नमस्कार मित्रांनो, आपल्या प्रत्येकाचे स्वतःचे आयुष्य कस जगायचं हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे, त्यातही आपल्या लैं गि क सुखाबद्दल आपल्याला कोणीही सल्ले दिलेले आवडत नाहीतच. पण मान’सशास्त्रीय दृष्टीकोनातून या गोष्टीचा विचार करायचा ठरवला तर घरी आपला मनासारखा आणि सुंदर जोडीदार असून देखील बाहेर सं बं ध का ठेवावे वाटतात? याचा विचार करणे गरजेचे आहे.
तुम्ही बऱ्याच ठिकाणी पहिले किंवा ऐकले देखील असेल की, या महिलेचा नवरा किती सुंदर आहे तरी ती बाहेर सं’बंध ठेवते. तसेच पुरुषांमध्ये सुद्धा असे ऐकायला मिळते की, या मुलग्याची बायको इतकी सुंदर आहे तरीदेखील दुसऱ्यांच्या बाय’कांसोबत सं’बंध ठेवतो. तर मित्रांनो हे असे का घडते याबद्दलच आज आपण बोलणार आहोत.
सिग्मंड फ्राॅइड या मनो’विकास तज्ञांनी आपली म नोवि कासाच्या पाच अवस्था मांडलेल्या आहेत. यामध्ये सायको से क्स्युअल डेव्हलपमेंट होत असताना प्रत्येक व्यक्तीमध्ये या अवस्था आढळून येतात. वय जसे वाढेल तसे या अवस्थेची पूर्तता वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. जसे बाळ ज’न्मल्याबरोबर सर्वात आधी मातेचे स्त नपान करते. तसेच वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर व्यक्ती आपली प्रत्येक,
अवस्था पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. विवाह बंधन दोन अनोळखी व्यक्तींना ज’न्मभरासाठी एका पवित्र नात्यांत बांधून ठेवणारे अनोखे बंधन आहे, या मुळे नवरा बायको यांना श रीर सं बं ध ठेवण्याचा नै’तिक अधिकार मिळत असतो. मात्र सध्या आपण पाहत आहोत कि घरी आपला सुंदर जोडीदार असून सुद्धा त्याच्या कडून शा री रिक सुख मिळत असून सुद्धा व्यकी बाहेर सं बं ध का ठेवते?
लग्न हा विषय अतिशय नाजूक आहे. इथे फक्त दोन श री राचे मि लन होऊन चालत नाही तर दोन श रीरे एकत्र येण्यासाठी आधी दोन मने जुळणे खूप महत्त्वाचे असते. जर लग्नाआधी इतरत्र नवरा बायको पैकी कोणाचीही भावनिक गुंतवणूक झालेली असेल तर त्यांचे नाते बहरणे कठीण असते. जो’डीदारासोबत बोलायची, आपले मन मोकळे करण्याची मोकळीक नसेल आणि हि मोकळीक बाहेर मिळत असेल तर घरातल्या हक्काच्या व्यक्तीला सोडून बाहेरील व्यक्तीवरचा विश्वास अधिक दृढ होत जातो.
मी आहे न ! तू माझ्याशी काहीही शेअर करू शकतो ! या धीरामुळे माणूस भावनिकरित्या त्या व्यक्तीकडे ओढला जातो. आपली प्रत्येक सम’स्या ती व्यक्ती खूपचं सोप्या पद्धतीने हाताळू शकते. आपला त्रा स फक्त तीच व्यक्ती समजू शकते असे वाटून त्या व्यक्तीविषयीची ओढ वाढू लागते, त्यातून तिच्याबद्दलची जवळीक, आक’र्षण वाढते आणि आपल्या जो’डीदाराबद्दल अविश्वास आपल्या मनात घर करू लागतो.
जोडीदार म्हणून एकमेकांच्या गरजा ओळखून त्यांची पूर्तता होणे नेहमीच आवश्यक असते. या गरजा फक्त शा-री रिक स्तरावरच्या नसून भावनिक आणि मा’नसिक देखील असतात याची जाणीव प्रत्येकाला असलीच पाहिजे. या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर साहजिकच माणुस बाहेर डोकावतो. गंमत म्हणजे याची सुरवात का आणि कशी होते अनेक वेळा हे त्याला देखील समजत नसते.
दोघांमधील भां डणे जेव्हा प्रेमापेक्षा जास्त असतील आणि त्यांच्या प्रेमाची तुलना अन्य गोष्टींबरोबर होत असेल तर त्या नात्यामध्ये प्रेम नसून निव्वळ अपेक्षांचे ओझे आहे असे वाटू लागते. इथे नात्यामध्ये समतोल ठेवण्यासाठी दोघांनी समान प्रयत्न करणे आवश्यक असते. एकमेकांशी न पटण्याची कारणे शोधून त्यावर विचार करून तोडगा काढणे खूप गरजेचे आहे.
यासाठी एकमेकांचे म्हणणे ऐकून त्यावर दोघांचे विचार होणे आवश्यक असते. जे बऱ्याच जो’डप्यांमध्ये होताना दिसत नाही. कोणतीही गोष्ट किती ता णायची हे आपण ठरवले पाहिजे. आपल्या जो’डीदाराची सम’स्या नेमकी कोणत्या पद्धतीची आहे हे समजून त्यानुसार वागणे उचित ठरते. अनेकवेळा तो मा’नसिक त णावामध्ये असतो, त्याचे कारण देखील माहित नसते, अश्यावेळी त्याच्याशी हुज्जत घालून त्याला घालून पाडून बोलणे हा त्यावरचा उपाय होत नाही.
तर मोकळेपणाने त्याच्याशी बोलून गरज असेल तेंव्हा समुपदेशकाचा सल्ला घेऊन त्याचा त णाव कमी करण्यास मदत केली पाहिजे. एक जोडीदार म्हणून एकमेकांची काळजी घेणे, त्यांना जी’वापाड जपणे, मन मोकळ्या गप्पा मारणे यामुळे नात बहरत. आपला जोडीदार आपली काळजी करतो ही भावनाच व्यक्तीला बहरून सोडते. त्यामुळे प्रेम वाढत आणि नात अजून मजबूत होण्यास मदत मिळते. कोणत्याही नात्याची गरज फक्त एकाला असून चालत नाही दोघांना त्याची गरज असं आणि,
दोघांनी ते नात टिकवण्यासाठी सारखी मेहनत घेण खूप जरुरीच असत. प्रेम हि फक्त भावना नसून ती भक्ती आहे. त्यामुळे ती अखंड आणि अविरतपणे करता आली पाहिजे. परंतु या भक्तीच बंधन होता कामा नये. नात्यान जेवढी मोकळीक जास्त तेवढ ते नात अधिक खुलत हे लक्षात ठेऊन वाटचाल करता आली पाहिजे. या सर्व गोष्टी सांभाळता आल्या तर दोघांच्या मध्ये तिसरा कधीच येऊ शकत नाही.