देवी लक्ष्मीने इंद्रदेवाला ‘हे’ रहस्य सांगितले..कोणते लोक श्रीमंत होत असतात..आपण देखील “जाणून घ्या” लक्ष्मी कोणत्या लोकांवर कृपा करत असते..

प्रत्येकाची फक्त अशी इच्छा असते की लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाचा वर्षाव त्याच्यावर सतत व्हावा. ध’र्मग्रंथांनुसार लक्ष्मी मातेला संपत्तीची देवी म्हटले जाते. हेच कारण आहे की लक्ष्मी माता आपल्यावर दुखी व्हावी अशी कोणाचीही इच्छा नसते.
हिंदू ध’र्मग्रंथात असे सांगितले आहे की प्राचीन काळी इंद्रदेव यांनी स्वत: देवी लक्ष्मीला या रहस्येबद्दल विचारले होते. तर आपण जाणून घेऊ की ते कोण लोक आहेत ज्यांच्यावर लक्ष्मी देवीचे आशीर्वाद सतत राहतात.
बर्याचदा लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की या जगात, किती लोक गरीब आहेत तर अशी सुद्धा काही माणसे आहेत ज्यांच्याकडे खूप पैसा आहे पण काही लोक इतके श्रीमंत कसे काय? तर धा’र्मिक ग्रंथांमध्ये असे आढळून आले आहे की त्यांच्यानुसार या प्रश्नाचे उत्तर सनतान ध’र्मात आहे.
या कथांनुसार, देवी लक्ष्मीने स्वर्गातील राजा इंद्रदेव याना हे रहस्य सांगितले होते, गरीब हे अजून गरीब तर श्रीमंत अजून का श्रीमंत बनत चालले आहेत. देवी लक्ष्मीच्या मते माणसासोबत हे काही घडते ते त्यांच्या कृतीमुळे होते.
देवी लक्ष्मी म्हणते ज्या काही व्यक्ती माझी उपासना करतात त्यांचे अभिव्यक्ति खरे आणि शुद्ध असले पाहिजेत. आदर न करता केलेली माझी उपासना कधीही यशस्वी होत नाही किंवा मला मूळचा आनंदही मिळत नाही. देवी लक्ष्मी सांगते की ज्या घरात शांती नाही अशा घरात मी कधीही राहत नाही.
तर त्याचवेळी ज्या स्त्रियांच्या जेवणाचा अपमान केला जातो त्या घराच्या लोकांना देखील माझा दयाळूपणा मिळत नाही. यामुळेच देवी लक्ष्मीची पूजा करणार्या लोकांनी घरातील कोणत्याही गोष्टीबद्दल कधीही भांडण करू नये असा सल्ला ज्योतिषी देतात.
घरातील महिलेला लक्ष्मीचे रुप मानले जाते आणि अशा महिलेबाबत असे वर्तन घडत असतील तर ते शुभ मानले जात नाही. वास्तुशास्त्रानुसार अशा कुटुंबामध्ये लक्ष्मी देवीचा वास दीर्घकाळ राहत नाही. आर्थिक स’मस्या निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे घरातील महिलेला आनंदी ठेऊन तिच्याबरोबरचे वर्तन चांगले असले पाहिजे असे शा’स्त्र सांगते. ज्या घरात महिलाचा नेहमीच आदर केला जातो तिथेच लक्ष्मी स्थिर राहते म्हणूनच लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी चांगली कृत्ये आणि कोणत्याही प्रकारचे विवाद, भांडण आपल्या घरात होऊ देऊ नये.
तसेच लक्ष्मी मातेची पूर्ण भक्तीने पूजा केली पाहिजे. तसेच आपल्या आ’रोग्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. आपले आ’रोग्य चांगले असले तर आपण कोणतेही काम अगदी सक्षमपणे करू शकतो. त्यामुळे आ’रोग्य उत्तम राखावे.
अभ्यास करायला बसताना कसेही बसू नये. स्वच्छ हात, तोंड धुवून मगच अभ्यासाला बसावे. अभ्यास करताना काही खाल्ले, तर लगेच हात-तोंड धुवावे. तसेच बसल्यास तो सरस्वती देवीचा अ’प’मा’न समजला जातो. सरस्वती देवीचा अ’प’मा’न झाल्यास लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होत नाहीत अशी मान्यता आहे.
टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धा-र्मिक मा-न्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.