ’क्षाच्या मु’ळां मध्ये ब्र’ह्म देव, मध्यमध्ये श्री हरी विष्णू आणि अग्र भागात महादेव वास करतात. बेलाचे झाड हे प्रत्येक्ष शिव स्वरूप आहे. या झाडाचे केवळ द’र्शन घे’तल्याने के वळ स्प’र्श केल्याने व्यक्तींचे अ घोर पापातू न मुक्त ता होते. या झा डाच्या परिक्र मा घा त ल्यास सर्व ती’र्थ क्षे त्रात जाऊन प्र’द क्षिणा घातल्या इ तकं फळ आप णा स प्राप्त होत. या झा डा’खाली कोण त्याही प्रकारची साधना, त प श्चर्या किंवा भोज न केल्यास त्यातून मि ळणार फळ हे अ धि क पटीने वाढत.
तसेच मित्रानो आपल्या ध र्म शास्त्रात असं सांगितलेलं आहे. की जी व्यक्ती केवळ १ बे’ल वृक्ष लावते आणि त्या’च सं गो’पन करते त्या व्य क्तीला १ को’टी महादे वा चे शि’वा लय निर्मि ती केल्या इतकं फ’ळ प्राप्त होत. इ तकं मोठं मा हात्म्य या बेला च्या झा डाचं आहे आणि म्हणूनच आपणही आपल्या वास्तुच्या आसपास या झाडाची लागवड करू शकता. बेलाचे वृक्ष हे औ-षधी वनस्पती सुद्धा आहे.
मित्रांनो श्रा’वण म हि न्यात आपण हे झाड आव र्जू न लावा आणि श्रा’वण म हि न्यातच शिव लिं गावर या झाडा ची बे’ल पत्र नक्की वाहा. श्रा वण महि न्या त जी व्यक्ती बे लाचे वृक्ष लावते त्या वृक्षा चे सांभा ळ करते आणि त्या व रील बे ल पत्र शिव लिं’गा वर वाहते. त्या व्य’क्तीच्या जीव ना त शांती, संतती आणि सं पत्ती या गोष्टी त्या व्यक्तीला प्राप्त होतात.
तसेच बेलपत्र तो-डताना या वृक्षा ला कोणतेही नुकसान पोहचणार नाही याची काळजी घ्या. काहीजण झाडाचे फांदे तो ड ता त किंवा काहीजण झाड सुद्धा तो-डतात लक्षात ठेवा यामुळे वंश नष्ट होऊ शकतो. ही सर्व मा हिती शा स्त्र शु द्ध आहे त्यामुळे या वृक्षाची आज्ञा घेऊनच आपण बेलपत्र तोडावीत. म्हणजेच वृक्षा समोर हात जोडून दर्शन घ्या आणि मग बेलपत्र तो डू न घ्यायला हरकत नाही.
वा स्तुशा स्त्र तसेच हिं दू ध र्म शास्त्र असं मानत की बेलाच झाड आपल्या घरा च्या पाठी मागे असेल तर हे अ त्यंत शुभ आहे. मा त्र का ही कारणा स्तव तुम्ही आपल्या वास्तुच्या पा ठी मागे या वृ क्षाची ला ग वड करू शकत नसाल. तर अशा वेळी आपल्या घ रातून बाहेर पड ताना आपल्या उजव्या बाजूकडे हे झाड अ सायला हवं. हे झाड डाव्या बाजूला ला वू नये.
जर हे झा ड डावी कडे असे ल तर आपल्या घरात पै सा तर येतो मात्र आलेला पै सा टि कत नाही. तसेच या झाडाखाली कोणत्याही प्रकारचे सां डपा णी जाणार नाही किंवा घा-णेरड्या वस्तू वृ क्षा खाली जाणार नाहीत याची काळजी आपण घ्यायला हवी.
सो मवार पासून ते रविवार पर्यंत प्रत्येक वारी वेगववगळे देवता या वृक्षा खा ली येऊन जप करत असतात आणि म्ह णून या ठिकाणी स्व च्छता ठेवणं अ ति’शय म हत्वाच आहे. तर नजर दोषापासून व कोणत्याही बाधेपासून वाचवणार हे जे झाड आ हे हे झाड आपण आपल्या वास्तुमध्ये नक्की लावा. तर मित्रांनो वरील माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खाली कॉमेंट मध्ये नक्की कळवा.