हरबरा खाण्याचे शरीराला होणारे जबरदस्त फायदे.. या रोगांपासून होतो बचाव रोज सकाळी..

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो तर आज आपण पाहणार आहोत कि हरबरा खाण्यचे जबरदस्त फायदे शरीराला कसे होऊ शकतात. आपल्या नेहमीच्या आहारामध्ये काही ना काही वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य असतात आणि या कडधान्याचा आपल्या शरीराला अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो यामध्येच या कडधान्या मध्ये हरभरे देखील मोडतात आणि हे हरभरे तुम्ही सकाळी भिजलेले हरभरे खाल्ले तर तुम्हाला अधिकच उत्तम.
तर मित्रांनो बदमा सारखे महागडे ड्रायफ्रूट पेक्षा अधिक फा-यदेशीर हे भिलेलेले हरभरे असतात. भिजलेल्या हरभऱ्या मध्ये फायबर, मिनरल, व्हि’टॅमिन हे भरपूर प्रमाणात असतात यामुळे बऱ्याच आ-जारा पासून तसेच निरोगी राहण्यासाठी मदत मिळते. तसेच प्रत्येकास भिजलेले हरभरे खायला पाहिजे पण विशेष करून पुरुषांनी या हरभऱ्याचे नक्कीच सेवन केले पाहिजे.
हरभरे खाण्याची योग्य पद्धत मूठभर हरभरे घेऊन ते आधी स्वच्छ धुवून आणि रात्री भिजत ठेवायचे आणि सकाळी ते हरभरे चावून खावे जर आवडत असल्यास हरभऱ्याचे पाणी सुद्धा गाळून त्या पाण्याचे सेवन करू शकता.
दररोज सकाळी तुम्ही भिजलेले हरभरे खाल्याने त्याचे खूप फायदे आहेत नेहमीत भिजलेले हरभरे खाल्याने तुमचा अश’क्तपणा कमी होऊन तुम्हाला शक्ती आणि ऊर्जा मिळते.या हरभऱ्या मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने तुमचे पोट स्वच्छ होते आणि पचन सुद्धा चांगले होते.
सकाळी एक चमच्या साखरे सोबत भिजलेले हरभरे झाल्याने स्प र्म काऊंट वाढतो. दररोज सकाळी मूठ भर हरभरे मधा सोबत खाल्याने तुमच्या शरीरा मध्ये फ र्टि लि टी वाढते आणि भिजलेले हरभरे गुळा सोबत खाल्याने वारंवार यु रि न जाण्याची स-मस्या दूर होते आणि पाइ’ल्सचा त्रास सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते.
तुम्ही जर हरभरे नियमित खाल्ले तर निरोगी राहता तुमची त्वचा निरोगी राहते वजन वाढण्यास मदत मिळते. सर्दी खोकल्या पासून तुमचे रक्षण होते आणि कि’डनीचा त्रास नाहीसा होतो. भिजलेले हरभरे खल्याने तुमच्या शरीरा तील साखर नियं’त्रणात राहते र’क्ताची कमतरता दूर होते. हर भऱ्यात फाय बर्सचे प्रमाण भरपूर असल्याने नियमित पोट साफ होण्यास मदत होते.
त्यामुळे ब’द्ध कोष्ठता दूर होऊन पचन क्रिया सु’धारण्यास यामुळे मदत होते. यासाठी मूठभर हर भरे रात्रभर पाण्यात भिजत घालून सकाळी ते उपाशी पोटी खावेत. मूठ’भर भाजलेले चणे खाण्या मुळे आपली भूक भागते, शरीराला ऊर्जा मिळते.
त्याचबरोबरचं यात असणारे फा’यबर्स, प्रो’टिन्स, लोह अशी महत्त्वाचे पोषक घटक शरीराला मिळतात. तर मित्रांनो वरील माहिती हे सर्व साधारण गृहीतांवर आधारित आहे तरी कोणतेही उपाय करण्याआधी आपण आपल्या डॉ’क्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा.